AAP Youth Wing, Kadakwasala

AAP Youth Wing, Kadakwasala

Share

This is an Official Page of AAM AADMI PARTY, Youth Wing, Khadakwasala, Pune

03/02/2023

प्रत्येक सुजाण नागरिकांना विनंती कंपनी ने 37% वीज दरवाढ संदर्भात महाराष्ट्र विधुत नियामक आयोग ला दरवाढी विरोधात पत्र पाठवावे.. कारण आयोगानी 15/2/2023 पर्यंत हरकती मागवले आहेत..
तरी सर्व नागरिकांना खालील पत्र आपले नाव, पत्ता व मोबाईल नंबर टाकून वरील पत्यावर पाठवावे ही विनंती...🙏

सरकार ने Go green and Eco Friendly च्या नावाखाली Electric Bikes and Car चे pramotion केले आणि आता 37% वीज दरवाढ करत आहेत.
सरकार आहे की दलाल आहेत तेच समजेना ...
सामान्य जनतेला लुटायचे काम चालू आहे फक्त 🙏

दुसरीकडे आम आदमी पार्टी दिल्ली आणि पंजाब मध्ये 100 युनिट पर्यंत फ्री वीज देत आहे सर्व सुजाण नागरिकांनी इथून पुढे मतदान करताना विचार करावा ही नम्र विनंती... 🙏

आताचे सरकार फक्त जतीपात आणि धर्माच्या नावाखाली लोकांना भडकऊन आपली राजकीय पोळी भाजत आहे.🙅

शिवराज आडके
सोशल मिडिया सदस्य
पुणे जिल्हा
सोशल मिडिया अध्यक्ष
खडकवासला विधानसभा मतदार संघ

29/01/2023

Photos from AAP Youth Wing,Pune's post 26/10/2022

पर्यावरणाचे देखील भान ठेवा असा सामाजिक संदेश, #आप युवा आघाडी पुणे तर्फे #दिवाळी निमित्त मोफत तुळशीचे रोपे वाटप करून देण्यात आला.

तसेच #हिंदू देवी देवतांचे फोटो असलेले फटाके विक्रीस ठेऊ नये, ज्याने कुणाचीही धार्मिक भावना दुखवली जाणार नाही, अशी फटाके दुकान मालकास पुणे आप युवा आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी तुळशीचे रोप भेट देऊन विनंती केली.

*आप युवा संघटक श्री. संदीपजी सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली* पुण्यातील भिडे पूल परिसरात दि. 22 ऑक्टोबर आणि त्यांनतर दुसऱ्यांदा दि. 23 ऑक्टोबर रोजी हडपसर, पुणे येथे युवा अध्यक्ष श्री. हेमंत कांबळे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले.

#पुणेकरांनी या उपक्रमाची प्रशंसा करत महाराष्ट्रात देखील आप चे सरकार येऊन #परिवर्तन व्हावे अशी भावना व्यक्त केली.

https://www.facebook.com/100064381971709/posts/481587957330599/?flite=scwspnss

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune