अक्षर मानव - चित्रपट विभाग

अक्षर मानव - चित्रपट विभाग

Share

सर्व भेदांच्या आणि भ्रष्टतेच्या पल्याड जाऊन समाजाच्या भल्याचं काम करणारी माणसांची संघटना.

कॅमेऱ्यासमोर व कॅमऱ्यामागे काम करण्याची इच्छा असणाऱ्या तसेच कार्यरत असणाऱ्या सर्वांसाठी 'कौशल्याधरीत चित्रपट प्रशिक्षण' तसेच नाविण्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून 'माणूस' समृद्ध करण्यासाठी 'अक्षर मानव - चित्रपट विभाग' सदैव आपल्या सेवेत.

Photos from अक्षर मानव - चित्रपट विभाग's post 04/03/2025

सोनी कंपनी प्रस्तुत
अक्षर मानव चित्रपट विभाग आयोजित

शनिवार, दि.१ मार्च २०२५. अक्षर मानव छायाचित्रण एकदिवसीय कार्यशाळा, मुंबई. येथे पार पडली. कार्यशाळेतील दिपलेले काही छायाचित्र... बुरानो वर्कफ्लो मास्टरक्लास. अक्षर मानव यांच्या सहकार्याने नवीन सोनी कॅमेरा लाऊंच आणि कॅमेरा डेमो
लाइव्ह प्रात्यक्षिक करून सहभागी झालेल्या कलामंडळींनी पुरेपूर आनंद घेतला...

28/02/2025

उद्या सकाळी १०:३० वाजता

अक्षर मानव फोटोग्राफी आणि चित्रपट विभाग आयोजित

सोनी कंपनी प्रस्तुत

अक्षर मानव छायाचित्रण एकदिवसीय कार्यशाळा, मुंबई (विनामूल्य कार्यशाळा)

नवीन, जुन्या, अनुभवी, विना अनुभवी कॅमेरामन आणि तंत्रज्ञ कलाकारांसाठी तसेच इतर कलाकारांसाठी निःशुल्क कार्यशाळा.

शनिवार, दि. १ मार्च २०२५

बुरानो वर्कफ्लो मास्टरक्लास

अक्षर मानव यांच्या सहकार्याने नवीन सोनी कॅमेरा लाऊंच आणि कॅमेरा डेमो, लाइव्ह प्रात्यक्षिक.

सहभागी सदस्यांना स्नेहभोजनाची सोय आहे.

या आणि सामील व्हा,
तुमचे नाव नोंदणी करा.

Registration link -:
https://alphacommunity.in/events/workshops/3025-burano-workflow-masterclass/

संपर्क - गोकुळ - ९९७०९८८७१९

25/02/2025

!! मोफत !! मोफत मोफत !!

नवीन जुन्या, अनुभवी विनाअनुभवी कॅमेरामन आणि तंत्रज्ञकलाकारांसाठी तसेच इतर कलाकारांसाठी मोफत वर्कशॉप आणि जेवण....

०१ मार्च २०२५
शनिवार

बुरानो वर्कफ्लो मास्टरक्लास

अक्षर मानव यांच्या सहकार्याने

नवीन सोनी कॅमेरा लाऊंच आणि कॅमेरा डेमो

लाइव्ह प्रात्यक्षिक

मोफत जेवण

या आणि सामील व्हा,
तुमचे नाव नोंदणी करा.

संपर्क - गोकुळ - ९९७०९८८७१९

Photos from अक्षर मानव - चित्रपट विभाग's post 22/04/2024

अक्षर मानव चित्रपट विभाग स्टोरीबोर्ड कार्यशाळा सूरू असतानाची काही छायाचित्रे. सुप्रसिद्ध अभिनेते किशोर कदम यांनी ही आवर्जून सहभाग घेतला आणि सर्वांना सकारात्मक ऊर्जा दिली त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार...आणि सहभागी झालेल्या सर्व सभासदांचे आभार आणि अभिनंदन....

31/03/2024

अक्षर मानव चित्रपट विभाग
आपल्यासाठी घेऊन येत आहे
"स्टोरीबोर्ड कार्यशाळा"...

चित्रपट बनवताना स्क्रिप्ट तयार झाल्यानंतर सर्वात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे स्टोरीबोर्ड. सध्या चित्रपट तयार करताना याचा फारसा विचार किंवा वापर केलेला दिसत नाही त्यामुळे काही सिनेमे फसतात. ही गरज ओळखून आम्ही स्टोरीबोर्ड कार्यशाळा आयोजित करत आहोत.

स्टोरीबोर्ड म्हणजे काय? त्याचा फायदा काय? त्याचं चित्रपटात महत्व काय आणि किती आहे? अशा खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कार्यशाळेत मिळतील.

अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटाचे स्टोरीबोर्डिंग करणारे स्टोरीबोर्ड आर्टिस्ट श्री. अनिल जाधव यांच्या सोबत एक दिवसीय कार्यशाळेचा अनुभव घेण्यासाठी त्वरित संपर्क करा आणि आजच आपला सहभाग नोंदवून प्रवेश निश्चित करा.

🗓️ रविवार, दि. 21 एप्रिल 2024 रोजी

⏰ सकाळी 10 ते सायं. 5

🏷️ नोंदणी फी -
• अक्षर मानव आजीव सदस्यांना - 1000/- रु.
• इतरांना - 1200/- रु.
(दुपारचे जेवण, २ वेळ चहा समाविष्ट)

📞 अधिक माहितीसाठी संपर्क
प्रमोद काळे - 9226237671.
गोकुळ दशवंत - 7040051837.

📲 व्हाट्सएपवर कनेक्ट होण्यासाठी - https://wa.link/p7izxr

📍 स्थळ - अक्षर मानव जादू स्टुडिओ, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे.

#स्टोरीबोर्डकार्यशाळा

12/03/2024

*अक्षर मानव चित्रपट पटकथा लेखन कार्यशाळा एक समृद्ध करणारा अनुभव*

अक्षर मानव चित्रपट विभाग आयोजित अक्षर मानव चित्रपट पटकथा लेखन कार्यशाळा जादू स्टुडिओ येथे मागील दोन दिवसात पार पडली. सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट लेखक/ दिग्दर्शक अमित राय यांचे अमूल्य मार्गदर्शन सर्वांना मिळाले. दोन दिवस कसे गेले?तास न तास कसे संपले हे कळले देखील नाही. सहभागी लोकामध्ये अनेकजण चित्रपटाचा अनुभव असणारे चित्रपट कर्ते होते. त्यांना देखील या कार्यशाळेस खूप नावाजले. कार्यशाळा बद्दल समाधान व्यक्त केले.
तसेच कथा/पटकथा संदर्भात वेगळा दृष्टिकोन शिकायला मिळाला असा अनुभव अनेक जणांनी सांगितला. या कार्यशाळेची फी १५ ते २० हजारात असायली हवी होती असे मत काहींनी मांडले. अगदी अत्यल्प फी मध्ये उत्तम दर्जाचे शिकता आले याबद्दल सर्वांनी अक्षर मानव चे आभार मानले. जादू स्टुडिओ मधील सर्व सुविधा, निवास व्यवस्था पाहून सर्वांनी स्टुडिओचे कौतुक केले.
महाराष्ट्रतील नशिक, सोलापूर, परभणी, मुंबई, अमरावती, उस्मानाबाद, कोल्हापूर येथून अनेक मंडळी तसेच अक्षर मानव पदाधिकारी कार्यशाळा करिता आले होते. विशेष म्हणजे बॉलिवूड मधील कुली न १, गणपत, अनिमल अशा अनेक चित्रपटाचे स्टोरी बोर्ड आर्टिस्ट अनिल जाधव देखील दोन दिवस उपस्थित राहून उत्तम शिकायला मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. तेंडल्या चित्रपटाचे निर्माते रवी बावडेकर,दिग्दर्शक अमर देवकर, विनोद कांबळे, आकाश फुके सर देखील यात सहभागी झाले होते.
कार्यशाळा यशस्वी करिता मुख्य संयोजक म्हणून अक्षर मानव चित्रपट विभाग पुणे जिल्हा अध्यक्ष गोकुळ दशवंत यांनी खूप मेहनत घेतली. तसेच उपाध्यक्ष रोहीत घोगरे यांनी उत्तमरीत्या नियोजन व व्यवस्थापन केले. डॉ प्रमोद काळे, प्रा प्रशांत भोले, मा. गणेश शिंदे, अजित लोखंडे यांचे सहकार्य मोलाचे ठरले. तसेच अक्षर मानव समूह अध्यक्ष श्रीकांत डांगे यांचे मानसिक पाठबळ महत्वाचे ठरले.
पालवी काळे मॅडम, ज्ञानेश्वर तांबे सर, समर्थ सोनवणे यांनी कार्यशाळा इतर नियोजन उत्तमरीत्या हाताळले. सर्वांच्या सहकार्याने पुन्हा एकदा एक टीम व कुटूंब म्हणून उत्तम अनुभव देणारी यशस्वी कार्यशाळा अनुभवता आली.

प्रा प्रविण जावळे
अध्यक्ष
अक्षर मानव
महाराष्ट्र

Photos from अक्षर मानव - चित्रपट विभाग's post 11/03/2024

अक्षर मानव चित्रपट विभाग पुणे
OMG-2 चित्रपटाचे सुप्रसिद्ध लेखक/दिग्दर्शक
अमित राय यांची कथा ते पटकथा या कार्यशाळेत उत्तम प्रतिसाद मिळाला. सर्वांचे आभार 🙏

08/03/2024

उद्या दिनांक ९ मार्च २०२४.

🙏 #अक्षर_मानव_कुटुंबात_आपले_स्वागत_आहे🙏

* #अक्षर_मानव #चित्रपट_विभाग* आयोजित
सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक #अमित_राय यांची #पटकथा_लेखन दोन दिवसीय कार्यशाळा.

चित्रपट लेखक होण्याच्या मार्गावर असाल तर या कार्यशाळेत सहभागी व्हा, तुम्हाला तुमच्या लिखानाचा योग्य मार्ग नक्की मिळेल.

तेंव्हा, आज नाव नोंदणीसाठी शेवटचा दिवस आहे. आजच आपला प्रवेश निश्चित करा.

*🗓️ 9 आणि 10 मार्च 2024*

*🏷️ नोंदणी फी -*
• अक्षर मानव आजीव सदस्यांना - 1000/- रु.
• इतरांना - 1200/- रु.
(2 जेवण, नाश्ता व 2 वेळ चहा समाविष्ट)

*📞 अधिक माहितीसाठी -* 9881378224 / 9970988719

*📍 स्थळ -* अक्षर मानव जादू स्टुडिओ, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे.


07/03/2024

Hurry up
#फक्त_१_दिवस_बाकी
चित्रपट लेखक होण्याच्या मार्गावर असाल तर या कार्यशाळेत सहभागी व्हा, तुम्हाला तुमच्या लिखानाचा योग्य मार्ग नक्की मिळेल.
🙏 #अक्षर_मानव_कुटुंबात_आपले_स्वागत_आहे🙏

अत्यंत कमी दरात लवकरात लवकर आपलं नाव नोंद करून पटकथा कार्यशाळेचा अनुभव घ्या... आणि आमच्या अक्षर मानव कुटुंबाचे भाग बना.

* #अक्षर_मानव #चित्रपट_विभाग* आयोजित करत आहे, सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक *अमित_राय* यांनी डिझाईन केलेली * #पटकथा_लेखन* याविषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा.

या कार्यशाळेत आपल्याला प्रत्यक्ष जाणून घेता येईल *अमित राय* यांच्या कथा-पटकथा लेखनाच्या प्रवासाविषयी तसेच त्यांच्या *OMG 2, रोड टू संगम, डिअर जस्सी, टिंग्या,* इ. चित्रपटांच्या अनुभवांविषयी.

या कार्यशाळेच्या माध्यमातून कथा आणि पटकथा यामधील फरक, पटकथेतील संवाद, पात्रांची रचना, कथा-पटकथा लेखनासाठीचा रिसर्च, कथा-पटकथांच्या नोंदणी व विविध कॉपीराइट्स, कथा-पटकथांचे विक्री मूल्य, इ. गोष्टींबाबत शिकण्याची संधी आम्ही आपणांस उपलब्ध करून देत आहोत.

तेंव्हा, आजच नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा.

*🗓️ 9 आणि 10 मार्च 2024*

*🏷️ नोंदणी फी -*
• अक्षर मानव आजीव सदस्यांना - 1000/- रु.
• इतरांना - 1200/- रु.
(2 जेवण, नाश्ता व 2 वेळ चहा समाविष्ट)

*📞 अधिक माहितीसाठी -* 9881378224 / 9970988719

*📍 स्थळ -* अक्षर मानव जादू स्टुडिओ, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे.


02/03/2024

🤩 ही 'संधी' अशी, की तुम्हीही म्हणाल "ओ माय गॉड... थँक्स् फॉर थिस वर्कशॉप!"

#अक्षर_मानव चित्रपट विभाग आयोजित करत आहे, सुप्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक अमित_राय यांनी डिझाईन केलेली #पटकथा_लेखन याविषयावरील दोन दिवसीय कार्यशाळा.

या कार्यशाळेत आपल्याला प्रत्यक्ष जाणून घेता येईल अमित राय यांच्या कथा-पटकथा लेखनाच्या प्रवासाविषयी तसेच त्यांच्या OMG 2, रोड टू संगम, डिअर जस्सी, टिंग्या, इ. चित्रपटांच्या अनुभवांविषयी देखील.

या कार्यशाळेच्या माध्यमातून कथा आणि पटकथा यामधील फरक, पटकथेतील संवाद, पात्रांची रचना, कथा-पटकथा लेखनासाठीचा रिसर्च, कथा-पटकथांच्या नोंदणी व विविध कॉपीराइट्स, कथा-पटकथांचे विक्री मूल्य, इ. गोष्टींबाबत शिकण्याची संधी आम्ही आपणांस उपलब्ध करून देत आहोत.

तेंव्हा, आजच नोंदणी करून आपला प्रवेश निश्चित करा.

🗓️ 9 आणि 10 मार्च 2024

🏷️ नोंदणी फी -
• अक्षर मानव आजीव सदस्यांना - 1000/- रु.
• इतरांना - 1200/- रु.
(2 जेवण, नाश्ता व 2 वेळ चहा समाविष्ट)

📞 अधिक माहितीसाठी - 9881378224 / 9970988719

📲 व्हाट्सएपवर कनेक्ट होण्यासाठी - https://wa.link/3f7rlk

📍 स्थळ - अक्षर मानव जादू स्टुडिओ, वाघजाई नगर, आंबेगाव खुर्द, कात्रज, पुणे.


Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Akshar Manav, 959, Pavanputra Rashtrabhushan Chowk, Shivaji Road, Shukravar Peth
Pune
411002