02/11/2025
👑💪 विश्व जिंकले भारताच्या कन्यांनी! 💪👑
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा वाजला भारताचा झेंडा 🇮🇳
अभिमान वाटतो चा! 💙
मा. शराध्यक्ष पिंपरी- चिंचवड भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा🪷
02/11/2025
👑💪 विश्व जिंकले भारताच्या कन्यांनी! 💪👑
क्रिकेटच्या मैदानावर पुन्हा एकदा वाजला भारताचा झेंडा 🇮🇳
अभिमान वाटतो चा! 💙
02/11/2025
तुळशी विवाह निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा!
#तुळशी_लग्न
30/10/2025
सद्गुरु योगिराज श्री शंकर महाराज प्रकट दिन निमित्त सर्व भक्तांना मंगलमय शुभेच्छा..!
23/10/2025
भाऊबीज निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
22/10/2025
बलिप्रतिपदा व दिपावली पाडवा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेछा!
21/10/2025
लक्ष्मी पूजन निमित्त सर्वाना मंगलमय शुभेच्छा!
18/10/2025
माता लक्ष्मी ची कृपा आपल्यावर सदैव असुदे..
यश आणि समृद्धी आपणास कायम मिळू दे..
धनत्रयोदशी निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
17/10/2025
वसुबारस निमित्त आपणा सर्वांना मंगलमय शुभेच्छा!
13/10/2025
भारतीय जनता पक्षाचे नेते, विधानपरिषद गटनेते आमदार मा. श्री प्रविण दरेकर आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
12/10/2025
ख्यातनाम मराठी कवयित्री शांता शेळके यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
11/10/2025
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन!
09/10/2025
ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा उद्योग समूहाचे चेअरमन सर रतनजी टाटा यांना स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!