Avinash Khandare अविनाश खंडारे

Avinash Khandare अविनाश खंडारे

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Avinash Khandare अविनाश खंडारे, Social service, Sinhagad Road, Pune.

20/03/2026
08/03/2026

इंग्रजीत म्हणतात वुमन,
मराठीत म्हणतात महिला....
तुमच्यामुळेच आम्ही श्वास घेतला पहिला.....
जागतिक महिला दिनाच्या आपणांस आणि आपल्या परिवारातील महिलांना मनःपूर्वक शुभेच्छा!

19/02/2026

लोककल्याणकारी राजा, अपराजित योध्दा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

10/02/2026

सह्याद्री चॅनेल वर काल सुसंगत फाउंडेशन संस्थेच्या आदर्श माता पिता सन्मान सोहळ्याचे प्रक्षेपण करण्यात आले. त्यात माझे मनोगत सुद्धा प्रदर्शित झाले, त्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा न्हाळदे सर यांचे मनःपूर्वक आभार. आज दुपारी १:३० वाजता त्याचे पुनः प्रक्षेपण होणार आहे.
https://www.youtube.com/live/QtJyvLGjpCE?si=RBv2x2KdZPrZCzTu

Photos from  Avinash Khandare अविनाश खंडारे's post 08/02/2026

आज आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार यांच्या शोकसभेस उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली. स्व. अजितदादांच्या जाण्याने सर्वसामान्य जनतेबरोबरच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची हानी झाली आहे. त्यांच्या कामाच्या पद्धतीने प्रभावित होऊन माझ्यासारखा तरुण कार्यकर्ता समाजकारणात आला. दादांच्या जाण्याने कार्यकर्त्यांच्या आयुष्यात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशा संवेदना व्यक्त केल्या. प्रभाग क्र २८ काँग्रेस पक्षाच्या वतीने स्व.अजितदादा यांना श्रद्धांजली वाहिली.

08/02/2026

🌸 जीवनविद्या मिशन यांच्या वतीने आपल्या दत्तवाडी भागातील नागरिकांसाठी, 'सुखी जीवनाचे साधे आणि सोपे शास्त्र' विशेष मार्गदर्शन व्याख्यान काल दि ७ आणि आज दि ८ रोजी संध्याकाळी ७ वाजता आयोजित केले आहे. मी देखील काल या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.
📍 स्थळ: छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण, तपोभूमी सोसायटी जवळ, दत्तवाडी.

16/12/2025

पुणे महापालिका निवडणुकीत प्रभाग क्र. २८ जनता वसाहत हिंगणे खुर्द मध्ये महाविकास आघाडीतून काँग्रेस पक्षाची उमेदवारी मिळावी म्हणून आज उमेदवारी मागणी अर्ज काँग्रेस भवन येथे दाखल केला.

पुणे मनपाचा अजब कारभार! मेट्रोसाठी पूल तोडणार, तरीही २ कोटींची रोषणाई? | Pune PMC News 15/12/2025

https://youtu.be/nXHi9DH8HMI?si=ewBWbtUAoogLbQne
जनतेचा पैसा मी वाया घालवू देणार नाही.

पुणे मनपाचा अजब कारभार! मेट्रोसाठी पूल तोडणार, तरीही २ कोटींची रोषणाई? | Pune PMC News पुणे महापालिकेने सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपुलावर विद्युत रोषणाईसाठी तब्बल दोन कोटींचा प्रस्ताव मंजूर केला आह.....

09/12/2025

आभाळाची आम्ही लेकरे काळी माती आई,
जात वेगळी नाही आम्हां धर्म वेगळा नाही...
सेवादलाशी घनिष्ट नातं असलेल्या स्व. बाबा आढाव यांना भावपुर्ण श्रद्धांजली!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Sinhagad Road
Pune
411030