Asmita Muttha

Asmita Muttha

Share

अध्यक्ष - राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर मतदार संघ जैन सेल

Photos from Asmita Muttha's post 31/01/2024

आमदार श्री. चेतन दादा तुपे ह्यांना जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...

12/02/2023

हडपसर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आमदार.मा. श्री. चेतन दादा तुपे पाटील 👑 यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.!!
त्यांना उत्तम आरोग्य आणि दिर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा.!!

Photos from Asmita Muttha's post 28/01/2023

हडपसर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित
वसा संस्कृतीचा जपूया
सगळे मिळून मकरसंक्रांत साजरी करूयात

सर्व महिला पदाधिकाऱ्यांना मकरसंक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू समारंभ आयोजित केला.

यावेळी सौ.सोनल चेतन तुपे, सौ पुनम पाटील (अध्यक्ष महिला), सौ वैष्णवी सातव(कार्याध्यक्ष), कु.श्रध्दा जाधव(अध्यक्ष,युवती), सौ अंजली लोटके(अध्यक्ष, क्रिडा,सेल),सौ अस्मिता मुथा(अध्यक्ष,जैन सेल), सौ मोनिका काळे (कार्याध्यक्ष,ओबीसी सेल)उपस्थित होते.

Photos from Asmita Muttha's post 25/12/2022

आज क्रिसमस की खूबसूरत पूर्व संध्या पर हम एक सांता नहीं ढूंढ पाए और इसलिए हमने सोचा कि लड़कों को सारी मस्ती क्यों करनी चाहिए और हमें कुछ चॉकलेट, खिलौने, किताबें, स्टेशनरी, क्रेयॉन के साथ खुशी और आनंद बांटने के लिए एक महिला सांता मिली। और इशरतबाग बस्ती के वंचित जीवंत और प्यारे बच्चों के लिए जो हमेशा सांता का सपना देखते थे। इसलिए हमने उनकी इच्छा पूरी की।
मेरी क्रिसमस🎊🎉🎁☃️❄️⛄🌲🍰🎁✝️🇮🇳🎀

द्वारा एक संयुक्त प्रयास,

प्राजक्ता पेठकर एजुकेशन ट्रस्ट इंडिया टीम।

श्रीमती गुंजन मेहता
उपाध्यक्ष।

विशेष सलाहकार
श्रीमती पूजा केकड़े

अभिभाषक। पल्लवी गायकवाड़
सदस्य

श्रीमती परवीन तांबे
सदस्य

श्रीमती जया बोरा
जैन सेल महिला अध्यक्ष
पुणे शहर।
एनसीपी।

श्रीमती अस्मिता जैन
जैन सेल आध्यक्ष
हडपसर विधानसभा

युवा सांता समर्थन में है
जेनिफर और राजवीर।😍

महिला सांता
प्राजक्ता पेठकर 🙂

21/12/2022

दत्त जयंती निमित्त कोंढवा बुद्रुक येथे कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हडपसर विधानसभा मतदारसंघ मा.संदीप (नाना) मारुती बधे यांना सदिछा भेट

21/12/2022

कोंढवा बुद्रुक येथील विविध सोसायटी मध्ये आधार कार्ड दुरुस्ती साठी कॅम्प घेण्यात आले.
यावेळी उपस्थित कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, हडपसर विधानसभा मतदारसंघ मा.संदीप (नाना) मारुती बधे, सौ.अस्मिता हर्षल मुथ्था राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघ महिला अध्यक्ष (जैन सेल) आणि इतर.

Photos from Asmita Muttha's post 21/12/2022

आपला आमदार कामगिरी दमदार

#हडपसर विधानसभेचे लाडके कार्यक्षम आमदार चेतनदादा तुपेपाटील यांच्या आमदार निधीतून व महाविकास आघाडी हडपसर विधानसभा यांच्या वतीने आज प्रभाग क्र.४७ कोंढवा बुद्रुक-येवलेवाडी मध्ये ०१ कोटी ४० लक्ष रुपयांच्या विविध विकास कामांच्या भूमिपूजनाचा शुभारंभ लोकप्रिय आमदार चेतन तुपेपाटील यांच्या शुभहस्ते व महाविकास आघाडी सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला.

ठिकाण: कोंढवा बुद्रुक गावठाण

ठिकाण_दोन: ओमकार कॉलनी, कोंढवा बुद्रुक

ठिकाण_तीन: संत रोहिदास नगर, कोंढवा बुद्रुक

21/12/2022

भूमिपूजन समारंभ

महाविकास आघाडी हडपसर विधानसभा मतदार संघ

आमदार चेतन तुपे पाटील यांच्या विकास निधीतून 1 कोटी 40 लाख रुपयांच्या प्रभाग क्रमांक 41 (कोंढवा बुद्रुक - येवलेवाडी) मधील विकास कामांचा भूमिपूजन समारंभ आयोजित केले.
➖➖➖➖➖➖➖

21/12/2022

दि. २८/११/२०२२ रोजी हडपसर विधानसभा चे आमदार श्री.चेतनजी तुपे हे राष्ट्रवादी काँग्रेस हडपसर विधानसभा मतदार संघ महिला अध्यक्ष (जैन सेल) सौ.अस्मिता हर्षल मुथ्था ह्यांच्या दिवंगत सासूबाई स्व.शैला राजेंद्र मुथ्था ह्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या निवास्थानी कार्यकर्त्यांसोबत उपस्थित होते.

21/12/2022

दि. १४ नोव्हेंबर २०२२ रोजी, खासदार सौ. सुप्रिया ताई सुळे, ह्यांच्या सोबत कात्रज कोंढवा रोड वरील ट्रॅफिक, रस्त्यांचे अपूर्ण काम, आपल्या भागातील इतर सार्वजनिक प्रंशन वर चर्चा झाली...

Photos from Asmita Muttha's post 21/12/2022

दि. ०९/११/२०२२ हडपसर येथे एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस शिरूर लोकसभा चे खासदार मा.डॉ.अमोल कोल्हे व हडपसर विधानसभा चे आमदार श्री.चेतनजी तुपे यांच्या समवेत राष्ट्रवादी हडपसर विधानसभा मतदार संघ महिला अध्यक्ष (जैन सेल) सौ.अस्मिता हर्षल मुथ्था व इतर.

Photos from Asmita Muttha's post 21/12/2022

राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहर तर्फे दि.०३/०११/२०२२ आंदोलन करण्यात आले.

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune