26/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी एकात्मिक बालविकास प्रकल्प कसबा पेठ विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थॅलेसिमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम
18/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक 4/12/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प नाना पेठ विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थैलेसमिया सोसायटी महाराष्ट्र चे सचिव समीर निकम
09/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक 3/12/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प पर्वती नवी पेठ विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थॅलेसमिया सोसायटी महाराष्ट्र चे सचिव समीर निकम
06/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक 2/12/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प बिबवेवाडी विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम
06/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक 2/12/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प बिबवेवाडी विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थॅलेसिमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम.
03/12/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक 26/11/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प चिंचवड विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थॅलेसमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम
26/11/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक21/11/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प दापोडी विभाग अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना थैलेसिमिया सोसायटी महाराष्ट्रचे सचिव समीर निकम.
24/11/2025
इंडियन रेड क्रॉस सोसायटी थॅलेसिमिया डे केअर सेंटरला भेट देऊन रुग्ण व नातेवाईकांशी संवाद व अडचणींचे समजून घेताना थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्राचे सचिव समीर निकम
22/11/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक20/11/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प मामुर्डी- गहुंजे विभागाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना
थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र चे सचिव समीर निकम.
21/11/2025
"थॅलेसेमिया मुक्त महाराष्ट्र" एक पाऊल पुढे! साठी आज दिनांक20/11/2025 रोजी एकात्मिक बालविकास प्रकल्प मामुर्डी - गहुंजे विभागाच्या अंगणवाडी सेविका व मदतनीस सुपरवायझर यांना थॅलेसेमिया बाबत माहिती व जनजागृती करताना
थॅलेसेमिया सोसायटी महाराष्ट्र चे सचिव समीर निकम.