dr_tarachand_karale_official

dr_tarachand_karale_official

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from dr_tarachand_karale_official, Social service, Pune.

12/07/2023
07/07/2023

अभिनंदन 💐💐

21/06/2023

Happy Birthday Somesh 🚩🎂🎂

Photos from dr_tarachand_karale_official's post 21/06/2023

आदर्श शिक्षण विकास मंडळ संचलित भीमाशंकर आयुर्वेद कॉलेज निघोटवाडी तालुका आंबेगाव जिल्हा पुणे या ठिकाणी 21 जून जागतिक योगा दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आले

20/06/2023

20/06/2023

25/05/2023

एकाच ध्यास सर्वांगीण विकास🙏🙏🙏

Photos from dr_tarachand_karale_official's post 13/03/2023

*संघटन आढावा बैठक*
भाजपा प्रदेशाध्यक्ष चित्राताई वाघ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंचर येथे महिला मोर्चा भारतीय जनता पक्ष आंबेगाव तालुका व मंचर मंडल यांची आढावा बैठक मोठ्या उत्साहात पार पडली याप्रसंगी चित्रा ताईंनी सर्व महिला पदाधिकारी यांनी केलेल्या कामाचा व त्यांच्या जबाबदारीचा आढावा घेतला. रेशनिंग, महिला बचत गट, महिलांवर होणारे अन्याय, महिलांचा अधिकार, जबाबदारी, तसेच सोशल मीडिया, मन की बात, केंद्र शासनाच्या लोकपयोगी योजना, महिलांशी संपर्क, या विषयांवर बहुमूल्य मार्गदर्शन सदर बैठकीत करण्यात आले. याप्रसंगी महिला मोर्चा उपाध्यक्ष पुणे ग्रामीण स्नेहलताई दगडे, महिला मोर्चा उपाध्यक्ष इलाक्षी ताईं महाले, महिला मोर्चा सरचिटणीस श्रेया राहीलकर, सारिका ताई लोणारी, भाजपा महिला मोर्चा जिल्हा समन्वयक स्वातीताई शिंदे, सचिव कायदा आघाडी भाजपा पुणे जिल्हा स्वप्ना ताई खामकर, महिला मोर्चा आंबेगाव तालुका अध्यक्ष रूपालीताई घोलप, उपाध्यक्ष ज्योतीताई काळे, सरचिटणीस शुभांगी ताई साबळे, चिटणीस स्नेहलताई चासकर, जयश्री ताई अभंग , शितल कोकणे या महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
माझ्या व सरचिटणीस संदीप बाणखेले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला मोर्चा मंचर सरचिटणीस सौ.छायाताई थोरात यांनी मांडले,यावेळी मोदी सरकारच्या असंख्य योजना आहेत. तळागाळातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा संदेश माननीय चित्राताई वाघ यांनी आपल्या भाषणातून दिला. महिला मोर्चा आंबेगाव तालुका व मंचर मंडल च्या चाललेल्या उत्कृष्ट कार्याची माहिती यावेळी,आपल्या मनोगतातून दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाजपा महिला मोर्चा मंचर शहर अध्यक्ष सौ. जागृती ताई महाजन यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यात सरचिटणीस सोनाली ताई काळे,सौ.पल्लवी थोरात,कार्याध्यक्ष श्रीमती.माधुरीताई पंधारे,उपाध्यक्ष सविताताई लबडे,माधुरी बाविस्कर,पूजा हुले,सगुनाताई बाणखेले,सौ.संजीवनी बागल,सौ.माधवी उबाळे,अंजली जंगम, सौ शारदा पटेल,सौ निर्मला भालेराव, सौ सीमा महाबरे,सौ रूपाली राजगुरू,सोनम मकवाना सोशियल मीडिया संयोजीका प्रियंका भालेराव यांचे सहकार्य लाभले तालुकाध्यक्ष रूपालीताई घोलप यांनी सर्वांचे आभार मानले.🪷🪷🪷🪷

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune