Yewale Foundation

Yewale Foundation

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Yewale Foundation, Social service, Pune.

03/01/2026

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिन्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते. आज या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.




01/01/2026

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस येवले अमृततुल्य च्या प्रोसेस कॉर्डिनेटर मा.माहेश्वरी वाघमारे यांनी 500 रुपयाचा धनादेश येवले फांऊडेशनच्या सामाजिक कार्यासाठी सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे.धन्यवाद!





Photos from Yewale Foundation's post 22/12/2025

राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ भव्य उत्साहात संपन्न
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांचा गौरव करणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५ हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यास येवले ग्रुपचे डायरेक्टर नवनाथ येवले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन SwiftNLift Media Group यांच्या वतीने करण्यात आले होते. त्यांच्या दूरदृष्टी, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणप्रती असलेल्या संवेदनशीलतेचे हे कार्यक्रम एक उत्तम उदाहरण ठरले.
या राज्यस्तरीय सोहळ्यात जवळजवळ १२५ गुरुजन शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार प्रदान करून शिक्षकांचा गौरव करण्यात आला.
प्रमुख पाहुणे नवनाथ येवले यांनी आपल्या भाषणात शिक्षकांचे समाजातील योगदान अधोरेखित करत, “शिक्षक हे राष्ट्रनिर्मितीचे शिल्पकार आहेत,” असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षकवर्ग व शिक्षणप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम प्रेरणादायी आणि गौरवपूर्ण वातावरणात पार पडला.

Photos from Yewale Foundation's post 09/12/2025

आपणास शुभेच्छापत्र देताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आपण Mr. मोहब्बत wali चाय आपल्या या व्यवसायामुळे येवले ग्रुपच्या व्हिजनला स्फुर्ती मिळाली आहे. आपल्या कार्याचा व व्यवसायाचा आम्हांस आनंद व अभिमान आहे. आमच्या येवले ग्रुपच्या बेरोजगार मुक्त जग या व्हिजनच्या वाटचालीस आपण मोलाचे सहकार्य केल्या बद्दल आपणास कृतज्ञपुर्वक व आदरपूर्वक हे शुभेच्छापत्र देण्यात येत आहे. आपल्या भावी वाटचालीस मनः पुर्वक शुभेच्छा ! धन्यवाद !





09/12/2025

येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेस स्व. ह.भ.प. श्री.शिवाजी भिवा येवले यांच्या स्मरणार्थ 10,000 रुपयाचा धनादेश येवले फांऊडेशनच्या सामाजिक कार्यासाठी सुपुर्द केल्या बद्दल येवले फाऊंडेशन त्यांचे खुप खुप आभारी आहे.धन्यवाद!




04/12/2025

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते. आज या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे....





20/10/2025

येवले फाउंडेशन तर्फे आस्करवाडीतील गरजू कुटुंबांना दिवाळी निमित्त मोफत किराणा वाटप
'आपल्या येवले अमृततुल्य' संचलित येवले फाउंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामध्ये येवले फाउंडेशनच्या स्थापनेपासून गरजू कुटुंबांना दर महिन्याला मोफत किराणा साहित्याचे वाटप करण्यात येते. या परंपरेला पुढे नेत आज दिवाळीच्या शुभ प्रसंगीही फाउंडेशनतर्फे गरजू कुटुंबांना मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमामुळे अनेक कुटुंबांना सणाच्या काळात दिलासा मिळाला असून गावातील नागरिकांनी येवले फाउंडेशनच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले आहे. 🎆🎇🪔

04/10/2025

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते. आज या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.

17/09/2025

येवले अमृततुल्य' संचलित येवले फाऊंडेशन व 'माझे आरोग्य माझे जीवन' या सामाजिक संस्थेस तनिष्का केक अँड कॅफे ची डायरेक्टर कु. तनिष्का नवनाथ येवले यांनी त्याच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी ₹2500/- चा धनादेश सुपूर्त केला.
हे योगदान सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि जनसेवेची भावना दृढ करणारे आहे.
येवले फाऊंडेशन त्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि त्यांच्या उदार योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद!

03/09/2025

आपल्या येवले अमृततुल्य'संचलित 'येवले फाऊंडेशन' माझे आरोग्य माझे जीवन या सामाजिक संस्थेतर्फे आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या दार्तुत्वाच्या भावनेतून आस्करवाडी गावामधे येवले फांऊडेशनच्या स्थापने पासुन गरजू कुटुंबियांना प्रत्येक महिण्याला मोफत किराणा मालाचे वाटप करण्यात येते. आज या किराणा मालाचे वाटप करण्यात आले आहे.

Photos from Yewale Foundation's post 15/08/2025

स्वातंत्र्य दिनानिमित्त येवले ग्रुप तर्फे भिवरी पंचक्रोशीतील 1250 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप
स्वातंत्र्य दिनाच्या औचित्याने येवले ग्रुप तर्फे भिवरी पंचक्रोशीतील विविध शाळांमधील सुमारे 1250 विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.या उपक्रमांतर्गत कानिफनाथ विद्यालय भिवरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिवरी, आस्करवाडी, पठारवाडी, विठ्ठलवाडी, नाटकरवाडी व घिसरेवाडी येथील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
या समाजोपयोगी कार्याबद्दल सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शाळा समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी येवले ग्रुपचे मनःपूर्वक आभार मानले व त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏💐

14/08/2025

येवले अमृततुल्य' संचलित येवले फाऊंडेशन व 'माझे आरोग्य माझे जीवन' या सामाजिक संस्थेस अन्वी डिस्ट्रीब्यूटर चे डायरेक्टर माननीय श्री शेखरजी पिसे यांनी त्यांच्या मुलीच्या अन्वीच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यासाठी ₹5000/- चा धनादेश सुपूर्त केला.
हे योगदान सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव आणि जनसेवेची भावना दृढ करणारे आहे.
येवले फाऊंडेशन त्यांचे मनःपूर्वक आभार मानते आणि आपल्या ऊदार योगदानाबद्दल खूप खूप धन्यवाद!🙏

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Category

Telephone

Address


Pune

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 9am - 6am