Sakibabaji

Sakibabaji

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sakibabaji, Social service, Pune.

Sakib Aabaji (Social worker)
Guruwar Peth Pune- 411042
Helps,
Hospitality bills management's, All gov documents, and all social workings and for further information you can contact me on my given mobile number.

16/01/2026

मतदारांचा विश्वास खरा ठरणार
विजय आपलाच होणार

15/01/2026

माझ्या सर्व मतदारांचे मनःपूर्वक आभार 🙏🏻

15/01/2026

नऊ नऊ वाजेपर्यंत मशीन येत नाहीत...प्रशासनाचा अस्ताव्यस्त कारभार हंस सगळं कोणाला निवडून आणण्यासाठी चाललंय ?

13/01/2026

निराधारांच्या वेदना हृदयात साठवून,
रस्त्यावर उतरतोस तू निस्वार्थी भावे झटून;
गोरगरीबांच्या आशेचा तू जिवंत दीप झाला,
माणुसकीचाच खरा अर्थ तू जगून दाखविला

13/01/2026

दो भाई दोन्हो तबाही

13/01/2026

धनशक्ती विरोधात जनशक्ती लढणार
पैशाने उन्मत्त झालेल्यांना
जनता बाहेरचा रस्ता दाखवणार

13/01/2026

बटन दाबा शिवसेनेचे स्वप्न साकारा प्रगतीचे
#

12/01/2026

शिवसेना नेत्या नीलम ताईंचे
मिळाले आशीर्वाद
साकीब भाई राखणार
प्रभाग क्रमांक २६ चा गड निर्विवाद

12/01/2026

तुमच्या आमच्या सर्वांसाठी
साकीब भाईच लागणार
गोरगरिबांच्या विकासासाठी

12/01/2026

सामान्यांसाठी झटणारा कार्यकर्ता लक्षात ठेवा
धनुष्यबाणाला मत म्हणजे विकासाला मत

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune
411030