Indian Forts

Indian Forts

Share

Information About Indian Forts
People Gets Easily information about indian forts

हरिहर किल्ल्यावर जाणारी अपरिचित वाट | Harihar Fort Trek | Scottish Kada | Harihargad | Harihar killa 18/01/2022

घर बसल्या किल्ल्यांची सफर करूयात खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा.

1) स्कॉटिश कडा किल्ले हरिहर (ड्रोन शूटिंग)
*https://youtu.be/MNgvp5rvY1Q*

2) स्वराज्याचे कारागृह, किल्ले लिंगाणा (ड्रोन शूट)
*https://youtu.be/ZFMqlg5QylA*

3) वजीर सुळका (ड्रोन शूट)
*https://youtu.be/kknZC5a7hNI*

4) जीवधन किल्ल्याचा सक्खा शेजारी, वानरलिंगी सुळका (ड्रोन शूट)
*https://youtu.be/po-Sf9OLAxI*

5) किल्ले जीवधन (ड्रोन शूट)
*https://youtu.be/7y_GuKSProQ*

6) किल्ले रतनगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/TXrcHaGLYP4*

7) किल्ले पद्मदुर्ग (ड्रोन शूट)
*https://youtu.be/isrcB_kWR_8*

8) किल्ले कमळगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/ULAIWXicJ7o*

9) किल्ले केंजळगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/qWdse75SQvY*

10) किल्ले राजगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/2qPwNCqAlpY*

11) थरारक मोरोशीचा भैरवगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/oiuR4j_wbKE*

12) धाक बहिरी (ड्रोन शूट)
*https://youtu.be/olYVa2go-TM*

13) किल्ले मल्हारगड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/bxnvwtrDouE*

14) सांधण दरी (ड्रोन शूट)
*https://youtu.be/D4Novt5M6ac*

15) किल्ले रोहिडा (ड्रोन शूट)
*https://youtu.be/Jei10c5_YYE*

16) पारवाडीचा भुईकोट किल्ला (ड्रोन शूट)
*https://youtu.be/SrD6c8qw8KE*

17) किल्ले तोरणा
*https://youtu.be/uhbvTFHxa0E*

18) किल्ले तिकोना
*https://youtu.be/hRlc7XiY4yA*

19) कळसुबाई शिखर
*https://youtu.be/b8V18GWWWNo*

20) किल्ले तुंग
*https://youtu.be/bAsehku2lvs*

21) किल्ले कोरीगड
*https://youtu.be/JOyEIL0A2D4*

22) किल्ले परांडा
*https://youtu.be/HW9LcDvkhD8*

23) किल्ले हडसर
*https://youtu.be/jxw7bwCJ9Pk*

24) किल्ले कलावंतीण दुर्ग (ड्रोन शूट)
*https://youtu.be/sr5JtuAfz6Q*

25) किल्ले चावंड (ड्रोन शूट)
*https://youtu.be/qQjR8SoRAdI*

हरिहर किल्ल्यावर जाणारी अपरिचित वाट | Harihar Fort Trek | Scottish Kada | Harihargad | Harihar killa ⛰️🚩गिर्यारोहकांना नेहमीच खुणावणाऱ्या हरिहर गडावरील स्कॉटिश कडा या अवघड श्रेणीतील प्रस्तरारोहनमार्ग SCI आणि HTC या...

21/12/2021
Instagram 20/09/2021

* #शिवविचार_प्रतिष्ठान*
* #शिवरायांचे_अपरिचित_मावळे_⛳*
* #मावळे_स्वराज्याचे_वैभव_महाराष्ट्राचे_👑🧡*
*चला इतिहास वाचूया*
*शूरवीर रामजी पांगेरा*
दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि नाशिक जिल्ह्यात घुसला. या भागातील अनेक किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेलेहोते. त्यातीलच कण्हेरा गड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखान हा कण्हेरा घेण्यासाठी सुसाट निघाला. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
कण्हेऱ्याच्या परिसरातच सपाटीवर महाराजांचा एक जिवलग शिलेदार अवघ्या सातशे मराठी पायदळानिशी तळ ठोकून होता. कारण मोगलांच्या फौजा केव्हा स्वराज्यात घुसतील याचा नेम नव्हता.म्हणून ही सातशेची तुकडी गस्तीवर राहिली होती.
या तुकडीचा नेता होता रामाजी पांगेरा. हे रामाजी विलक्षण शूर होते प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते. (दि. १० नोव्हेंबर १६५९ ) त्याने पराक्रमाची शर्थ केली. तो हा मर्द मावळा रामाजी पांगेरा कण्हेऱ्यापाशी हो एक दिवस दिवसाउजेडी त्याला हेरांनी खबर दिली की , औरंगजेबाचा खासा सरदार दिलेरखान पठाण भलं मोठं घोडदळ घेऊन कण्हेऱ्यावर चालून येत आहे. दिलेरची फौज खरोखरच मोठी होती. त्याच्यापुढे रामाजीची फौज चिमूटभरच
होती. ही खानाच्या आक्रमणाची खबर मिळताच खरे म्हणजे रामाजींनी आपल्या सैन्यानिशी शेजारच्याच आपल्या कण्हेरा गडावर जाऊन बसायला हरकत नव्हती. ते सोयीचे आणि निर्धास्त ठरले असते. पण रामाजी पांगेऱ्यातला वाघोबा चवताळून उठला.तो आपल्या चिमूटभर मावळ्यांपुढे उभा राहीला. दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते.
रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे जातीचे असतील , ( म्हणजे जे जातिवंत योद्धे असतील ते) येतील. मर्दांनो, लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ‘ असे बोलून रामाजींनी आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन्दो न्ही हातात हत्यारे
घेऊन त्याने एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली.
अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य भयभयाट करू लागले. अन् दिलेरखान आलाच… वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. त्याला पुन्हा एकदा पुरंदरगड अन मुरारबाजी देशपांडा आठवला. झुंज शथीर्ची चालली होती. पण मराठ्यांचा आणि रामाजीचा आवेश दारूच्या कोठारासारखा भडकला होता. अखेर हट्टी दिलेर हटला. त्याचे सैन्य पळत सुटले. दिलेरलाही माघार घ्यावी लागली. रामाजी पांगेऱ्याने दाखवून दिले की , मराठीयांची पोरे आम्ही , भिणार नाही मरणाला. चिमूटभरांनी परातभरांचा पराभव केला.
कण्हेरा गडाला दिलेरखानची सावलीही शिवू शकली नाही. अशी माणसं महाराजांनी मावळ मुलखातून वेचून वेचून मिळविली होती. त्यातलाच हा रामाजी पांगेरा. इतिहासाला त्याचं घर माहीत नाही , त्याचं गाव माहीत नाही , त्याचा ठाव माहिती नाही. त्याचा पराक्रम मात्र
माहिती आहे. आणि आम्हाला रामजीही माहिती नाहीत
अन् कण्हेरागडही माहीत नाही आज.कदाचित पुढे मागे संशोधकांना या शूरवीर रामजी पांगेरा यांची अधि माहिती कागदपत्रांतून मिळेल. अन् काळोखातून उन्हाचा कवडसा उजळत यावा तसा त्याचा इतिहास आमच्या काजळलेल्या काळजात प्रकाश टाकेल.
*माहिती स्रोत। :- िवविचार_प्रतिष्ठान*
स्वराज्यासाठी कामी आलेले प्रत्येक मावळे व त्यांची माहिती आपल्याला * #शिवविचार_प्रतिष्ठान* मध्ये मिळेल तेव्हा लवकर आपले पेज follow करा

*इन्स्टाग्राम पेज*


https://www.instagram.com/invites/contact/?i=cnpj87ra55f6&utm_content=etyycii
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/groups/2940781316028511/?ref=share

*टेलिग्राम पेज*
https://t.me/shivvicharpratisthan

Instagram Create an account or log in to Instagram - A simple, fun & creative way to capture, edit & share photos, videos & messages with friends & family.

12/09/2021

* #शिवविचार_प्रतिष्ठान*
१२ सप्टेंबर इ.स.१६६६
"अखेर सह्याद्रीचा वाघ औरंगजेबाच्या मगरमिठीतून सुटून सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात दाखल झाला. आग्र्याहून सुटका झाल्यावर *छत्रपती शिवरायांचे* आज गुंजन मावळ मधील राजधानी "किल्ले राजगड" वर आगमन झाले.
प्रमुख सहकारी "निराजी रावजी" तसेच इतर सवंगड्यांसमवेत संन्यासी च्या वेशात हे सर्व जण राजगडी पोचले.
महाराज रायगडी पोहोचले हे कळले की मुघलांची शोध मोहीम थांबली आणि युवराज शंभुराजेचा स्वराज्यमार्ग खुला झाला
१२ सप्टेंबर इ.स.१३९८
मोगल आक्रमक तैमूरलंगाने ९३,००० मुस्लिम सैन्यानिशी सिंधू नदी पार केली आणि तो निघाला लाहोरच्या दिशेने. हीच सुरुवात होती तैमूरलंगाच्या दिल्लीवरील आक्रमणाची.
१२ सप्टेंबर १६६२
छत्रपती शिवरायांनी मोरेपंतांना पेशवेपदी नेमले.
१२ सप्टेंबर इ.स.१६८६
विजापूर अखेर मुघलांनी जिंकले. सहा महिन्याच्या अथक परिश्रमा नंतर विजापूर राज्याचा पाडाव झाला आणि अजून एक दक्षिणेतली शाही मुघलांनी गिळंकृत केली. शेवटचा सुलतान सिकंदरशाह आदिलशाह याने आपल्या सिंहासनाचा त्याग केला आणि रसूलपूर येथील औरंगजेबाच्या छावणीत जाण्यास तो विजापूरच्या रस्त्यातून निघाला.

07/09/2021

#शिवविचार_प्रतिष्ठान
७ सप्टेंबर इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांनी केदार खोपडे ला कौलनामा दिला
७ सप्टेंबर इ.स.१६६१
छत्रपती शिवरायांना कन्यारत्न (शिवरायांची पत्नी सगुणाबाई शिर्के) झाले, नाव ठेवले "राजकुंवर" उर्फ "नानीबाई".
७ सप्टेंबर इ.स.१७७९
दुसऱ्या बाजीरावाने "पांडुरंग कोल्हटकर" यांच्या मार्फत "उंदेरी" व "खांदेरी" चा ताबा पुन्हा मिळवला.
७ सप्टेंबर इ.स.१७९१
उमाजी नाईक यांचा जन्म. (मृत्यू : ३ फेब्रुवारी १८३२) हे भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ब्रिटिशांविरुद्ध लढणारे महाराष्ट्रातील आद्यक्रांतिकारक होते.
#शिवविचार_प्रतिष्ठान सध्या एक कर्तव्यनिधी ची मोहीम राबवत आहे आपल्या ग्रुप तर्फे प्रतापगड ( चिलखती बुरुज ) संवर्धनासाठी मदत गोळा करायला चालू आहे मदतनिधी अजून 2 दिवस म्हणजे 9 सप्टेंबर पर्यंत जमा करण्यात येईल तरी कोणी मदत करण्यास इच्छुक असेल त्यांनी 9518595001 या नंबर वरती आपली मदत जमा करावी
आणि जे कोणी रोजचे दिनविशेष पुढे पाठवता त्यांना विनंती की हा Msg आहे असा पुढे पाठवा आणि सर्वजण मदत करा
धन्यवाद जय शिवराय

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune
411038