Aadhar pratishthan

Aadhar pratishthan

Share

Social service in wanwadi

Photos from Aadhar pratishthan's post 07/01/2024

वानवडीचा अभिमान कन्या रत्नाचा सन्मान
#सुकन्या_समृद्धी_योजना_भेट
1 जानेवारी या नविन वर्षाच्या तारखेची सुरवात प्रत्येक व्यक्ती काही ना काही चांगल्या कामाने करतो
सालाबाद प्रमाणे आधार प्रतिष्ठान चे सामाजिक व राजकीय काम हे कन्या रत्नाच्या स्वागताने सुरु होते
3 /1/2024 रोजी आपल्या भागातील आरकस हॉस्पिटल या ठिकाणी नविन वर्षात बालिका दिनाच्या दिवशी एका सूंदर कन्या रत्नाचा जन्म झाला
या कन्या रत्नाचे स्वागत #प्रविण_शिवनाथ_खेडकर
#स्मिता_प्रविण_खेडकर यांच्या कडून ुपयांची_सुकन्या_योजना व काही भेट वस्तू देऊन करण्यात आले
या ठिकाणी हॉस्पिटल चे डॉक्टर व सर्व स्टाप उपस्थित होते
मुलीची आई #निसार_पत्रावाला आणि वडिल #समरीन_पत्रावाला या दोघांचे ही मनापासून अभिनंदन

#प्रविण_शिवनाथ_खेडकर
#स्मिता_प्रविण_खेडकर
#आधार_प्रतिष्ठान

11/10/2023

आग्रहाचे निमंत्रण

आपल्या भागातील महिलांन साठी पुन्हा एकदा घेऊन येत आहोत
#सन्मान_नवदुर्गानचा_2023

होममिनिस्टर खेळ पैठणीचा
भव्य लकी ड्रॉ
आकर्षक बक्षिसे
महिलांन साठी फराळ
आलेल्या सर्व माता बगिनींना आकर्षक भेट वस्तू

शुक्रवार दिनांक 20/10/2023 रोजी
वेळ: सायं 5 वा
ठिकाण: महात्मा फुले संस्कृतीक भवन वानवडी पुणे 40

आयोजक: आधार प्रतिष्ठान
श्री. प्रविण शिवनाथ खेडकर
सौ. स्मिता प्रविण खेडकर

Photos from Aadhar pratishthan's post 14/04/2021

वंदना ताई लिंबोरे यांनी बनवलेला केक

Photos from Aadhar pratishthan's post 05/04/2021

आधार प्रतिष्ठान
आयोजित केक क्लास मधे महीलांनी किती सुंदर केक बनविण्याचे प्रशिक्षण घेतले हे यांनी बनवलेल्या केक वरुन दिसुन येते
वंदना ताई लिबोरे यांनी प्रशिक्षण घेऊन स्वतः चा बिझनेस सुरु केला आहे
अभिनंदन ताई

Photos from Aadhar pratishthan's post 28/03/2021

आधार प्रतिष्ठान आयोजित केक क्लास मधे प्रशिक्षण घेऊन घरी जाऊन ज्योती तेरदाळ ताईंनी केक बनवण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न

Photos from Aadhar pratishthan's post 25/03/2021

आधार प्रतिष्ठान आयोजित केक क्लास मधे प्रशिक्षण घेऊन घरी जाऊन शामल तेरदाळ ताईंनी केक बनवण्याचा केलेला यशस्वी प्रयत्न

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Wanawdi
Pune
411040