11/05/2025
|| वैशाख शु. १४ ||
श्री नृसिंह भगवान प्रकटोत्सव
उग्रम् वीरम् महाविष्णुम् ज्वलन्तम सर्वतोमुखम् ।
नृसिंहम् भीषणं भद्रम् मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥
भगवंताची सेवा करण्याचा छोटासा प्रयत्न
11/05/2025
|| वैशाख शु. १४ ||
श्री नृसिंह भगवान प्रकटोत्सव
उग्रम् वीरम् महाविष्णुम् ज्वलन्तम सर्वतोमुखम् ।
नृसिंहम् भीषणं भद्रम् मृत्यु मृत्युं नमाम्यहम् ॥
06/04/2025
श्री राम नवमी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!
#रामनवमी
30/03/2025
गुढीपाडवा व नुतन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा...!🥳💐
08/03/2025
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐
19/02/2025
शिवजयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..!
जय शिवराय🚩😍🙏
02/02/2025
शिव तुझे नाव ठेविले पवित्र छत्रपती सुत्र विश्वाचे की.
-जगद्गुरू संत तुकाराम तुकोबाराय
छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू, अन्यायी समाज व्यवस्थेविरुद्ध निर्भिड पने बंड पुकारणारे, संतश्रेष्ठ जगतगुरु तुकोबाराय यांचा जन्मोत्सव
जय तुकोबाराय
01/02/2025
श्री गणेश जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा..! 💮
||जय गणेश||🙏🚩
16/01/2025
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन
१६ जानेवारी
जय शिवपुत्र शंभूराजे🙏🚩
12/01/2025
स्वराज्यप्रेरिका, स्वराज्यजननी, स्वराज्याची माऊली, राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती निमित्त मानाचा मुजरा.. 🙏🏻🚩
जय जिजाऊ | जय शिवराय | जय शंभुराजे ||🚩🚩🚩
25/12/2024
आज प.पू.समर्थ सदगुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर याची 111 वी पुण्यतिथी.
त्रिवार वंदन
🙏🏻🌹🌹🌹🌹🪷🪷🪷🙏🏻
18/12/2024
संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा🥳💐
जय गणेश