AAP Pune Cantonment Board

AAP Pune Cantonment Board

Share

भ्रसटाचार मुक्त भारत ( जय हिंद )

26/09/2024

पुणे मेट्रोच्या लोकार्पणासाठी मोदींचा Narendra Modi दौरा रद्द, पण जनतेचा कर रुपी पैसा वाया जाऊ नये म्हणून आम आदमी पार्टी उद्या स्वतः लोकार्पण करणार! पुण्यातील जनता व करदाते यांचं खऱ्या अर्थाने प्रतिनिधित्व करण्यासाठी उपस्थित राहा 🗓️ ्टेंबर 🕘 #सकाळी_9_वा

01/09/2024

अगर हम सारे काम छोड़ अपने बच्चों के लिए अच्छी शिक्षा का इंतजाम कर दे तो पूरे देश के अंदर 10 से 15 साल में गरीबी दूर हो जाएगी।

17/01/2024

#घोटाळे_मोदी_सरकारचे
दिवस सातवा...
राज्यात सध्या तलाठी भरती परीक्षेतील गैरप्रकार समोर येत आहे आणि राज्यातील तरुणवर्ग उद्विग्न अवस्थेत आहे परंतु भाजपशासित राज्यांसाठी हे घोटाळे नवीन नाहीत. भाजप शासित राज्यातील पेपरफुटी ही नित्याचीच बाब आहे.
शासकीय नोकरभरती घोटाळा!
https://whatsapp.com/channel/0029VaDqQF6KbYMI93ZrW30h/404

05/11/2023

देशात किती ही मोठा पापी असो त्याने फक्त भाजप प्रवेश करावा सर्व पाप धुतल्या जाते.
मग शेतकऱ्यांच्या अंगावर गाडी घालून जीव का घेईना किंवा कितीही हजारो कोटींचा भ्रष्टाचार असो सगळे धुतल्या जाते.
https://fb.watch/o7qAgSjyKj/?mibextid=Nif5oz

Photos from AAP Pune Cantonment Board's post 06/10/2023

झाडू यात्रेचे मूर्तिजापूर , जि. अकोला येथे जोरदार स्वागत!!
#झाडू_यात्रा

06/10/2023

खा. संजय सिंह यांच्या अटके विरुद्ध तसेच मोदी सरकारच्या हिटलरशाही, हुकूमशाही विरुद्ध
आप महाराष्ट्र #विदर्भ_झाडू_यात्रा दरम्यान अकोला येथे निषेध आंदोलन करण्यात आले.

#झाडू_यात्रा

Photos from AAP Pune Cantonment Board's post 03/10/2023

कारंजा जिल्हा वाशिम येथे झालेली आम आदमी पार्टीची जनसभा!!!
Gopal Italia
#झाडू_यात्रा

Photos from AAP Pune Cantonment Board's post 21/09/2023

📢 ✊ #निषेध_आंदोलन ! ✊

महाराष्ट्र सरकारच्या #कंत्राटी पद्धतीने भरतीच्या आदेशाविरोधात* आंदोलन

अंदाजे #७५००० सरकारी जागांचे कुरण वशिल्याच्या खाजगी तट्टूंना!
भरती परीक्षा तयारी करणारे वाऱ्यावर आणि आरक्षणाला चुना हेच या सरकारचे धोरण!

स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहे यामुळे आपच्याही जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे.

स्थळ: शास्त्री रोड, अहिल्यादेवी होस्टेल, काका हलवाई समोर, नवी पेठ, पुणे 30

वेळ: गुरुवार, २१ सप्टेंबर, सायं ४.३० वाजता.

Google map-> https://maps.app.goo.gl/tD2WG3bbwMD7vRNe

Aam Aadmi Party - Pune Gopal Italia
Sudarshan Jagadale - सुदर्शन जगदाळे
Kanishk Jadhav Aap Alibaba

09/09/2023

Arvind Kejriwal Gopal Italia
Aam Aadmi Party - Pune
Kanishk Jadhav Aap Alibaba

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Website

Address


Centre Street
Pune
411001