26/05/2022
आपण विमानात किती निश्चिन्त बसतो की जेंव्हा आपण विमानाच्या पायलटला ओळ्खतही नसतो. 😊😊
आपण बोटीत किती निश्चीन्त पणे वावरतो की जेंव्हा आपण बोटीच्या कॅप्टनला ओळ्खतही नसतो.😊😊
आपण ट्रेनमधून किती निश्चिन्त पणे प्रवास करत असतो की जेंव्हा आपण ट्रेनच्या चालकालाही ओळखत नसतो.
😊😊
आपण बसमधूनही किती निश्चिन्तपणे प्रवास करतो की जेंव्हा आपण बस ड्रायवरलाही ओळखत नसतो. 😊😊
मग आपला नवरा गाडी चालवताना त्याला एवढ्या सुचना का देत असता बायका!! 🤬
😝😝😝😝😂😂😂
17/05/2022
"उन्हाळी सुट्टी"
😛😛😛😛
नवरा ऑफिसात असतांना पुण्याची बाई मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्यांसाठी माहेरी जाते.
जेंव्हा नवरा घरी पोहोचतो, त्याला टीवी जवळ एक चिठ्ठी चिकटवलेली मिळते -
👇👇
माहेरी जाते आहे मुलांना घेऊन,
पुढील गोष्टी लक्षात ठेवा - 👇👇
1) - मित्रांना घरी बोलावून घराचा कबाडखाना करु नका. मागच्या वेळी माळ्यावर 8 रिकाम्या बाटल्या सापडल्या होत्या....!!
2) - स्वयंपाक एक तर घरीच करा किंवा बाहेर चेंदुन येत जा, पण बाहेरचे आणून घरात कुणालाही खाऊ घालू नका,
मागच्या वेळी सोफ्याखाली पिज़्ज़ा वाल्याचे बिल सापडले होते, हे माझे घर आहे लॉजिंग बोर्डिंग नाही..!!
3) - चश्मा ड्रेसिंग जवळ ठेवत जा, मागच्या वेळी फ्रीज मध्ये सापडला होता..!!
4) - कामावाल्या माधुरीला पगार देऊन जात आहे.
फुकटात दया-माया दाखवायची काहीच गरज नाही, तुमचे सगळे धंदे मला माहीत आहेत..!!
5) - सकाळी सकाळी उठून शेजाऱ्याना जागवुन पेपर आला कि नाही हे विचारायची काही ही गरज नाही,
आपला पेपरवाला त्यांचा पेपरवाला वेगळा आहे आणि दूधावाला इस्त्रीवाला सुद्धा...!!
6) - तुमच्या चड्ड्या कपाटात खालच्या कप्प्यात आहेत, अन् मुलांच्या वरच्या कप्प्यात. मागच्यासारखं पिन्टयाची चड्डि घालुन जाऊ नका...!!
7) - तुमचे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत,
उठ सुठ त्या लेडी डॉक्टरकडे जायची गरज नाही..!!
8) - माझ्या बहिणीचा व वहिनीचा वाढदिवस मागच्या महिन्यातच झाला, रात्री बेरात्री त्यांना फोन/msg करुन उगाच birthday विश करण्याचा चाटेपणा करु नका..!!
9) - वाय-फायचा पासवर्ड बदलला आहे, मुकाट्याने लवकर झोपत जा...!!
10) - जास्त बाहेर फिरु नका कि उड्या मारु नका, कारण शेजारच्या सर्व बाया, वाणीन बाई , जोशी बाई , पाटील ताई , शिंदे वहिनी, पवार ताई सगळ्याच आपापल्या माहेरी जाणार आहेत..!!
11) साखर, पत्ती, कॉफी मागण्याच्या बहाण्याने त्या काळतोंडी करिश्माच्या घरी जाण्याचा विचार सुद्धा करु नका, मी सगळ्या वस्तू डबल करुन ठेवल्या आहेत...!!
आणि सर्वात महत्वाचे.....
👇👇
12) - जास्त ओव्हरस्मार्ट बनण्याचा प्रयत्न करु नका, माझे माहेर ते पुणे दीड तासांत पोहोचता येते.
मनांत आलं तेंव्हा, कोणत्याही वेळी 🕝 परत येऊन तुमच्या छाताडावर दळण दळू शकते. उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत,
तुमचा बैलपोळा नाही...!!
👱♀
😂😛😜🤪😆😁😉🤓😃
17/05/2022
*मुलींची Life ह्या दोन गोष्टींमध्येच जाते*
*(1) - ह्या Pattern मध्ये दुसरा Colour दाखवा*
*(2) - ह्या Colour मध्ये दुसरा Pattern दाखवा*
😝😝😝😝😝😝😝😝😝
15/04/2021
*मी आहे ना*
*Every thing is fine*
आपल्या आयुष्यात आलेली माणसं ही काही उगाच आलेली नसतात.. प्रत्येक गोष्टीमागे काहीतरी कारण असतं.. कुणाशी तरी काहीतरी ऋणानुबंध जुळलेले असतात.. नाहीतर सव्वाशे करोड लोकसंख्येच्या देशात नेमक्या याच व्यक्तींशी आपली ओळख का होते?याचे उत्तर कोणीही देऊ शकत नाही..
जी नाती तयार होतात ती आपण जीवापाड जपावी.. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायू म्हणजे ही आपली माणसे... रक्ताच्या नात्यांना काही चॉईस नसतो,पण आपलेपणाच्या नात्यात तसं नसतं... . *It's mutual relation... मन जुळलं की आपलेपणाचे नात होते...* जे बंध खूप स्ट्रॉंग असतात ते कोणाच्याही सांगण्याने किंवा विपरीत परिस्थितीत कधीच तुटत नाहीत... आपण खूप वाईट परिस्थितीतून जात असताना मित्राचे किंवा मैत्रिणीचे " *मी आहे ना* " एवढे शब्द संजीवनी सारखे काम करतात.. अगदी प्रत्यक्ष नाही पण अप्रत्यक्ष सोबत असणं खूप सकारात्मक ऊर्जा देणारं असतं..
✍🏻 *BHWC*...!📚
*MWF NGO-TRUST*
06/04/2021
*सहवास कुणाचा हे महत्त्वाचं!!* 😊
एकटेपणा? निराशावादी? निशब्द? तुलनात्मक? निगेटिव्ह विचार?
आनंद! आधार! शांती! समाधान! सुख! आत्मकेंद्रित! आत्मविश्वास!
https://chat.whatsapp.com/IUImOjGKh3GB2At4aB1dDV
*सहभागी व्हा!*
*सामाजिक जाणीवेतून प्रगतीकडे वाटचाल!*
*चांगले लोक, चांगली सुरुवात, उत्तमोत्तम संगती, उत्तमोत्तम मार्गदर्शन!*
दहा मिनिटे बायकोसमोर बसा, आयुष्य किती अवघड व कष्टपूर्ण आहे हे कळेल.
दहा मिनिटे बेवड्यासमोर बसा, तेच आयुष्य किती सोपे व सुखाचे आहे हे समजेल.
दहा मिनिटे साधुसंन्याशासामोर बसा, आपल्याजवळील सर्वकाही दान करून टाकावे असे वाटेल.
दहा मिनिटे राजकारणी पुढाऱ्यासमोर बसा, आतापर्यंत घेतलेले शिक्षण व्यर्थ, निरुपयोगी व कुचकामी असल्याचे कळून येईल.
दहा मिनिटे विमा एजंट समोर बसा, जगण्यापेक्षा मेलेले केव्हाही बरे असे वाटेल.
दहा मिनिटे व्यापाऱ्यासमोर बसा, तुम्ही कमावलेली संपत्ती कवडीमोल आहे असे वाटेल.
दहा मिनिटे शास्त्रज्ञासमोर बसा, स्वतःचे अज्ञान किती अगाध आहे हे समजेल.
दहा मिनिटे चांगल्या शिक्षकासमोर बसा, पुन्हा विद्यार्थी व्हावे अशी प्रबळ इच्छा तुम्हाला होईल.
दहा मिनिटे शेतकरी/कामगार यांच्या समोर बसा, त्यांच्या काबाडकष्टासमोर तुम्ही खूप हार्ड वर्क करता, असा स्वतःबद्दलचा गैरसमज दूर होईल.
दहा मिनिटे सैनिकासमोर बसा, तुम्ही करत असलेली सेवा, समर्पण, त्याग आणि त्यांची व्याख्या किती तोकडी आहे याचा साक्षात्कार होईल.
दहा मिनिटे मित्रांसमोर बसा; स्वर्ग, स्वर्ग ज्याला म्हणतात तो हाच असे तुम्हाला वाटेल.
*सहभागी व्हा!*
*आजच या सामाजिक उपक्रमात सहभागी व्हा!*
*आयुष्यातील नवीन पाने लिहिण्यास सुरुवात करा...!!!*
Be Happy World Club -BHWC
WhatsApp Group Invite