Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस

Congress For Pune । पुण्यासाठी कॉंग्रेस

Share

INC For PMC Movement

14/01/2026

नाचता येईना अंगण वाकडे…
हे महाशय स्वतः महापौर, स्थायी समिती अध्यक्ष राहिलेले होते.
बस करा जाग्या मोहोळ साहेब… पुणेकर हुशार आहेत

14/01/2026

पुणेकरांचा अधिकारनामा

12/01/2026

स्मार्ट सिटीचे गाजर दाखवून पुणेकरांचा खिसा कापणाऱ्या आणि पुणेकरांना समस्यांच्या खाईत लोटणाऱ्या लुटारू भारतीय जनता पार्टीला घरी बसवण्याची हीच ती संधी...

11/01/2026

पुण्याच्या सांस्कृतिक वैभवात भर टाकणाऱ्या आपल्या काँग्रेसला निवडा

11/01/2026

पुणेकरांचा अधिकारनामा…
पुण्याचा पायाभूत विकास करणाऱ्या काँग्रेसलाच निवडा
आपले पुणे भूमाफियांच्या तावडीतून मुक्त करा

11/01/2026

11/01/2026

पुणे मनपाचं बजेट लुटून खाणाऱ्या भाजपला दणका द्याच..
माजोरड्या लोकांना घरी बसवा
आपलं पुणे माफियांच्या तावडीतून वाचवा

08/01/2026

जैन बोर्डिंग जमीन गिळंकृती प्रकरणी देखील अशीच काहीतरी बाष्कळ बडबड केली होती या महाशयांनी … राहू देत बाबा जाग्या मोहोळ… लई सज्जन माणूस आहे तू

08/01/2026

प्रचंड संख्येने उपस्थित रहा

08/01/2026

भाजपचा २०१७ मनपा निवडणुकीतील जाहीरनामा

आता पुणेकरांनी बघावे आणि या भ्रष्टाचाऱ्यांना प्रश्न विचारावे
● यात मुळा मुठा सुंदर करण्यासाठी नमूद केलेल्या उपाययोजनांचे काय झाले?
●दूषित पाणी आणि सांडपाणी याच्या साठी उपाययोजनांचे काय केले?

08/01/2026

पाच वर्षांत पुण्यात बीजेपीने जो धुमाकूळ घातला आहे… त्यापासून आपलं पुणे सुरक्षित ठेवण्यासाठी, आपल्या प्रॉपर्ट्या, पैसा सुरक्षित ठेवण्यासाठी बीजेपी नामक भस्मासूराला गाडा… फक्त काँग्रेस निवडा

07/01/2026

पुण्यातील जैन मंदिराची जागा परत केल्यामुळे ती ४०० टक्क्यांवर थांबली नाहीतर ८oo टक्के वाढ झाली असती! दुर्दैव दुसर काय!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Website

Address


Pune
411001