08/01/2026
Vote for changes
Fabian Samson contesting for aam admi party in pune ward No.21 Koregaon park Mundhwa
08/01/2026
Vote for changes
Campaign to improve public transport in our city pune.
14/10/2023
नमस्कार सर्वांना
बी टी कवडे रोड लगत कॅनॉल जवळ विसर्जन घाटावर श्री गणपतीच्या मूर्तींचे विसर्जन फार गाजत वाजत झाले होते. परंतु विसर्जन झाल्यानंतर या श्री गणपती मूर्तींची अवस्था पाहून खरोखर वाईट वाटले. म्हणून आज दिनांक १४/१०/२०२३ शनिवार सकाळी ०८ ते १० वा चे दरम्यान मी स्वत: सोबत वानवडी क्षेत्रिय कार्यालयाचे अधिकारी मा श्री निसार मुजावर साहेब, श्री सुहास पवार साहेब, श्री संदिप पवार साहेब, श्री अजय महानवार, अँड श्री गुणाजी मोर, किरण दिगंबर कांबळे व विंग्ज फॉर ड्रीम एनजीओ ची १० ते १२ मुले आली होती. श्री निसार मुजावर साहेबांनी पाहणी करून सदर श्री गणपतीची मुर्तींची व्यवस्थीत स्वच्छता करून देतो, असं आश्वासन दिले आहे.
आपला
फेबियन अण्णा सॅमसन,
प्रभाग क्रं २१ मुंढवा कोरेगाव पार्क.आम आदमी पार्टी पुणे
07/09/2023
26/08/2023
Nobel prize winner, Mother Theresa's award was presented to Mr. Fabian Samson of Aam Aadmi Party Pune city 🏆
Ghorpadi panchsheel nagar garbage was clent by Fabian aana Samson and team of the Aam Aadmi party ward No. 21 Mundwa koregaon park ghorpadi Pune
16/08/2023
Congratulations and best wishes Steven Paul Zuzart