18/10/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
With Beloved Parivar Members pankaj Deshmukh IPS,ADL.C.P.,NIKHIL PINGLE IPS,DCP CRIME PUNE.Samir Bhosale GM &CEO MD India,Tanaji Bhosale president Rayat Shantidoot Parivar Pune,Ad.Santosh sathe &Rtd PI Machindra Thorve
🌹👌🙏👆
05/10/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
सौ व श्री डॉ. बी जे शेखर पाटील IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र व साहित्यिक यांचे समवेत
🌹🙏👆
🌷⚘🙏🏼🙏🏼🙏🏼
04/10/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
दि.29.09.2025 @पुणे शांतीसदन
आदर्श शिक्षक थोर समाजसेवक आदरणीय गणेशराव गुळवे गुरुजी यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी विशेष पोलीस महानिरीक्षक IGP IPS आदरणीय डॉ.विठ्ठलराव जाधव साहेब यांची पुणे येथील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी आदरणीय डॉ. जाधव साहेबांनी गणेशराव गुरुजी यांना जगद्गुरु संत तुकाराम गाथा, देखणे पाऊल पडते पुढे, व शांतिदूत परिवाराची स्मरण पत्रिका भेट देऊन गुरुजींचा यथोचित सत्कार केला...
यावेळी गणेशराव गुळवे गुरुजी यांनी IPS डॉ विठ्ठलराव जाधव साहेबांना स्वलिखित "माझा आजन्म कारावास" हे पुस्तक भेट दिले. यावेळी गुळवे गुरुजी यांनी साहेबांचे आभार मानले यावेळी आदरणीय आईसाहेब सौ.विद्याताई जाधव, महेश पाटील चंद्रशेखर गुळवे, मधुकर चौधरी उपस्थित होते.
🌷⚘🙏🏼🙏🏼🙏🏼
16/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
*@ उमरगा*
पितृ पंधरवाडा निम्मीत शांतिदूत परिवाराची इंद्रधनू वृध्द सेवा केंद्राला स्नेहभेट व स्नेहभोजन*
*बातमी : संदीप कदरे,पत्रकार पोलीस काका न्यूज*
शांतीदूत परिवाराची इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्राला स्नेहभेट व सहभोजन...
पुणे (संदिप कद्रे) : पितृ पंधरवाडा निमित्त शांतीदूत परिवारातर्फे उमरगा येथील इंद...
13/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
*उमरगा येथे शांतिदूत परिवारातर्फे सेवा रत्न पुरस्कारार्थी यांची यशोगाथा विविध बातमीत झळकले*
सदगुरू कृपा सदन उमरगा येथे प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक श्री प्रल्हाद सूर्यवंशी उमरगा पोलीस स्टेशन, व डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि., मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांचे शुभ हस्ते डॉ. ऋतुजा जीवनराव जाधव, डॉ. तुषार तुकाराम माणिकवार व श्री दयानंद विठ्ठलराव यांच्या सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन संभाजीनगर यांचा त्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल शांतीदूत परिवारातर्फे शांतीदूत परिवार सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचे पालकांचा गौरव करण्यात आला. 🌹👌👍💐🕊️🙏👆
13/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
08.09.2025 @उमरगा
सदगुरू कृपा सदन उमरगा येथे प्रमुख पाहुणे पोलिस निरीक्षक श्री प्रल्हाद सूर्यवंशी उमरगा पोलीस स्टेशन, व डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से.नि., मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांचे शुभ हस्ते डॉ. ऋतुजा जीवनराव जाधव, डॉ. तुषार तुकाराम माणिकवार व श्री दयानंद विठ्ठलराव यांच्या सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन संभाजीनगर यांचा त्यांच्या दैदिप्यमान यशाबद्दल शांतीदूत परिवारातर्फे शांतीदूत परिवार सेवा रत्न पुरस्कार प्रदान करून त्यांचे पालकांचा गौरव करण्यात आला. या प्रसंगी सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार, प्राचार्य सोमशंकर महाजन सर उमरगा तालुका अध्यक्ष शांतीदूत परिवार, प्रा. जीवन जाधव अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा, प्रा. अभयकुमार हिरास सर धाराशिव जिल्हा अध्यक्ष, श्याम पाटील अध्यक्ष शांतीदूत परिवार चिंचोली, पत्रकार श्री लक्ष्मण पवार प्रसिद्धी प्रमुख शांतीदूत परिवार, पत्रकार श्री नसीरोदीन फकीर अध्यक्ष शांतीदूत परिवार जकेकुर, शांतीदूत श्री संतोष मोहिते पाटील, श्री दत्तू भोसले आदि यांचे उपस्थितीत संपन्न झाला.या वेळी प्रमुख पाहुणे, शांतीदूत परिवार पदाधिकारी व सत्कार मूर्ती यांनी आपले मनोगत व्यक्त केले. एक हात मदतीचा, ध्यास माणुसकीचा 🌹👌👍💐🕊️🙏👆
13/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
पितृ पंधरवाडा निमित्त आज महाराष्ट्र राज्यातील व देशातील अग्रगण्य अशा इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्र उमरगा येथे भेट देऊन ज्येष्ठ मंडळींशी सुसंवाद साधला व सहभोजनाचा आस्वाद घेतला. डॉ. दामोदर जी पतंगे सेवा निवृत सिव्हिल सर्जन)यांच्या पुढाकाराने व पतंगे परिवारातील सेवा वृत्तीने सेवा करणाऱ्या परिवाराकडून अतिशय संवेदनशील वृत्तीने हे सेवा केंद्र कार्यरत आहे. राज्यातील व देशातील नामांकित व्यक्तींनी भेट देऊन गौरव केलेली आदर्श अशी संस्था उमरगा शहरासाठी भूषणावह अशी संस्था आहे. येथील ज्येष्ठ नागरिकांची सेवा व देखभाल प्रा. मारुतीराव खमितकर, प्रा. अभयकुमार जी हिरास सर धाराशिव जिल्हा अध्यक्ष शांतीदूत परिवार, किरण बेलंबकर, सौ. शोभा ताई प्रवीण डोंगरे हे आपुलकीच्या व माणुसकीच्या नात्याने करत असतात. त्यांचे मनस्वी हार्दिक अभिनंदन व या मानवी सेवा कार्यासाठी खूप खूप कौतुक व खूप खूप आभार. या वेळी शांतीदूत परिवार मार्गदर्शक डॉ. विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि., सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार, शांतीदूत नितीन गौरशेटी, समता फाउंडेशन चे डॉ. अक्षय चव्हाण उपास्थित होते. या वेळी डॉ.विठ्ठल जाधव व डॉ अक्षय चव्हाण यांनी मनोगत व्यक्त केले तर संस्थेच्या वतीने प्रा. मारुतीराव खमितकर यांनी पाहुणे यांचे स्वागत केले व आभार मानले. इंद्रधनू वृद्ध सेवा केंद्र परिवार व येथील ज्येष्ठ नागरिक यांना पुढील वाटचाली साठी शांतीदूत परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा. पितृ पंधरवाडा निमित्त आपल्या जवळच्या निराधार गरजू लोकांसाठी कार्य करणाऱ्या सामाजिक सेवा संघटना यांना यथाशक्ती सढळ हाताने मदत करावी असे आवाहन शांतीदूत परिवारातर्फे आपणास करण्यात येते. एक हात मदतीचा, ध्यास माणुसकीचा 🌹👌👍💐🙏👆
02/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
*प्रा. जीवन जाधव सर अध्यक्ष शांतीदूत परिवार मराठवाडा यांचे निवासस्थानी गौरी _गणपती दर्शन* 🌹🙏👆
02/09/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
*परिवार सदस्य उद्योगपती संतोष जाधव, कोषाध्यक्ष शांतीदूत परिवार यांचे निवासस्थानी गौरी गणपती दर्शन* 🌹🙏👆
20/08/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
पुणे- 10.08.2025
एस पी क्लासेस पुणे नूतन नामकरण.
या शुभ कार्यास उपस्थित शांतिदूत परिवाराचे मार्गदर्शक डॉ विठ्ठल जाधव IPS, पोलीस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य (से.नि.) सौ. विद्याताई जाधव शांतिदूत परिवार संस्थापक अध्यक्ष , डॉ. प्रीती काळे ज्येष्ठ सल्लागार शांतिदूत परिवार.
श्री प्रा.तानाजी राठोड यांना शांतिदूत परिवारा कडून एस.पी. क्लासेसच्या नूतन नामकरणकरिता मनःपूर्वक शुभेच्छा.
🌹👌👍💐🙏👆
ध्यास माणुसकीचा
शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
20/08/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
पुणे-दिघी 14.08.2025
दिघी येथील प्रसिद्ध दिव्या क्लासेस चे संचालक, शिव व्याख्याते व पिंपरी चिंचवड शांतिदूत परिवार अध्यक्ष प्रा. इंद्रजीत जी भोसले यांच्या भव्य, आनंद व सुंदर शिव साई वास्तू च्या वास्तुशांती कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छ दिल्या. शांतीदूत परिवारातर्फे डॉ विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि., श्री सुरेश भाऊ सकपाळ सचिव शांतीदूत परिवार,श्री मधुकर चौधरी अध्यक्ष शांतीदूत परिवार शिवाजीनगर V शांतीदूत नितीन दुधाटे यांनी प्रा. इंद्रजीत भोसले यांचा सत्कार करून राजमाता जिजाऊ मां साहेब यांची प्रतिमा भेट दिली.🌹🙏👆
🌹👌👍💐🙏👆
ध्यास माणुसकीचा
शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
20/08/2025
#शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️
#माणुसकीची_चळवळ
ात_मदतीचा
पुणे 14.08.2025
पिंपळे गुरव येथील सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते व स्नेही श्री अरुण पवार यांचे वाढदिवसानिमित शांतीदूत परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन. शांतीदूत परिवारातर्फे डॉ. विठ्ठल जाधव IPS विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य से. नि., सुरेश भाऊ सकपाळ सचिव शांतीदूत परिवार व श्री मधुकर चौधरी यांची हस्ते सत्कार करून विठ्ठल रखुमाईची मूर्ती भेट दिली व शुभेच्छा दिल्या
🌹👌👍💐🙏👆
ध्यास माणुसकीचा
शांतिदूत_जयते🇮🇳🚩🕊️