नव्या आशा, नव्या संकल्पांसह
सुरू होत आहे सेवापर्वाचा निवडणूक उत्सव !
जनतेच्या विश्वासातून घडवूया विजयाचा इतिहास !
#प्रभाग28 #आपला_उमेदवार #जनतेसाठी #सेवा_विकास_विश्वास #जनतेचा_आवाज #लोकांसाठी_लोकप्रतिनिधी
Nitin Jadhav - नितीन सर्जेराव जाधव
पुणे महानगरपालिका इच्छुक उमेदवार
प्रभाग क्र. 28 | जनता वसाहत, हिंगणे खुर्द
विकास • विश्वास • सेवा
30/11/2023
🙏 गणपती बाप्पा मोरया 🌺मंगलमूर्ती मोरया 🙏
23/11/2023
सोहळा वैष्णवांचा, उत्सव कार्तिकी एकादशीचा, आसमंतात जयघोष फक्त हरिनामाचा❤️
कार्तिकी एकादशीनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
10/11/2023
#काळजाचा ठोका चुकवणारे 15 सेकंद✌जो जीता वही सिकंदर 💥💥
#महाराष्ट्र_केसरी 💪
21/06/2023
जय महाकाल !!
आज वाढदिवसाच्या निम्मिताने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील श्री महाकालेश्वरांचे दर्शन घेत आशीर्वाद घेतला. १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री महाकालेश्वरांच्या दर्शने एका अद्भुत ऊर्जेची अनुभूती झाली.
भगवान शिव, शक्ती व अन्य २०० हून अधिक धार्मिक मूर्ती, शिव तांडव बाबत विविध मुद्रा, विशाल मूर्ती, दर्शन मंडप, उत्तम सोईसुविधा, विद्युत रोषणाई, घाट, सर्वात महत्वाचे स्वच्छता अशा अनेक बाबी मन भारावून टाकतात.
10/06/2023
भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आदरणीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांना वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.
दादा आपणास उदंड आयुष्य लाभो हीच आई भवानी माता चरणी प्रार्थना.
Chandrakant Patil
06/06/2023
#शिवराज्याभिषेक_सोहळा !!
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा !!
14/05/2023
🚩🙏🏻🙏दत्तवाडीचे ग्रामदैवत म्हसोबाराया उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा... 🚩🙏🏻🙏
14/05/2023
छत्रपती शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी म्हणून स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांनी स्वराज्याची धुरा उत्तमरितीने सांभाळली. दुर्दम्य साहस, राजकीय समज आणि प्रजेप्रती आस्था यामुळे संभाजी महाराजांनी रयतेच्या मनावर अधिराज्य गाजवले. अतुलनीय शौर्य आणि धैर्याची गाथा लिहीणारे छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन व त्रिवार मानाचा मुजरा.
#छत्रपती_संभाजी_महाराज
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Pune
