एकमेव ग्रंथालय

एकमेव ग्रंथालय

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from एकमेव ग्रंथालय, Library, Narhe, Sinhagad Road, Pune.

15/08/2021

आज १५ ऑगस्ट म्हणजेच स्वातंत्र्य दीन
आज स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले..
याच स्वातंत्र्यासाठी बऱ्याच वीर पुरुष - स्त्री यांनी त्यांचं रक्त वाहिले आहे.. त्यातलीच एक स्त्री म्हणजे आपल्या झाशीच्या राणी लक्ष्मीबाई...
राणीचे वय भलेही लहान असो पण तिचे शौर्य आणि पराक्रम तिच्या वयाच्या कित्येक पट मोठे आहे.
राणीचा प्रवास वाचायचा आहे ???
तर मग "वीरांगना - गाथा निर्भयतेची" हे पुस्तक नक्की वाचा.
पुस्तक खरेदी साठी संपर्क : ९९२२७६२४५५

01/08/2021

नमस्कार मंडळी,
पुस्तकांसोबतच आपण काही पुस्तकाच्या संदर्भात काही टीशर्ट / पिन बॅच / पोस्टर वगैरे बनवत आहोत,
त्यातीलच हा पहिला टीशर्ट आहे.
असेच अजून वेगवेगळे टीशर्ट असणार आहेत.
हा टीशर्ट ऑर्डर करण्यासाठी खालील नंबर वर whatspp करा.
9922762455
(Pre-booking is must)
Order delivered in 7-8 days

13/06/2021

नमस्कार मंडळी,
सगळ्यांची उत्सुकता आता संपली आहे,
कारण १५ जून म्हणजेच उद्या आपण ज्या गोष्टीची वाट पहात होता ती गोष्ट म्हणजे आपली ऑनलाईन लायब्ररी आता आली आहे...
आपलं हक्काचं "एकमेव ग्रंथालय" आता वेब ॲप च्या स्वरूपात आले आहे.
तर या आपल्या वेब ॲप चे उद्घाटन
उद्या संध्याकाळी ६.३० वाजता
गूगल मिट वर होणार आहे.
तर पहायला विसरू नका,
उद्या, १५ जून रोजी
संध्या. ६.३० वाजता
फक्त गूगल मिट वर
To join the meeting on Google Meet, click this link:
https://meet.google.com/jbu-cayb-thf

Or open Meet and enter this code: jbu-cayb-thf

11/06/2021

नमस्कार,
एकेमव ग्रंथालय प्रकाशन
वृषाली किशोर दुसाने
लिखित
"वीरांगना - गाथा निर्भयतेची"
हे २ अंकी ऐतिहासिक नाटक
आता पुस्तक रूपी तुम्हाला भेटायला येत आहे.
तर १७ जुन रोजी या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आहे.
२० जुन पर्यंत तुम्ही पुस्तक प्री बुकिंग केल्यास तुम्हाला ते सवलतीत मिळेल.
पुस्तकाची मूळ किंमत रू. ३००/- आहे,
पण प्री बुकिंग केल्यास ते रू. २५०/- मध्ये मिळेल.
प्री बुकिंग साठी संपर्क,
९९२२७६२४५५

10/06/2021

मित्रांनो,
वृषाली दुसाने लिखीत
"वीरांगना - गाथा निर्भयतेेची"
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत,
अभिनेते श्रीराम पेंडसे यांनी.
तर मित्रांनो पहायला विसरू नका,
येत्या १७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता
"वीरांगना - वीर स्त्रिया" या फेसबुक पेज वर
live पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे...

08/06/2021

मित्रांनो,
वृषाली दुसाने लिखीत
"वीरांगना - गाथा निर्भयतेेची"
या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याला शुभेच्छा दिल्या आहेत,
अभिनेते संदेश कुलकर्णी यांनी.
तर मित्रांनो पहायला विसरू नका,
येत्या १७ जून २०२१ रोजी सकाळी ११ वाजता "वीरांगना - वीर स्त्रिया" या फेसबुक पेज वर live पुस्तक प्रकाशन सोहळा होणार आहे...

05/06/2021

नमस्कार मित्रांनो,
एकमेव ग्रंथालय प्रकाशन द्वारे पहिले पुस्तक प्रकाशन सोहळा येत्या १७ जुन रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे..
"वीरांगना - गाथा निर्भयतेची" हे झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांच्या जीवनावर आधारित २ अंकी नाटक पुस्तकी रूपी तुमच्या भेटीला येणार आहे...
या पुस्तकाच्या लेखिका वृषाली किशोर दुसाने.
आणि या पुस्तकाचे अनावरण विनायकराव विश्वनाथराव तथा उदयसिंह पेशवा यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पुस्तक प्रकाशन सोहळा हा ऑनलाईन पद्घतीने होईल,
"वीरांगना - वीर स्त्रिया" या फेसबुक पेज वरून Live सोहळा होणार आहे
तर सर्वांनी या ऑनलाईन सोहळ्याचे साक्षीदार व्हा आणि या पुस्तकाला योग्य प्रतिसाद द्या.

28/05/2021
Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Narhe, Sinhagad Road
Pune
411041