17/09/2021
Vikram Bhosale Wildlife Rescue
my Wildlife Animal Rescue Vikram Bhosale
my contact number 9689843326
17/09/2021
13/06/2021
नमस्कार आज
दिनांक 13 जून 2019 रोजी धानोरी रोड येथून फोन आला होता घोरपड व साप एका ठिकाणी एका बिळात आहेत मी त्या ठिकाणी गेलो असता पाहणी केली असता घोरपड दिसून येत नव्हती पण रस्त्याच्या कडेला दगडी झाड व काटेरी मानवेल होता याच्या आत मध्ये घोणस या जातीचा विषारी साप साधारणपणे लांबी 3.6 फूट असून सर्व दगडी अडचण बाजूला करून घोनस या जातीचा साप सुखरूप रित्या रेस्क्यू केला व सर्व नागरिकांना जाणार्या येणाऱ्या माहिती दिली व घोरपड सर्वजण पकडण्यासाठी गेले असता त्यांना कसला तरी आवाज येत होता त्यावेळेस त्यांनी त्यातील काही लोकांना बोलावले असता त्यांनी तो आवाज ऐकला असता तर तेहनी घोणस या जातीचा विषारी साप आहे
मी त्यांना सांगितले की तो साप विषारी व तो वरण वार कुकरच्या शिट्टी आवाज करत होता म्हणून सुदैवाने घोरपडी चा जीव वाचला घोरपड आणि साप दोन्ही निसर्गाच्या सानिध्यात मुक्तता केली आहे
आपलाच
सर्पमित्र प्राणीमित्र
विक्रम भोसले
8788341706
13/04/2021
Rescue wolf snake
15/03/2021
Rescue ghonsa koyali
16/02/2021
नमस्कार
आज दिनांक रोजी मला धानोरी येथून कॉल आला होता की
एक कुत्रा मॅगेट झाले आहेत आणि कुत्रा डोळा व कान मोठ्या प्रमाणात झाले आहेत
मी सर्व माहिती घेतली व
तसेच लगीच ngo संपर्क साधला व ऐश्वर्या ताई यांनी मला pranimal foundation या ngo नंबर दिला व मी लगेच तेहनच्या संपर्क साधला व तेहनी मला लगेच रिस्पॉन्स दिला तेहनी कुत्रा ऍडमिट करून घेयला मदत केली
तसेच मी मग लगेच सिहगड एनिमल वेल्फेअर ट्रस्ट आमचे मित्र digvijay shinde यांला फोन दोरे माहिती दिली व सांगितले की गाडी हावी आहे अर्जंट केस आहे तेहनी लगेच घटनास्थळी धाव घेतली व कुत्रा रेस्क्यू केले व लगेच ngo ऍडमिट करण्यात नेहले
धन्यवाद सर्व सभासद चे
आपल्या मुले एका मुक्या प्राणी जीव वाचला
आपला
वन्य जीव रक्षक प्राणी मित्र
विक्रम भोसले
8788341706
24/01/2021
Rescue RV
30/12/2020
Rescue today bat
13/12/2020
Rescue
17/11/2020
आज केलगाव येथे फोन आला होता कि त्यांच्या पाण्याच्या टाकित साधारण पने 15 ते 20 फुट खोल यात साप पडलेला आहे
मि लगेच घटनाथली जाऊन पहिले असता टाकित नाग या जातीचा विषारी साप पडला होता
त्याला कोणती ईजा नकारता तेला सुखरूप रित्य रेस्क्यू केला व तेला निसर्ग सानिध्यता मुक्तत केली
वन्य जीव रक्षक
विक्रम भोसले
8788341706
04/11/2020
Rescue Green keelback snake
Vikram Bhosale
8788341706
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
Pune
412105
