09/04/2022
https://youtu.be/m3R1AxCfT88
Great work by Mayur Hude (Spinning Wheel Media), Prasad Bhagwat, Saylee Shende and Shubham Hude.
कसा आणि कधी झाला भगवान श्रीरामांचा जन्म ?
Wheel Media TeamProject Head : Mayur Hude Starring : Prasad BhagwatScript : Chetana R NikamDOP : Shubham Hude Editor : S...
06/04/2022
Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city President Shri. Jagdish Mulik sir, BJP Pune city Secretary Adv. Gayatri Khadke madam and many other dignitaries and leaders on the occassion of BJP's 42nd Foundation Day
🇮🇳
06/04/2022
Today our team BJP Cine Workers Association, Pune city were present at BJP Party office, Pune along with Pune city President Shri. Jagdish Mulik sir, BJP Pune city Secretary Adv. Gayatri Khadke madam and many other dignitaries and leaders on the occassion of BJP's 42nd Foundation Day
03/04/2022
पुणे शहर भाजपा चे खंबीर सक्षम नेतृत्व लोकप्रिय अध्यक्ष... जगदीश जी मुळीक यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याला भाजपा चित्रपट कामगार आघाडीने उपस्थित राहून त्यांना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा दिल्या. या वेळी शहर अध्यक्ष ॲड. रोहनजी शेट्टी उपाध्यक्ष अमृता ताई पाटील मिश्रा सरचिटणीस मयूर दादा हुडे , सायली ताई शेंडे , कुणाल राजन खळदकर, शहर सदस्य सागर घोडके , प्रशांत सुर्वे, रोहन रणावडे ,निलेश धावडे इत्यादी उपस्थित होते... या वेळी शहर शहर सरचिटणीस मयूर हुडे यांनी चित्रपट आघाडी च्या वतीने जगदीश भाऊंवर सुंदर अशी चित्रफीत बनवली याच उद्घाटन या कार्यक्रमात झाले सर्वांनी कौतुकाचा वर्षाव मयूर दादांच्या रूपात पुणे शहर चित्रपट कामगार आघाडी वर केला
31/03/2022
विश्रांतवाडी पोलिस स्टेशन मधील तपास अधिकारी यांना भेटून घडलेल्या प्रकाराबद्दल चौकशी केली. ह्या दरम्यान असे समजले की या प्रकरणांमध्ये आरोपी फरार असून त्याचा तपास चालू आहे. आघाडीच्या वतीने आम्ही पोलिसांना विनंती केली या प्रकरणांमध्ये आपण योग्य कारवाई करून आपली सिने इंडस्ट्री बदनाम होण्यापासून वाचवावे. ह्या प्रकरणांमध्ये आपल्या आघाडीमार्फत जे काही मदत लागल्यास त्याची तयारी आपण दर्शवली आहे.
यावेळी माझ्यासोबत प्रशांत सुर्वे, सागर घोडके, मयूर हूडे, कुणाल खळदकर, प्रसाद भागवत, सायली शेंडे, अमृता मिश्रा पाटील उपस्थित होते.
आपला,
*ॲड. रोहन शेट्टी*
*शहर अध्यक्ष*
*भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे*
20/02/2022
निश्चयाचा महामेरू | बहुत जनासी आधारू |
अखंडस्थितीचा निर्धारू | श्रीमंत योगी ||
अखंड हिंदुस्थानाचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त आपण *भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहराच्या वतीने दिव्यांग संगीत साधना, निगडी, पुणे (अंध गायकांचा ग्रुप) छत्रपती शिवाजी महाराज्यांच्या स्तुतीसुमने संगीत कार्यक्रम कलाकार कट्टा, डेक्कन, पुणे येथे आयोजित केला. जेष्ठ कलाकार श्री. सुनील गोडबोले तसेच डेक्कन पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जाधव सर व त्यांची टीम उपस्थित होते. तसेच माझ्यासोबत आपल्या आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष ॲड. रोहन शेट्टी, उपाध्यक्ष अमृता पाटील मिश्रा, जितेंद्रजी अभ्यंकर, सरचिटणीस मयूर हुडे, सायली शेंडे, कुणाल खळदकर ,सागर घोडके ह्यांनी आयोजकांची भूमिका पार पाडली.
city
12/02/2022
Former MP Shri. Kirit Somaiya ji was felicitated by BJP leaders on the steps of Pune Municipal Corporation building under the able leadership of Pune City BJP President and Former MLA Shri. Jagdish Mulik sir. BJP supporters joined in his felicitation in large numbers. Also we were fortunate to have talks with Pune city MP Shri. Girish Bapat sir, BJP National Women Cell, Vice President and Former MLA Dr. Medha Kulkarni madam, BJP Pune City General Secretary Ganesh Ghosh Khandaalkar sir and many others.
Rohan Shetty
Amruta Patil Mishra Mayur Hude Prasad Bhagwat Sayli Shende
12/02/2022
*महाविकास आघाडीच्या हिटलरशाहीला न जुमानता किरीटजींचे भव्य स्वागत करून दाखवलं!*
जिथे शिवसेनेचे कार्यकर्ते जाऊ शकले, राष्ट्रवादीचं आंदोलन होऊ दिलं तिथे आमच्या नेत्याच्या स्वागताला आम्हाला न जाऊ देण्याची सर्व तयारी राज्याच्या आघाडी सरकारने केली होती. पण आम्ही कोणाच्याही दबावाला भीत नाही. किरीटजींचे स्वागत आम्हाला करता येऊ नये म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांवर या आघाडी सरकारने लाठीचार्ज केला. मोठा पोलीस बंदोबस्त करून पालिकेच्या आवारात जाण्याची मनाई केली. पण तरीही आम्ही सर्वजण *पुणे शहर अध्यक्ष मा. आमदार श्री. जगदीशजी मुळीक* साहेबांच्या नेतृत्वाखाली किरीटजींचं भव्य स्वागत करून दाखवलं.
ह्यावेळी *पुणे शहर खासदार श्री. गिरिशजी बापट साहेब*, *भाजपा महिला राष्ट्रीय उपाध्यक्ष मा. आमदार सौ. मेधाताई कुलकर्णी* आणि *भाजपा पुणे शहर सरचिटणीस श्री. गणेशजी घोष* साहेबांशी सदिच्छा भेट करून चर्चा देखील केली.
आपले,
*पुणे शहर अध्यक्ष*
*आणि सर्व पदाधिकारी व सभासद*
*भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे शहर*
10/02/2022
नुकतेच *भाजपा चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर टीम* ने भारतीय जनता पार्टी, पुणे शहर *अध्यक्ष मा. आमदार श्री. जगदीशजी मुळीक* साहेबांची भेट घेऊन, शहरात आघाडीच्या वतीने होणाऱ्या कार्यक्रमांबद्दल माहिती देत दिलखुलास चर्चा केली.
ह्या वेळी नगरसेविका आणि आपले मार्गदर्शक पुणे मनपा चे कार्यक्षम *नगरसेविका, क्रीडा समिती सदस्य तसेच भाजपा पुणे शहर चिटणीस ॲड. गायत्रीताई खडके* आणि *भाजपा कामगार आघाडी पुणे शहर अध्यक्ष, आपले मार्गदर्शक श्री. संतोष भाऊ कांबळे* सोबत आपल्या चित्रपट कामगार आघाडी पुणे शहर टीमचे सदस्य उपस्थित होते.
आपले,
पुणे शहर अध्यक्ष आणि
सर्व पदाधिकारी व सभासद
भाजपा चित्रपट कामगार आघाडी, पुणे
26/01/2022
Happy Republic Day! 🇮🇳
Let us make a promise that we would not let the hard sacrifices of our brave freedom fighters go in vain. We would work hard to make our country the best in the world.
to all..
kelkar
prabhu
21/05/2021
पुणे शहर भाजपा चित्रपट कामगार आघाडी चे सदस्यांनी नगरसेवक श्री. दिपकजी पोटे आणि भाजपा कोथरुड मतदारसंघाचे अध्यक्ष श्री. पुनितदादा जोशी ह्यांची सदिच्छा भेट घेतली. दिपकजी आणि पुनितदादा दोघांनी आपल्या आघाडी ला सदैव सहकार्य करण्याचे आश्वासन देत शुभेच्छा दिले.
ह्या वेळी आपल्या आघाडीचे पुणे शहर
सरचिटणीस :- ॲड. निखिल लिमये
सचिव :- अथर्व केळकर
कार्यकरणी सदस्य :- मयूरेश जोशी, सायली शेंडे
आदि उपस्थिथित होते.
आपला,
ॲड. रोहन शेट्टी
अध्यक्ष - पुणे शहर
भाजपा चित्रपट कामगार आघाडी
Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra