Krishna Company

Krishna Company

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Krishna Company, Political organisation, Lokmanya nagar, Pune.

We provide all types of Political Consultancy & services To MP ,MLA & Corporaters from last 25 Years. &

We Are Launching soon a New Course for politician
#political analysis. #strategyplanning #branddamage ##election management

02/04/2026

नमस्कार !

राजकारण व समाजकारणात एकत्र काम करताना वेळेचे बंधन असत नाही. एक राजकीय पदाधिकारी (नगरसेवक, आमदार, खासदार इ.) जेव्हढे काम करतो तेव्हढे काम इतर कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ति करीत नाही. सकाळी उठल्या पासून ते रात्री झोपे पर्यन्त अनेक व्यक्तींच्या अनेक समस्या, अनेक शासकीय वा निमशासकीय व्यक्तींबरोबर भेटी घेवून सोडविणे हे अतिशय कठीण काम आहे.
आताचा काळ माहिती आणि त्याचे विश्लेषण करून AI च्या मदतीने स्मार्ट व फास्ट काम करण्याचा आहे. या साठी "कृष्णनीती सॉफ्टवेअर " वापरण्याची गरज आहे.
1985 पासूनचा राजकारणातील अनुभव , 31 वर्षे निवडणूक सल्लागार म्हणून जवळपास 2000 च्या वर निवडणुकीच्या अनुभवावर
" कृष्णनीती – ऑनलाइन " ऑफिस नावाची संगणक प्रणाली आम्ही तयार केली आहे.

या साठी महाराष्ट्रात डीलर नेमण्याचे आहेत.
एकदा का ऑर्डर झाली की सॉफ्टवेअरचा वापर करेपर्यंत कमिशन मिळत राहील.
तरी इच्छुकांनी संपर्क साधावा..!

धन्यवाद .

हेमंत पाटील

31/03/2024

जुने मित्र श्री. सुधीर कुरुमकर यांची शिवसेनाप्रणित ( शिंदे गट ) शिव कामगार सेना संघटनेच्या महाराष्ट्र राज्याच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...!
💐💐💐💐💐💐💐💐

आगामी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा ...!

19/03/2024

सकाळचा नाष्टा....!

29/02/2024

आमचे कोल्हापूरचे चुलत भाऊ नितीन पाटील पीएचडी मिळवून डॉ.नितीन पाटील झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन...!
💐💐💐💐
#नितीनपाटील

Photos from Krishna Company's post 09/02/2024

प्रिय मित्र प्रताप,

तुझ्या नावाने फेक अकाउंट काढली जात आहेत.
त्यात तुझे फोटो वापरले आहेत.
त्याबाबत काल मी पोस्ट करून मित्रांना सावध केले होते.
आज परत दुसऱ्या एका फेक अकाउंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे.
तू स्वतः सिनियर पोलीस निरीक्षक असूनही तुझ्या बाबत फेक अकाउंट उघडण्याचे धाडस दाखवले जात आहे.
ही बाब अतिशय गंभीर आहे.
तरी तू त्वरित यावर कायदेशीर कारवाई करावी.
सर्वांना विनंती आहे की या अकाउंट वरून आलेली कोणतीही रिक्वेस्टला प्रतिसाद देऊ नये..!

धन्यवाद..!

हेमंत पाटील

Photos from Krishna Company's post 07/02/2024

माझा कॉलेज मित्र सिनियर इन्स्पेक्टर प्रताप मानकर,पुणे याचे फोटो वापरून " योगेश योगेश " या नावाने फ्रेंड रिक्वेस्ट आली.
तरी अजून कुणाला आली असेल तर ती मान्य करू नका.!
ते फेक अकाउंट आहे.

30/01/2024

मनोज जरांगेजी ,
माझ्या खानदानात आणि बायकोच्या खानदानात कुणबी नोंद नाही.
अजूनतरी काहीही सापडले नाही.
शासनाने सुद्धा तसे काही सापडल्याचे सांगितले नाही.!
मग मला आरक्षण कसे मिळाले ?
प्रमाणपत्र कधी मिळणार..?
सगेसोयरे म्हणजे सरसकट कसे..?
थोडं सविस्तर सांगाल का..?
तुमच्या बद्दल आदर आहे.
तुम्ही समाज एकवटण्याचे चांगले काम केले.
मग आता तुम्ही उत्तर देणार की शासन ...?
कृपया समज गैरसमज दूर करावा अन्यथा आपले वक्तव्य मागे घ्यावे...!

धन्यवाद...!

हेमंत पाटील

27/01/2024

मराठा आरक्षणावर फडणवीसांचा डावा हात ××रत्ने ऍक्टिव्ह मोडवर..!
मराठे खरच बालिश आहेत असं वाटतंय...!

24/12/2023

सन 1983.
स. प. महाविद्यालयाचे ग्राउंड.
फ्रेंड्स इलेव्हन फुटबॉल क्लब.
उपविजेता संघ.
माझा पहिला सर्वोत्कृष्ठ संघ...!
उरल्या त्या आठवणी...!

06/12/2023

काल माझ्या वाढदिवसानिमित्त सर्व मित्र मैत्रिणींनी शुभेच्छा दिल्या आणि काही कारणाने जे देऊ शकले नाहीत त्या सर्वांचे मनःपूर्वक आभार..!

20/11/2023

30 वर्षांपूवीच्या आणि आताच्या वर्ल्डकपमध्ये विजेत्या संघाच्या बाबतीत दोन साम्य होती.

एक - कमकुवत झिम्बाबेविरुद्ध झालेली आपली पडझड आणि कपिल देवने अप्रतिम खेळ करून मिळवलेला विजय.
तसाच विजय मॅक्सवेलने कमकुवत अफगाण संघविरुद्ध केलेले 200 रन करून मिळवला..!

दुसरं साम्य म्हणजे फायनल मॅचमध्ये सर विवीयन रिचार्ड्सचा कपिल देवने उलट्या दिशेने घेतलेला अफलातून झेल.
काहीसा तसाच झेल वुडने रोहित शर्माचा घेतला.

विजेत्या संघाचा खेळ खूपच वेगळा असतो..!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Lokmanya Nagar
Pune
411030

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 6pm