18/10/2026
📍लक्ष्मी रोड, सदाशिव पेठ
आपल्या प्रभागातील लक्ष्मी रस्त्यावरील कुलकर्णी पेट्रोल पंप येथील रस्त्यावर चेंबर तुंबले होते, यामुळे तेथील स्थानिक नागरिकांची सांडपाण्यामुळे गैरसोय होत होती. याची तक्रार नगरसेवक राघवेंद्र बाप्पु मानकर २४ तास जनसेवा कार्यालयामध्ये प्राप्त झाली.
याची तत्काळ दखल घेऊन नगरसेवक राघवेंद्र बापू मानकर 24 तास जनसेवा कार्यालयच्या माध्यमातून जेटिंग मशीन लाऊन साफ करण्यात आले. यामुळे तेथील ड्रेनेज वाहिन्या सुरळीत झाल्या आहेत.
Raghvendra Bappu Mankar