Dr.Akshay Gangaram Mane:जनसेवा हीच ईश्वरसेवा

Dr.Akshay Gangaram Mane:जनसेवा हीच ईश्वरसेवा

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr.Akshay Gangaram Mane:जनसेवा हीच ईश्वरसेवा, Pune.

Young, Dynamic and Innovative Social worker working for health and education .He helps students with Free Educational Program and he provide Skill Development Courses.

12/01/2026

🧹 आम आदमी पार्टी – प्रभाग २२, काळेवाडी 🧹
✨ आमचा वादा ✨
*पहिली ते बारावी फ्री इंग्लिश मीडियम शिक्षण*
👉 सौ. पूजा अक्षय माने
प्रभाग २२ मधून आम आदमी पार्टीकडून
🔹 महिला ओबीसी / अ गट
👉 डॉ. अक्षय गंगाराम माने
प्रभाग २२ मधून आम आदमी पार्टीकडून
🔹 सर्वसाधारण / क गट
#विकासाचं_निश्चय_डॉक्टर_अक्षय #प्रभाग22
प्रभाग २२ मध्ये परिवर्तनाची हवा डॉ. अक्षय माने व पूजा माने यांच्या शिक्षणाच्या वचनाला महिलांचा भक्कम पाठिंबा
#प्रभाग22

04/01/2026

प्रभाग २२ – काळेवाडीमध्ये आता खऱ्या अर्थाने बदलाची वेळ आली आहे. आश्वासनांपेक्षा कामाला महत्त्व देणारे, जनतेच्या प्रश्नांसाठी सतत मैदानात असणारे आणि पारदर्शक प्रशासनावर विश्वास ठेवणारे नेतृत्व आज गरजेचे आहे.

जनतेशी थेट संवाद, लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर उपाय आणि कामावर आधारित राजकारण — हाच आमचा दृष्टिकोन आहे.

काळेवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी, स्वच्छ राजकारणासाठी आणि जनतेच्या हक्कांसाठी
🙏 आपला पाठिंबा अत्यंत महत्त्वाचा आहे.

#प्रभाग22

04/01/2026

नव्या बदलाचा आवाज आला आहे! ✨

काळेवाडी प्रभाग २२ मध्ये आता खऱ्या अर्थाने विकासाची सुरुवात होत आहे. जनतेच्या रोजच्या अडचणी समजून घेऊन, त्यावर प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व आता पुढे येत आहे. स्वच्छ रस्ते, नियमित पाणीपुरवठा, मजबूत ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, सुरक्षित परिसर, चांगल्या आरोग्य व शिक्षण सुविधा — हे सर्व प्राधान्याने पूर्ण करण्याचा ठाम निश्चय आहे.

फक्त घोषणा नाहीत, तर पारदर्शक प्रशासन, वेळेवर कामे आणि जनतेशी थेट संवाद हाच आमचा मार्ग आहे. प्रभाग २२ मधील प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

चला, एकत्र येऊया…
नव्या विचारांना, नव्या नेतृत्वाला आणि खऱ्या विकासाला साथ देऊया! 💪

#प्रभाग22

04/01/2026

“कोण म्हणत येत नाही, आल्याशिवाय राहत नाही!” 🔥

प्रभाग २२ मध्ये विकास शब्दांनी नाही, तर प्रत्यक्ष मैदानात उतरून केलेल्या कामातून दिसतो. नागरिकांचे प्रश्न असोत किंवा परिसराच्या गरजा — रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्वच्छता, वीज, आरोग्य आणि सुरक्षितता — प्रत्येक बाबतीत वेळेवर दखल घेणे आणि काम पूर्ण होईपर्यंत थांबून राहणे हीच आमची भूमिका आहे.

समस्या आली की टाळाटाळ नाही, केवळ आश्वासन नाही; तर कृती, सातत्य आणि पारदर्शकता. जनतेशी थेट संवाद ठेवून, लोकांच्या विश्वासावर खरे उतरून प्रभाग २२ ला विकासाच्या नव्या वाटेवर नेण्याचा आमचा ठाम निश्चय आहे.

चला, एकत्र येऊया…
बदल घडवूया…

#प्रभाग22

25/12/2025

🙏 काळेवाडी प्रभाग २२ – विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे

प्रिय नागरिकहो,
आपल्या परिसरातील रस्ते, पाणी, क्रीडा सुविधा, महिलांसाठी सुरक्षीत वातावरण आणि शिक्षणाची गुणवत्ता उंचावण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे.
आमच्या कुटुंबाची 35 वर्षांची शैक्षणिक व सामाजिक सेवेची परंपरा आजही तितक्याच निष्ठेने चालू आहे.

Akshaypamplet design-pages

📚 प्रभागासाठी माझे प्रमुख ध्येय:
✔ इयत्ता 1 ते 12 मोफत इंग्रजी माध्यम शिक्षण
✔ रस्ते, पाणी व लाईटच्या समस्या सोडवणे
✔ महिलांसाठी सुरक्षित व स्वावलंबी उपक्रम
✔ तरुणांसाठी रोजगार व करिअर मार्गदर्शन
✔ आरोग्य सुविधा व सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा

🌿 विश्वासाचा निर्णय – विकासाची हमी
डॉ. अक्षय उमा गंगाराम माने
(प्रभाग क्र. २२ – पिंपरी चिंचवड महानगरपालिका)

आपला आशीर्वाद, आपल्या प्रेमाची ताकदच माझी उर्जा ❤️

24/12/2025

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त मोफत महाआरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न झाले.

20/12/2025
12/05/2025

🎓✨ ADMISSIONS OPEN 2025–2026 ✨🎓
📍 Mane English School & Mane Semi English School
🏫 Rajwadenagar, Kalewadi, Pune - 17
👦🏻👧🏻 STD 1 to 10 | English & Semi English Medium
❌ NO DONATION
💰 Fees Only ₹500/month – Most Affordable in PCMC!
🎯 We focus on Education, not Fees
📌 What Makes Us Different?
🤖 Robotic Lab for Innovation
💻 Laptop Learning for Every Student
🧪 Advanced STEM & Google Labs
🎨 Drawing Exam Achievers
📹 24x7 CCTV Surveillance
📚 Modern E-Learning Facilities
⚽ Spacious Playground for Sports
📲 Call Now for Details & Visit:
📞 98342 86921 | 95950 33877 | 95610 92923
📝 Apply Online:
👉 https://forms.gle/APWQ4ABhwGnSNwni6
🎉 Seats Are Filling Fast – Don’t Miss Out!
🌟 Secure Your Child’s Bright Future Today!
#

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
411017