सर्व सेवा पुरवठादार यांना सूचित करण्यात येत आहे की, यापुढे सदर ग्रुप अथवा इतर कोणत्याही ग्रप व पेजवरती, कोणताही संदेश लिहून व्हॉट्स ॲप लिंक अथवा कोणतीही लिंक आल्यास ती ओपन करू नये. तसेच कोणत्याही आमिषाला बळी पडू नये. असा कोणताही ग्रुप, लिंक स्वजबाबदारीवर ओपन करावी याद्वारे आपली मोबाईल हँग, फसवणूक झाल्यास आम्ही जबाबदार नव्हतो आणि राहणार देखील नाही.
टीप - अँडमिन हे अशा पोस्ट करिता जबाबदार नाहीत. त्यांना त्यांचे वेळेमुळे वारंवार पोस्ट पाहणे डिलिट करणे, शक्य होत नाही. त्यामुळे अशा पोस्ट पासून सावध रहा.
असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स, महाराष्ट्र राज्य, पुणे
सेवा पुरवठादार नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र राज्य पुणे
महाराष्ट्र शासन किंवा नोंदणी व मुद्रांक विभाग यांचे अधिकृत संकेतस्थळ https://www.facebook.com/igrmaharashtra1 हे असून नागरिकांनी याची सर्व नोंद घ्यावी.
सदरचे पेज हे महाराष्ट्र शासन किंवा नोंदणी व मुद्रांक विभाग यांचे अधिकृत नाही तसेच यांच्याशी कोणताही अधिकृत हितसंबंध नाही याची नोंद सर्वांनी घ्यावी.
सदरचे पेज हे नोंदणी व मुद्रांक विभाग, या विभागाचे महाराष्ट्रमधील अधिकृत सेवा पुरवठादार यांच
27/12/2025
दुय्यम निबंधक कार्यालयासह ऑनलाईन भाडेकरारची आधार पडताळणी ठप्प
27/12/2025
दर वर्षीप्रमाणे DIT Mumbai चे नियोजन यावर्षी देखील ठप्प
Aadhaar verification glitch stalls property, rent regn in Maharashtra | Pune News - The Times of India Pune: A five-day technical glitch in Aadhaar-based online verification has thrown property registrations and rental agreements across Maharashtra into.
14/08/2025
|| धन्यवाद आणि आभार ||
पूर्व नोंदणी उपमहानिरीक्षक संगणक विभाग तसेच पुणे विभागातील उत्कृष्ठ उपजिल्हाधिकारी पुरस्कार विजेते मा. अभिषेक देशमुख सर आपण आपले कार्यकाळात घेतलेले निर्णयामुळे व कार्यप्रणाली सुधारणाकरून मोलाचे सहकार्याने लिव्ह अँड लायसन्स करारनामा दस्त नोंदणीचे सर्व्हर तांत्रिक अडचणी दूर केल्यात त्यामुळेच आज नवनवीन सुविधा देता येत आहेत. याबदल मनःपूर्वक आभार आणि धन्यवाद
14/08/2025
|| *धन्यवाद आणि आभार* ||
मा. अभयसिंह मोहिते, उपनोंदणी महानिरीक्षक, संगणक विभाग, आणि आपले IT Department वॉर रूममधील श्री रामानंद शिंदे व इतर अभियंते यांचे मोलाचे सहकार्याने लिव्ह अँड लायसन्स करारनामा दस्त नोंदणीचे डोळ्याची बुबुळे प्रतिमा घेऊन आधार पडताळणी आजपासून सुरू केलीत याबदल
*सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार,धन्यवाद*
ऑनलाईन लिव्ह अँड लायसन्स करारनामा सुरू झाले म्हणजेच 2 फेब्रुवारी 2014 पासून नागरिकास उपलब्ध नसणारी सुविधा आपण सुरू केलेमुळे तमाम नागरिकांचे खास करून ज्येष्ठ नागरिक, वैद्यकीय समस्यांनी हाताची बोट अडचण येणारे नागरिक यांना लाभ होईल.
🙏🏻पुनश्य धन्यवाद 🙏🏻
आपले सचिन शिंगवी, मंगेश पाटील
IGR Maharashtra Maharashtra DGIPR असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स, महाराष्ट्र राज्य, पुणे Abhaysinh Mohite Abhishek Deshmukh
|| *खुश खबर* ||
सगळ्यांना सांगण्यात आनंद होत आहे की,
असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स महाराष्ट्र राज्य तर्फे अध्यक्ष सचिन शिंगवी व इतर सदस्य. तर्फे नोंदणी विभागाकडे व मा. श्री. अभयसिंह मोहिते, उप-नोंदणी महानिरीक्षक, संगणक विभाग, तसेच व श्री. रामानंद शिंदे तर IT Department वॉर रूम मधील अभियंते यांचे मोलाचे सहकार्याने तसेच वेळोवेळी राज्य सरकार विभाग तसेच NIC पाठपुरावा करून लिव्ह अँड लायसन्स करारनामा दस्त नोंदणीचे डोळ्याची बुबुळे प्रतिमा घेऊन आधार पडताळणी आज रात्रीपासून सुरू करण्यात येत आहे.
*सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि आभार*
धन्यवाद
भाडेकरार २.० बाबत चर्चा करण्यासंदर्भात पुणे व मुंबई मधील सर्व अधिकृत सेवा पुरवठादार यांची उद्या दुपारी ३ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीचे नियोजन केले आहे. व्हॉट्स ॲप ग्रुपमध्ये लिंक उद्या सकाळी/दुपारी बैठकीपूर्वी पाठवण्यात येईल.
10/06/2025
भाडेकरार २.० बाबत महत्वाची सूचना
१) डेटा एन्ट्री १.९ प्रमाणे मॅन्युअल करता येईल. (आधार प्रमाणे नावे टाकणे अनिवार्य आहे) तसेच आधार व्हेरिफाय झालेनंतर दस्तातील नावे आधार वरील नावाने आपोआप बदलली जातील.
२) अगोदर बायोमेट्रिक होईल त्यानंतर चलन २४ तासाचे आतमध्ये भरावयाचे आहे. (चलन न भरलेस पुन्हा बायोमेट्रिक घावे लागेल)
अट क्र. १) दस्तातील सर्वांचे बायोमेट्रिक व ekyc करून चलन २४ तासाचे आतमध्ये भरावयाचे आहे. किंवा
अट क्र. २) ज्या पक्षकार व्यक्तीचे नावे चलन भरणार आहात त्याची निवड करणे आणि तो दस्त सादरकर्ता करणे आणि त्याचेच पहिल्यावेळीस बायोमेट्रिक व ekyc करून चलन २४ तासाचे आत भरणे अनिवार्य असेल. दुसऱ्या पक्षकार यांचे ४ महिने मुदतचे आतमध्ये कबुली (ऍडमिशन) कधीही घेता येईल . (परराज्य, देशाबाहेरील, वेगवेगळ्या ठिकाणावरील नागरिक यांचेसाठी महत्वाचा बदल केला आहे.)
३) चलन भरताना मोबाईल क्रमांक बदलता येईल. मोबाईल क्रमांक न बदल्यास पक्षकार याना OTP जाईल व त्यांचेकडून OTP घेऊन पुढील प्रक्रिया करावी लागेल.
Make Payment या पर्यायावर क्लीक केलेनंतर वेबसाइट हि Pay2IGR या वरती redirect होईल तेव्हा तुम्हाला पक्षकार यांचे मोबाईल ऐवजी तुमचा मोबाईल क्र. देता येईल व फी भरता येईल. हाच बदलेल मोबाईल क्रमांक DHC याचे payment करते वेळी येईल. म्हणजेच ASP यांनी असता स्वतःचे मोबाईल वरती OTP घेऊन फी भरता येईल.
४) पोलीस इंटीमेशन रिपोर्ट हा डॅशबोर्ड वरती दर्शविण्यात येईल. त्यामध्ये दस्त क्रमांक, QR कोड, सूचना दर्शविली जाईल.
सौजन्य- असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स, महाराष्ट्र राज्य, पुणे
२.० बाबत समस्या येत असल्यास खालील लिंक वापर करा आणि समस्या मांडा उपाय करिता विभागाशी संपर्क केला / माहिती पाठवली जाईल
https://chat.whatsapp.com/FobvlF5lxgR0pffP3q0GyP
2.0 भाडेकरार सर्व काही सुरुळीत आहे. कोणाला कोणती समस्या येत असल्यास ती त्यांनी खालील लिंक वरून मेसेज करावी. त्यावर समाधान निवारण करण्यासाठी विभागाकडे पाठवले जाईल.
महत्वाचे असे काही की,
1) पॅन कार्ड verification करणे बंधनकारक नाही.
२) लॉगिन व इतर समस्या
आपले विभागाने 2.0 LL करिता मला समजलेले माहितीनुसार किमान २१,२२,२३,४१,४२,४३ असे ६ सर्व्हर उपलब्ध करून दिले आहेत.
त्यामुळे तुम्हाला लॉगिन करताना कोणतीही समस्या येत असेल तर आपण अगोदर कोणता सर्व्हर वापरात अहोतो हे कसे ओळखायचे ? 2.0 LL मुख्यपानावरती आलेनंतर सगळ्यात शेवटी आपले डाव्या (स्क्रीनचे उजव्या) बाजूला 42 Public IP :leaveandlicense.igrmaharashtra.gov.in असे दिलेस तर आपण सद्य 42 Public IP या सर्व्हरवर कामकारात आहोत असे समाज दुसरा पर्याय असा आहे लॉगिन केलेनंतर खालील बाजूस दिनांक, वेळ व त्यांनतर सर्व्हर दिसतो 3 May 2025, 11:47:30 | 42 : 3 |
सर्व्हर बदल कसा करायचे दोन पर्याय आहेत
१) क्रोम ब्राउरमध्ये incognito हा टॅब ओपन करा आणि चेक करा.
२) वायफाय बंद करा व दुसरे नेटवर्क मध्ये कनेक्ट करा आणि चेक करा.
यापुढे समस्या येत असल्यास स्वतःहून सर्व्हर चेक करा आणि समस्या येत असेल तर सर्व्हर सह ती समस्या येथे लिहा.
https://wa.me/+919710042004
23/03/2025
माननीय अधिकारी वर्ग त्रुटी दूर न करताच भाडेकरार 2.0 लागू करू नये.
23/03/2025
माननीय अधिकारी वर्ग त्रुटी दूर न करताच भाडेकरार 2.0 लागू करू नये.
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Pune
Opening Hours
| Monday | 10am - 6pm |
| Tuesday | 10am - 6pm |
| Wednesday | 10am - 6pm |
| Thursday | 10am - 6pm |
| Saturday | 10am - 6pm |
| Sunday | 9am - 10am |
