08/10/2022
जागरूकता, वैभव, उल्हास यांचा उत्सव म्हणजे 'कोजागिरी'..*
*शीतलता, सौंदर्यता शांतीरूप समन्वयाची अनुभूती म्हणजे 'कोजागिरी'*
*आपण सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !*
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from yuva_foundation_pune_city, Social service, Pune.
08/10/2022
जागरूकता, वैभव, उल्हास यांचा उत्सव म्हणजे 'कोजागिरी'..*
*शीतलता, सौंदर्यता शांतीरूप समन्वयाची अनुभूती म्हणजे 'कोजागिरी'*
*आपण सर्वांना कोजागिरी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा !*
30/08/2022
🌸🙏भाद्रपद शुद्ध श्री गणेश चतुर्थी च्या मंगलमय शुभेछ्या💐💐🌸
*
*
*
*
*
18/08/2022
*कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा*🙏❤️
*
*
*Happy Krishna Janmashtami!*
*
*
*
14/08/2022
*पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्याचा सूर्य उगवला तो हाच दिवस.या देशातील जनतेची एकतेची वज्रमूठ करुन ब्रिटीशांची सत्ता उलथून टाकली.आजच्या दिवशी आपण या एकजूटीचा धागा अधिक मजबूत करुया. सर्वांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*
*
*
*
*This is the day when the sun of freedom rose in the darkness of freedom. The British rule was overthrown by the thunderbolt of unity of the people of this country. Let us strengthen the thread of this unity on this day. Happy Independence Day to all.*
*
*
*
10/08/2022
#रक्षाबंधन
#पवित्र #प्रेमाचे अतूट #नाते #रक्षाबंधन !!
#राखी पौर्णिमेच्या मनःपूर्वक शुभेच्छा!!
*
*
02/08/2022
*🙏श्रावण महिन्यातील पहिला आणि महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. नाग या प्राण्याबद्दल आदर व पूज्य भावना समाजात रुजवण्यासाठी हा सण साजरा करण्याची परंपरा आहे. या दिवशी घरोघरी नाग देवाची पूजा करून त्याला प्रसन्न करण्याची प्रथा आहे. वेदकाळापासून चालत आलेला हा सण अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. नागपंचमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!*🙏💐
*
*
*
*🙏The first and most important festival in the month of Shravan is Nagpanchami. It is a tradition to celebrate this festival to inculcate respect and reverence for the snake in the society. On this day, it is customary to worship the serpent god from house to house and please him. This festival is considered very important since Vedic times. Happy Nagpanchami to all!*💐🙏
*
*
*
*
13/07/2022
गुरूर्बह्मा गुरूर्विष्णू गुरूर्देवो महेश्वरा l
गुरू: साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम:
ll *गुरुपौर्णिमेच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!* 🙏💐🌺🌹
*
*
*
*
*
14/06/2022
*वटपौर्णिमेसारख्या सणांच्या माध्यमातून स्त्री आणि सृष्टी मधील नाते अधिक दृढ होते. वटवृक्षाची पूजा करून सृष्टीची उपासना आणि पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित करणार्या वटपौर्णिमेच्या सणाच्या हार्दिक शुभेच्छा.*
*
*
*
*
*
*
* The relationship between woman and creation is strengthened through festivals like Vatpoornime. Happy Vatpoornime festival, which underlines the importance of worshiping nature and conserving environment by worshiping Vatvarksha.*
*
*
*
*
*
#वटपौर्णिमा_स्पेशल♥️ #वटपौर्णिमा_निमित्त_सर्वांना_हार्दिक_शुभेच्छा
14/05/2022
*वाघराचा छावा धाकल धनी *🚩
*छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त त्रिवार मानाचा मुजरा...🙏*
25/01/2022
*🇮🇳प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2022.*
*
*❤️सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..*🙏🇮🇳
*
*
*
* 🇮🇳Republic Day 26 January 2022.*
*
* ❤️Happy Republic Day to all ..*🙏🇮🇳
*
*
*
*
16/01/2022
🙏युवा फांऊडेशन च्या वर्धापन दिनानिमित्त 💐
ममता फाऊंडेशन, (HIV Positive लहान मुला-मुलींचे अनाथाश्रम) येथे साजरा करण्यात आला. त्यांच्यासाठी मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला 🤝
जादूगार समाधान भगत सर🤹♂️ यांनी 'जादू तेरी नजर' हा जादूचा कार्यक्रम सादर करून सर्वांचे मनोरंजन करत 🎭 कार्यक्रमातील आनंद द्विगुणीत केला.
वर्धापन दिनाच्या दिवशीचे कार्यक्रमातील काही आनंदी क्षण !!❤️🙏
*
*
*
On the occasion of the anniversary of the Youth Foundation
Celebrated at Mamata Foundation, (HIV Positive Children's Orphanage). An entertainment program was organized for them
Magician Samadhan Bhagat Saro entertained everyone by performing a magic show 'Jaadu Teri Nazar' and doubled the joy of the show.
Some happy moments in the anniversary program !!
*
*
*
16/01/2022
🙏युवा फाऊंडेशनचा 👑🤝 तृतीय वर्धापन दिन दिनांक - ०२ जानेवारी २०२२ रोजी ममता फाऊंडेशन, 🏩 (HIV Positive लहान मुला-मुलींचे अनाथाश्रम) येथे साजरा करण्यात आला.
*आलेल्या पाहुन्यांचे स्वागत करण्यात आले*
*तसेच ममता फांऊडेशन च्या कार्याबदल त्यांना सन्मान चिन्ह देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या*💐
*जादुगार समाधान भगत सर यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार🎖️💐 करण्यात आला*
🙏कार्यक्रमामध्ये सर्वानी उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली..🙌
*
*
*
The 3rd Anniversary of the Youth Foundation was celebrated on 2nd January 2022 at Mamata Foundation, (HIV Positive Children's Orphanage).
* Welcome guests *
* Also Mamata Foundation's work for him by giving him a token of respect *
* Magician Samadhan Bhagat Sir was felicitated with a badge of honor *
Everyone showed up at the event and enhanced the beauty of the event..🙌
*
*
*
*