26/03/2026
श्रीराम नवमीनिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा..!
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
लोकसेवा हा ध्यास..!
26/03/2026
श्रीराम नवमीनिमित्त सर्व नागरिकांना मंगलमय शुभेच्छा..!
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
19/03/2026
सर्व नागरिकांना गुढीपाडव्यानिमित्त मंगलमय शुभेच्छा..!
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
07/03/2026
महिला सन्मान टू व्हीलर रॅली..
वर्षे ६ वे
प्रभाग क्रमांक ३२ वारजे पॉप्युलरनगर शिवणे मधील माता भगिनींसाठी जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला सन्मान टू व्हीलर रॅली
रविवार दिनांक ८ मार्च २०२६ वेळ सायंकाळी ४ वाजता
पावशा गणपती मंदिर गणपती माथा येथून रॅलीला सुरुवात होईल
रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महिलांना फेटा आयोजकांकडून दिला जाईल तसेच प्रत्येक सहभागी महिलेस साडी भेट दिली जाईल
अधिक माहितीसाठी संपर्क
7709777276
8668922294
आयोजक
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!
06/03/2026
महाराष्ट्राचे आराध्य दैवत युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
04/03/2026
महिला सन्मान टू व्हीलर रॅली..
वर्षे ६ वे
जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित महिला सन्मान टू व्हीलर रॅली
रविवार दिनांक ८ मार्च २०२६ सायं ४ वाजता
आयोजक
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
लोकसेवा हाच ध्यास..!
वारजे हेच कुटुंब..!
02/03/2026
होळी पौर्णिमा निमित्त सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा..!
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
15/02/2026
जय सेवालाल 🙏
30/01/2026
*शोकसभा*
अत्यंत दुःखद अंतःकरणाने कळविण्यात येते की, महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय व धडाडीचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजी विमान अपघातात दु:खद निधन झाले.
त्यांच्या अकाली जाण्याने महाराष्ट्राने एक कर्तृत्ववान, विकासाभिमुख व सर्वसामान्यांचा आधार असलेला नेता गमावला आहे.
दिवंगत आत्म्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी आज शोकसभा आयोजित करण्यात आली आहे. तरी सर्व मान्यवर, कार्यकर्ते, नागरिक, हितचिंतक व सर्व पक्षीय परिवारातील सदस्यांनी या शोकसभेस उपस्थित राहून दिवंगत नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करावी, ही नम्र विनंती.
शोकसभा तपशील
तारीख : शुक्रवार , 30 जानेवारी 2026
वेळ : सायं 6 वाजता
स्थळ : वारजे हायवे चौक.
28/01/2026
💔
निवडणुका येतील जातील नागरिकांची कामे सुरू राहिली पाहिजेत...
लोकशाहीत खरंतर नागरिकांची कामे केल्यानंतरच निवडणूक लढण्याचा अधिकार असला पाहिजे. निवडणुका या पूर्णपणे कामांवर निर्धारित असल्या पाहिजेत. आणि निवडणुका झाल्यानंतर देखील गायब न होता काम करता आली पाहिजेत.
शिवण्या मधील शिव कमल नगरी येथे नागरिकांच्या तक्रारीनुसार बंद पथदिवे पुन्हा सुरू करण्यात आले. सात वर्षे काम करत आलोय, इथून पुढे देखील कायम करत राहू. तुम्ही हाक द्या मी साथ देईन.
आपले
अर्चना पराग ढेणे ( BE ELEX )
पराग तानाजी ढेणे ( BE IT )
वारजे हेच कुटुंब..!
लोकसेवा हाच ध्यास..!
18/01/2026
मनःपुर्वक आभार
कुठलाही पक्ष, पद, राजकीय वारसा नसताना आणि एक रुपयाही खर्च न करता अपक्ष ८७८२ मते आपल्याला मिळाली. म्हणजे नागरिकांना कामे करणारा माणूस हवा आहे हे निश्चित.
जरी काम, कष्ट, संघर्ष हारला असेल आणि पक्ष जिंकला असेल तरी हि विचारांच्या परिवर्तनाची सुरवात आहे हे हा निकाल अधोरेखित करतो. १० जणांनी सुरु झालेला हा प्रवास ९००० वर पोहोचला यासाठी सर्वांचे आभार..!