17/02/2025
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
पुणे शहर जिल्हा काँग्रेस लीगल डिपार्टमेंट
17/02/2025
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते श्री. हर्षवर्धनजी सपकाळ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.
28/10/2024
महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबतीने व जाहीर पाठिंब्याने पुरंदर हवेली विधानसभा मतदारसंघ निवडणुक २०२४ साठी मी संजय चंदुकाका जगताप, मंगळवार दिनांक २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १० वाजता, महासंसद रत्न खासदार मा. सौ. सुप्रियाताई सुळे व खासदार मा.प्रणितीताई शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवार अर्ज दाखल करणार आहे. तेव्हा मला आशीर्वाद देण्यासाठी व ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे ही विनंती.
भव्य पदयात्रेचा प्रारंभ काँग्रेस भवन सासवड येथून होईल व त्यानंतर जाहीर सभा गांधी चौक धान्य बाजारपेठ सासवड या ठिकाणी संपन्न होईल याची विशेष नोंद घ्यावी.
28/10/2024
चला फॉर्म भरायला!
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार रमेशदादा बागवे व छत्रपती शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दत्तात्रय बहिरट यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित रहायचे आहे!
#महाविकास_आघाडी
28/10/2024
#जुन्नर विधानसभेसाठी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मी उद्या अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तमाम मायबाप जनतेला बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करतो...
प्रमुख उपस्थिती : संसदरत्न खासदार डॉ. #अमोलदादा_कोल्हे व महाविकास आघाडीतील प्रमुख मान्यवर...
मंगळवार, दिनांक - २९ ऑक्टोबर २०२४
सभा वेळ - सकाळी ११.३० वा.
रॅली : सकाळी १० वा. जुने स्टँड पासून ते शहरातून नगरपालिका मार्गे मार्केटयार्ड पर्यंत सभास्थानी
स्थळ - मार्केट यार्ड, कृषी उत्पन्न बाजार समिती, जुन्नर
Sharad Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Dr.Amol Kolhe
28/10/2024
Sangram Thopte यांचा भोरमध्ये उमेदवारी अर्ज भरायला किती गर्दी? | Maharashtra Vidha Sabha Election भोरमध्ये काँग्रेसकडून संग्राम थोपटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी मोठं ...
28/10/2024
हिंदुस्तानचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिसूर्य महात्मा फुले यांना अभिवादन करत मंगळवार, दि २९ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेस पक्षाकडून २०२ पुरंदर हवेली विधानसभेकरीता उमेदवारी अर्ज भरणार आहे. याप्रसंगी माझ्या आजवरच्या वाटचालीत मला साथ देणारे महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी, मान्यवर आणि पुरंदर तसेच हवेलीतील तमाम जनता सोबत असावी असं मला वाटतं.
यामुळेच आयुष्याचा हा निर्णायक टप्पा लढताना पुरंदर-हवेलीच्या अविरत विकासासाठी पुन्हा एकदा सर्वांचे पाठबळ, आशीर्वाद आणि प्रेम मला मिळणं जरुरीचे आहे. म्हणूनच याक्षणी आपल्या सर्वांची उपस्थिती खूप बळ देणारी असणार आहे.
आपलाच : संजय चंदुकाका जगताप
09/03/2022
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शिक्षण महर्षी डॉ. पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.🙏🙏🙏
07/02/2022
विधिमंडळातील नेते, मार्गदर्शक, राज्याचे महसूलमंत्री, ३५ वर्षाहून अधिक काळ संगमनेर चे प्रतिनिधीत्व करणारे अत्यंत शांत व संयमी नेतृत्व मा. बाळासाहेब थोरात जी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आई अंबाबाई आपणाला दीर्घायुष्य व आरोग्य देवो हीच प्रार्थना ! Balasaheb Thorat
03/02/2022
राज्यातील शालेय शिक्षण मंत्री, हिंगोली जिल्ह्याच्या पालकमंत्री मा. ना.Varsha Gaikwad यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.💐💐
12/01/2022
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या महासचिव प्रियंका गांधीजी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. आपणांस उदंड व निरोगी आयुष्य आणि कार्यसिद्धीसाठी बळ लाभो, हीच मनोकामना.