SarpanchG

SarpanchG

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from SarpanchG, Social service, Pune.

Photos from SarpanchG's post 18/08/2019

[सांगली] पूर परिस्थितीत मुळे झालेल्या नुकसानीचे काही छायाचित्रे....

Photos from SarpanchG's post 18/08/2019

नमस्कार मित्रांनो...

ऑगस्टच्या सुरवातीस पश्चिम महाराष्ट्रातिल कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात महापूराने थैमान घातले लाखो लोक बेघर झाले संसार वाहून गेले, गुरे वाहून गेली, पिकांचे नुकसान झाले, अन्नधान्य खराब झाले. अश्या वेळी त्यांना आपल्या मददतिची नितांत आवश्यकता होती. सामाजिक बांधिलकी व संवेदनशील माणूसे म्हणून आम्ही १२ ऑगस्ट 2019 रोजी पूरग्रस्तांना मदत घेऊन सांगली जिल्ह्यातील अंकलखोप या गावी गेलो असता त्या गावातील परिस्तिथी पाहून अश्रूअनावर झाले, परंतु त्यांचे सांत्वन करीत असताना त्यांच्या वेदना आणि दुःख पाहून डोळ्यातील पाणी सुकून गेले.

त्याचे काही फोटो आणि विडिओ आपल्याशी शेरकरतो.

सरपंच जी मित्र परिवार..

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Pune