Akash suresh khaire

Akash suresh khaire

Share

•तालुकाध्यक्ष- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोशल मीडिया

29/10/2024

नातं विकासाच..
दृढ विश्वासाचं...

28/04/2024
28/04/2024

श्री मुक्तादेवी व खोकल्याईदेवी यात्रौत्सव २०२४
स्थळ : मु.पो. माळवाडी/नेतवड, ता. जुन्नर, जि. पुणे.

कै. नामदार वल्लभशेठ बेनके युवा मंच आयोजित भव्य बैलगाडा शर्यत
मंगळवार, दि.३०/०४/२०२४ रोजी स.०८.०० ते ०६.०० वाजेपर्यंत

आयोजक :- समस्त ग्रामस्थ मंडळी माळवाडी नेतवड

20/10/2023

🚩मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल ✅️

16/10/2023

💯🚩

14/09/2023

वाडा शिवार सारं ! वाडवडिलांची पुण्याई !!
किती वर्णू तुझे गुण ! मन मोहुरुन जाई !!
तुझ्या अपार कष्टानं ! बहरते सारी भुई !!
एका दिवसाच्या पुजेने ! होऊ कसा उतराई!!

बैलांच्या खुराने शेती केली की घरात खोऱ्याने समृद्धी येते असं मानणारा शेतकरी बांधव आणि वाळलेला कडबा गोड मानून मालकाच्या सोबत स्वतःही शेतात राबणारा बैल यांच्यातील नात्याचे बंध अधोरेखित करणारा शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण #श्रावणी #बैलपोळा.

सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा!
🌺 🌾🌱🌾🌱🌺

#अतुल_वल्लभशेठ_बेनके
#जुन्नर #आम्ही_जुन्नरकर

23/06/2023

असामान्य कर्तृत्व, आभाळागत माया
मातीशी नातं घट्ट ठेवणारा सर्वसामान्यांचा ' #आधारवड'
शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते,
#नामदार #वल्लभशेठ_बेनके_साहेब
आपणांस वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 💐🎂

#अतुल_वल्लभशेठ_बेनके
#जुन्नर #आम्ही_जुन्नरकर

15/01/2023

🎉🎉🎊उत्कर्षाचे अत्तर सुगंधी चोहिकडे शिंपावे...!! सुखाचे मंगल क्षण आपणांस लाभावे..........!!

_मकरसंक्रांतीच्या निमित्ताने आमदार अतुलदादा बेनके युवा मंच पुणे जिल्ह्याच्या वतीने आज आकाशभाऊ खैरे मित्र परिवाराच्या माध्यमातून खैरे पाटे मळा ना.गाव येथे घरोघर तिळ-गूळ वाटप करण्यात आले._

_ह्या उपक्रमाची सुरुवात माझे मार्गदर्शक अमितदादा वल्लभशेठ बेनके ह्यांना तिळगुळ देत झाली.खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्यात अनेक माणसं येतात जातात परंतु आपल्यावर सदैव सावली सारखी साथ देणारे बेनके कुटुंब ह्यांच्या माध्यमातून सामाजिक काम करण्याची,लोकांच्या सुख दुःखात जाण्याची मला असलेली आवड आणि त्यातून हे उपक्रम मी राबवत असतो...!!_

सर्वांना मकरसंक्रांतीच्या मनपुर्वक शुभेच्छा.आपल्या पर्यँत पोहचू शकलो नाही तरी आपण सदैव माझ्या हृदयामध्ये आहात...!!!

◆आकाश खैरे मित्र परिवार जुन्नर तालुका..!!!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Narayangaon
Pune
410504