14/04/2020
*भारतीय_घटनेचे_शिल्पकार, #महामानव*
*विश्वरत्न_क्रांतीसुर्य_बोधीसत्व,
*डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त*
*कोटी_कोटी_प्रणाम💐🙏*
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dnyaneshwar padmakrrao poul, Political Party, Pune.
14/04/2020
*भारतीय_घटनेचे_शिल्पकार, #महामानव*
*विश्वरत्न_क्रांतीसुर्य_बोधीसत्व,
*डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या 129 व्या जयंती निमित्त*
*कोटी_कोटी_प्रणाम💐🙏*
19/03/2020
नुकतीच ी_निवड झालेले आमचे #मोठे_बंधू, #भारत_सूर्यकांतराव_पौळ यांचा #राणिसावरगाव नगरीमध्ये सर्व #खंडाळी व्यापारी संकुला तर्फे अभिनंदन व #सत्कार करण्यात आला त्यावेळीचा क्षण...!!
#अभिनंदन_भारत_भैया_व_पुढील_वाटचालीसाठी_खूप #खूप_हार्दिक_शुभेच्छा
21/02/2020
सर्वाना महाशिवरात्रीनिमित्त हार्दिक शुभेच्छा आपले आरोग्य उत्तम व निरोगी राहावे हीच सदिच्छा💐💐💐
20/02/2020
🚩🚩🚩🚩
शौर्य, पराक्रम, शारीरिक सक्षमता, ध्येयवाद, कुशल संघटन, कडक व नियोजनबद्ध प्रशासन, मुत्सद्दीपणा, धाडस, द्रष्टेपणा… असे उच्च कोटीचे गुण एकवटलेले व्यक्तिमत्त्व म्हणजे *जाणता राजा*
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, स्वराज्य निर्माते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन व सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा💐💐💐🚩🚩