kishor bhagat_किशोर भगत

kishor bhagat_किशोर भगत

Share

किशोर बबन भगत ,
राष्ट्रवादी युवक काँग्रेस.
शरदचंद्र पवार पक्ष !!

28/05/2024
23/08/2023

संगिताताई संजय बराटे आपणास वाढदिवसाच्या खुप खुप हार्दिक शुभेच्छा 🎂💐

23/08/2023

आज भारतीय चंद्रयान-३ मोहीम यशस्वीरित्या पूर्ण झाल्याबद्दल इस्त्रोच्या सर्व वैज्ञानिकांचे हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा !

18/08/2023

मराठा साम्राज्याचे विस्तारक, महान कर्तृत्वाचे धनी श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

बाजीराव पेशवे महान मराठा योद्धे आणि राजकारणी होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात मराठा साम्राज्याला एका मोठ्या उंचीवर नेले. देशाच्या इतिहासाच्या वाटचालीत मोलाची भूमिका बजावली. बाजीरावांचा वारसा पिढ्यापिढ्यांना प्रेरणा देत आहे. त्यांचे ऐतिहासिक योगदान कायम स्मरणात राहील.

#श्रीमंत #बाजीराव #अभिवादन

18/08/2023

महानायक, कल्याणकारी लोकनेता, समाजसुधारक, नैतिक मूल्यांची जोपासना करणारे, शेतकरी व दीन दुबळ्यांचे दुःखं स्वतःचे मानणारे, जनसेवा हाच धर्म मानणारे, शेतकरी व शेतमजूरांचे कैवारी, ग्रामीण भागातील युवकांच्या शिक्षणाची तळमळ असलेले सक्षम व्यक्तिमत्त्व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

18/08/2023

"तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आज़ादी दूँगा" हा नारा देणारे महान स्वातंत्र्यसेनानी,आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Website

Address


Pune