14/12/2024
तीन चेहरे आणि सहा भूजा असलेले त्रिमुखी, भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
नमस्कार, मी ऋषिकेश कदम
नमस्कार, मी ऋषिकेश कदम, गेली २० वर्षे पुणे येथे कार्यरत असून TVS कंपनीचे ऑथोराइज्ड यश TVS शोरूम, यश डेव्हेलपर्स, स्वामीराज डेव्हलपर्स अशा विविध क्षेत्रामध्ये माझी यशस्वी वाटचाल सुरु आहे. ज्या समाजाने आपल्याला सर्वकाही मिळवून दिले त्या समाजाचे आपण सर्वजण काही देणे लागतो. त्यासाठीच या सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजउपयोगी उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे.
14/12/2024
तीन चेहरे आणि सहा भूजा असलेले त्रिमुखी, भक्तवत्सल श्रीपाद श्रीवल्लभ अवधूतचिंतन
श्री गुरुदेव दत्त जयंतीच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
26/07/2024
वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा भाई....!!!!
Yogesh Ramdas Kadam - योगेश रामदास कदम Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे महाराष्ट्राचा विश्वास - एकनाथ रामदासभाई कदम शिवसॆना नॆतॆ शिंदे साहेबांची शिवसेना
02/07/2024
खर आहे का?
19/09/2023
श्री गणेश चतुर्थी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
17/09/2023
सर्वांना मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!!
08/07/2023
भाजीपाल्याचे दर वाढल्यावर ज्यांना त्रास होतो ना त्यांनी हा फोटो जरूर पहावा ! 🙏
शेती करणे सोपं नाही काळजावर दगड ठेवावा लागतो 🙏
01/05/2023
जय जय महाराष्ट्र माझा..
गर्जा महाराष्ट्र माझा..
महाराष्ट्रदिन आणि कामगार दिन निमित्त आपणास हार्दिक शुभेच्छा..!
22/04/2023
अक्षय तृतीया पावन पर्वकाळ सर्वांना मंगलमय शुभेच्छा ....
14/04/2023
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न,
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !!!
21/03/2023
सण मराठी मन मराठी
उभारली गुढी आज हर्षाची,
साद मनाची हाक प्रेमची,
भेट अशी ! “नव -वर्षाची ”
गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा.
07/03/2023
' धुलिवंदन ' निमित्त सर्वांना रंगीबेरंगी शुभेच्छा !
#धुलिवंदन
19/02/2023
छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा...!!!