दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य

दिव्यांग  उद्योग समूह महाराष्ट्र राज्य

Share

*दिव्यांग सेवा हीच ईश्वर सेवा*
दिव्यांगांचा उद्धार हाच
दिव्यांग उद्योग समूहाचा आधार।
https://divyangudhogsamuha.org.in

पालखी मार्गाचे काम रखडले; वारकऱ्यांच्या संयमाचा अंत, प्रशासन मात्र गाढ झोपेत! - दै.माझं गांव माझ 01/06/2026

पालखी मार्गाचे काम रखडले; वारकऱ्यांच्या संयमाचा अंत, प्रशासन मात्र गाढ झोपेत!

परंडा-मुंगशी साडेतीन किलोमीटर रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर; नाथांच्या पालखीपूर्वी काम पूर्ण होणार का? परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके) आषाढी वारी जवळ येत असताना परंडा ते मुंगशी दरम्यानच्या सुमारे साडेतीन किलोमीटर अंतराच्या पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामामुळे वारकरी, ग्रामस्थ आणि वाहनचालकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. अनेक महिन्यांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात कामाची गती अत्यंत संथ असून आजही रस्ता अपूर्ण अवस्थेत आहे....

पालखी मार्गाचे काम रखडले; वारकऱ्यांच्या संयमाचा अंत, प्रशासन मात्र गाढ झोपेत! - दै.माझं गांव माझ परंडा | माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परंडा बसस्थानकात उत्साहात कार्यक्रम - दै.माझं गांव माझं 01/06/2026

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परंडा बसस्थानकात उत्साहात कार्यक्रम

परंडा, दि. १ जून | प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बससेवेला ७८ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने परंडा बसस्थानकात सोमवारी (दि. १ जून) वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी बससेवेच्या फलकाचे पूजन करण्यात आले तसेच प्रवाशांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणून ओळख असलेल्या एसटी सेवेने १ जून २०२६ रोजी ७८ वर्षांचा टप्पा पूर्ण केला. त्यानिमित्त परंडा बसस्थानकात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते....

एसटीच्या ७८ व्या वर्धापनदिनानिमित्त परंडा बसस्थानकात उत्साहात कार्यक्रम - दै.माझं गांव माझं परंडा, दि. १ जून | प्रतिनिधी

पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी - दै.माझं गांव माझं शहर 01/06/2026

पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

परंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माननीय गटविकास अधिकारी गायकवाड साहेब, श्रीनिवास शिंदे साहेब, गुलाब शिंदे, तांबोळी साहेब तसेच बिरदेव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले....

पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी - दै.माझं गांव माझं शहर परंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभा.....

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा - प्राचार्य केशव पवार - दै.म 01/06/2026

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा – प्राचार्य केशव पवार

परंडा - परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे. कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ०३व्यवसायासाठी ६०जागा उपलब्ध आहेत. यामध्ये अभियांत्रिकी गटात इलेक्ट्रिशिअन, वेल्डर तर बिगरअभियांत्रिकी गटात ड्रेसमेकिंग, हे व्यवसाय उपलब्ध आहेत.कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यासाठी २१ मे पासून निःशुल्क मार्गदर्शन संस्थेत आयोजित करण्यात आले आहे....

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा - प्राचार्य केशव पवार - दै.म परंडा - परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर....

परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर 01/06/2026

परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे निवेदन

परंडा | प्रतिनिधी परंडा तालुक्यात वीज ग्राहकांच्या लेखी संमतीशिवाय तसेच कोणतीही पूर्वसूचना न देता स्मार्ट मीटर बसवण्याचे काम सुरू असल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, परंडा यांच्या वतीने राज्य शासन व महावितरण प्रशासनाकडे निवेदन सादर करण्यात आले आहे. ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्याची प्रक्रिया तात्काळ थांबवावी, बसवलेले मीटर काढून जुने मीटर पूर्ववत करावेत तसेच संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे....

परंडा तालुक्यात ग्राहकांच्या संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यास विरोध; माहिती अधिकार कार्यकर परंडा | प्रतिनिधी

धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल ज 01/06/2026

धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

माझं गांव माझं शहर (परंडा) दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय माहिती मिळाली की, धाराशिव जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेला अट्टल आरोपी अजय श्रावण शिंदे हा सुंभा परिसरात आला आहे. मिळालेल्या माहितीची वरिष्ठ अधिकाऱ्यांना कल्पना देऊन पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर व अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेची पथके तातडीने रवाना झाली....

धाराशिव एलसीबीचा मोठा दणका; अट्टल घरफोड्या अटकेत, ३२ गुन्ह्यांचा उलगडा, ४५ लाखांचा मुद्देमाल ज माझं गांव माझं शहर (परंडा) दि. ३० मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गोपनीय मा.....

५.३९ कोटींच्या गाळ काढण्याच्या कामांवर संशय; १७ तलावांच्या कामांची चौकशीची मागणी - दै.माझं गां 31/05/2026

५.३९ कोटींच्या गाळ काढण्याच्या कामांवर संशय; १७ तलावांच्या कामांची चौकशीची मागणी

माझं गांव माझं शहर | विशेष वृत्त ✍️ मृद व जलसंधारण विभागाच्या तब्बल ५ कोटी ३९ लाख रुपयांच्या गाळ काढण्याच्या कामांवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, भूम, परंडा आणि वाशी तालुक्यातील १७ तलावांमधून गाळ काढल्याचे कागदोपत्री दाखवून शासनाची रक्कम उचलल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अनेक तलावांमध्ये प्रत्यक्षात गाळ काढण्यात आलेलाच नाही. मात्र, ग्रामपंचायतींची ना हरकत, पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रांच्या आधारे कामे पूर्ण झाल्याचे दाखवून निधी खर्च केल्याचा आरोप करण्यात आला आहे....

५.३९ कोटींच्या गाळ काढण्याच्या कामांवर संशय; १७ तलावांच्या कामांची चौकशीची मागणी - दै.माझं गां माझं गांव माझं शहर | विशेष वृत्त ✍️

प्रशिक्षकाच्याच सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू? आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन् 31/05/2026

प्रशिक्षकाच्याच सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू? आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा

बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३० मे) सकाळी सुमारे सातच्या सुमारास आरव हा क्रिकेट सरावासाठी शिवशक्ती मैदानावर गेला होता....

प्रशिक्षकाच्याच सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू? आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन् बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्...

परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती - दै.म 30/05/2026

परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती

परंडा | माझं गांव माझं शहर परंडा शहरातील सोमवार गल्लीतील कल्याण स्वामी मठासमोर महावितरण कंपनीने वीज ग्राहकांचे मीटर एकत्रितपणे बसवण्यासाठी उभारलेली मीटर पेटी नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारी ठरत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. संबंधित मीटर पेटी अत्यंत निष्काळजीपणे बसवण्यात आल्याने परिसरात संतापाची लाट उसळली आहे. जमिनीलगत उघडी मीटर पेटी स्थानिकांच्या माहितीनुसार, ही मीटर पेटी जमिनीपासून अवघ्या तीन ते चार फूट उंचीवर बसवण्यात आली आहे....

परंडा शहरातील सोमवार गल्लीत महावितरणचा भोंगळ कारभार; उघड्या मीटर पेटीमुळे अपघाताची भीती - दै.म परंडा | माझं गांव माझं शहर

वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार - दै.माझं गांव माझ 30/05/2026

वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार

परंडा | माझं गावं माझं शहर परंडा येथील भटक्या समाजातील वैदू समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून आपल्या आईचे स्वप्न साकार केले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस दलात नवी मुंबई येथे निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते तिचा सत्कार करण्यात आला. गौरीच्या आयुष्यात वडिलांचे छत्र लहानपणीच हरपले....

वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार - दै.माझं गांव माझ परंडा | माझं गावं माझं शहर

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


पवार कॉम्प्लेक्स परांडा
Pune
413502