03/06/2026
आपल महायुती सरकार , निर्णय दमदार …
Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Sunetra Ajit Pawar
Ashwini Bhandare Rahul Bhandare
Anil Vasantrao Tingre
BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)
03/06/2026
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥
संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
Ashwini Bhandare Rahul Bhandare
BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)
02/06/2026
कामाची तत्परता
माझ्या प्रभागातील विशाल परिसर येथे असणारे सार्वजनिक शौचालयात पाणी नव्हते. त्यामुळे तेथील महिलांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता.
तेथील भगिनी अंजली भोसले यांनी याबाबत माझ्याकडे तक्रार केली होती. त्या अनुषंगाने कनिष्ठ अभियंता सौ. कविता जगताप यांच्याकडे मी, तक्रार करून तत्काळ तिथे दुरुस्ती करण्याची शिफारस केली असता त्यांनी देखील सदर ठिकाणी काम करून घेतले.
धन्यवाद पुणे महानगरपालिका
भारतीय जनता पार्टी.
प्रभाग क्रमांक ०१
कळस- धानोरी- उर्वरीत लोहगांव
नगरसेविका सौ. अश्विनी राहुल आप्पा भंडारे
नगरसेवक अनिल उर्फ बॉबी दादा टिंगरे
नगरसेविका संगीता ताई दांगट.
Ashwini Bhandare Rahul Bhandare
Anil Tingre
BJP Maharashtra
01/06/2026
१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या अनेक मान्यवर,नातेवाईक,नेतेमंडळीं आणि हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Rahul Bhandare
Bharatiya Janata Party (BJP)
01/06/2026
१ जून रोजी वाढदिवस असणाऱ्या अनेक मान्यवर,नातेवाईक,नेतेमंडळीं आणि हितचिंतकांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा…
Rahul Bhandare
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
31/05/2026
धर्मनिष्ठ, कुशल प्रशासक, पराक्रमी वीरांगना, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना जयंतीदिनी त्रिवार मानाचा मुजरा!
Rahul Bhandare
BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)
30/05/2026
पंतप्रधान ना मा श्री नरेंद्रजी मोदी यांची मन की बात ।
रविवार ३१ मे २०२६ सकाळी ११.०० वा …
Narendra Modi
Ashwini Bhandare Rahul Bhandare
BJP Maharashtra
28/05/2026
देशातील सर्वात मोठा उन्नत महामार्ग !
पुणे ते शिरूर अवघ्या ४५ मिनिटात …
विशेष बाब - नियोजित रामवाडी ते वाघोली मेट्रो मार्ग याच महामार्गावर जाणार असून ११.६ किलोमिटरचा दुमजली उड्डाण पूल उभारण्यात येणार आहे …

Devendra Fadnavis Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे Sunetra Ajit Pawar
Rahul Bhandare Ashwini Bhandare
BJP Maharashtra Bharatiya Janata Party (BJP)
PMC Pune