राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा, Political organisation, Pune.

19/02/2022

प्रौढ प्रताप पुरंदर
महापराक्रमी रणधुरंदर
क्षत्रियकुलावतंस्
सिंहासनाधीश्वर
महाराजाधिराज
योगीराज
महाराज श्रीमंत श्री श्री श्री
छत्रपती शिवाजी महराज कि जय

18/02/2022

⏰⏰महाराष्ट्र राज्याचे माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय
*श्री. अजितदादा पवार*
यांच्या मार्गदर्शनाने पिंपरी-चिंचवड शहरामध्ये
*भ्रष्टाचारी भाजप सरकारच्या विरोधात चले जाओ*
*आंदोलन*
नवनिर्वाचित शहराध्यक्ष *श्री अजित भाऊ गव्हाणे* यांच्या अध्यक्षतेखाली व महिला शहराध्यक्षा सौ. कविताताई अल्लाट ,युवक शहराध्यक्ष मा. इमरान शेख ,मा.आमदार भोसरी विधानसभा श्री. विलास लांडे साहेब, विद्यमान आमदार पिंपरी विधानसभा श्री अण्णा बनसोडे, शहर समन्वयक व मुख्य प्रवक्ता श्री.योगेशजी बहल , श्री. संजोग भाऊ वाघेरे, सौ.मंगलाताई कदम, सौ. वैशाली ताई काळभोर, विद्यार्थी शहराध्यक्ष कु.यश दत्ता काका साने, पिंपरी विधानसभा अध्यक्ष मयुर काबळे व त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थीकॉंग्रेस पिंपरी विधानसभा कार्यकारिणीTeam आणि इतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आजी माजी नगरसेवक पदाधिकारी, नेतेमंडळींच्या , कार्यकर्ते व माता-भगिनी यांच्या उपस्थिती हे आंदोलन हजारो आंदोलकांच्या उपस्थिती मध्ये पार पडले. यामध्ये गेल्या ५ वर्षात भ्रष्टाचारी भाजप सरकार नी केलेल्या भ्रष्टाचाराची पोट खोल करण्यासाठी हे आंदोलन घेतले गेले होते..
*आज मिळालेल्या आंदोलनाच्या प्रतिसादामुळे परिवर्तन होणार भाजप जाणार आणि राष्ट्रवादी येणार*
✊🏻 जय राष्ट्रवादी ✊🏻⏰⏰

18/02/2022

🕑🕑

Photos from राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा's post 15/02/2022
15/02/2022

पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नव निर्वाचित शहराध्यक्ष मा.श्री.अजितभाऊ गव्हाणे व युवक शहराध्यक्ष पदी मा.श्री.इम्रान भाई शेख यांची निवड झाल्या बद्दल खराळवाडी येथील पक्ष कार्यालयात भेटून शुभेच्छा दिल्या.

Photos from Yash Datta Kaka Sane's post 03/02/2022
Photos from राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा's post 31/12/2021

*राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या मागणीला यश*

आज गेल्या आठ दिवसापूर्वी *PGDM इंदिरा महाविद्यालय तातवडे* या ठिकाणच्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन ऑफलाइन परीक्षा संदर्भात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कडे प्रश्न उपस्थित केला होता. यामध्ये प्रथमतः प्रदेश निरीक्षक मा.ऋषी भैय्या परदेशी यांच्याकडे काही विद्यार्थ्यांनी तक्रार केली होती. त्यामध्ये ऋषी भैय्या परदेशी यांनी याचे एक निवेदन इंदिरा महाविद्यालयाचे डायरेक्टर यांच्याकडे ऑनलाईन पाठवले होते. त्यानंतर प्रदेश सचिव श्री.सोमनाथ दादा लोहार यांनी या गोष्टीचा फॉलोअप घेत पिंपरी चिंचवड शहर शहराध्यक्ष कु. यश दत्ता काका साने व शहर प्रवक्ते कु.केशव हनुमंत वाघमारे यांच्याशी कॉर्डीनेट करत तातवडे महाविद्यालय याठिकाणी दिनांक 28 /12/ 2021 रोजी भेट देऊन निवेदन देण्यात आले . त्यानंतर महाविद्यालयाच्या डायरेक्टर यांच्याकडून यावर ती काहीही प्रतिक्रिया न मिळाल्या कारणाने दिनांक 31/ 12/ 2021 रोजी इंदिरा महाविद्यालया चे डेप्युटी डायरेक्टर यांच्याशी भेट घेऊन पत्रांचे उत्तर न दिल्या कारणाने व विद्यार्थी हिताचा विचार न करत असल्या कारणाने त्यांना जाब विचारण्यात आला. त्यानंतर इंदिरा महाविद्यालयाचे डायरेक्टर मा.चेतन सर यांच्याशी ऋषी परदेशी यांनी चर्चा केली असता अनेक विषय प्रश्न उपस्थित करून विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ऑनलाईन आणि ऑफलाईन हे दोन्ही ऑप्शन ठेवण्याचे महाविद्यालयाने मंजुरी दिली त्याबद्दल डायरेक्टर मा.चेतन सरांचे राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी चिंचवड शहर च्या वतीने आम्ही आभार मानतो. याप्रसंगी यामध्ये प्रयत्न करत असणाऱ्या सर्व पदाधिकारी पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कु.यश दत्ता काका साने, प्रदेश निरीक्षक श्री.ऋषी भैय्या परदेशी ,प्रदेश सचिव श्री. सोमनाथ दादा लोहार पिंपरी-चिंचवड शहर प्रवक्ते कु.केशव वाघमारे, सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे अध्यक्ष ओमकार बेनके ,,पिंपरी विधानसभा अध्यक्ष कु. मयूर कांबळे, कार्याध्यक्ष अब्रार शेख ,भोसरी विधानसभा उपाध्यक्ष आदित्य गांधीले, सतीश परब, प्रमुख पदाधिकाऱ्यांसह विद्यार्थी व ई पदाधिकारी उपस्थित होते.🙏

Photos from राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी विधानसभा's post 31/12/2021

⏱⏱ आदरणीय * श्री. शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त, आज राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय * श्री. सुनील दादा गव्हाणे* यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत असणाऱ्या MAYOCA या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या बाबतीत विद्यार्थ्यांना माहिती देऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग या कार्यक्रमांमध्ये व्हावा यासाठी महाविद्यालयीन प्राचार्य यांच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना या कार्यक्रमांमध्ये सहभागी करण्यात यावे अशी विनंती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने करण्यात आली. यामध्ये १)राजमाता जिजाऊ विद्यालय भोसरी आणि 2)राजमाता जिजाऊ फार्मसी विद्यालय आळंदी महाविद्यालयातील प्राचार्ययांची भेट घेऊन कार्यक्रमासंदर्भात माहिती देऊन सर्वाधिक विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभागी करण्यावत यावा अशी विनंती करण्यात आली प्रसंगी पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रवक्ते केशव वाघमारे
कार्याध्यक्ष अबरार शेख व इतर पदाधिकारी मयुर सावंत ,साजिद शेख , तेजस सिंग उपस्थित होते

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune