19/03/2026
गुढीपाडवा, मराठी नववर्ष आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा #मराठी #नूतनवर्ष
येरवड्याशी संबंधित जुन्या गोष्टीना उजाळा देण्याचे एक छोटासा प्रयत्न
19/03/2026
गुढीपाडवा, मराठी नववर्ष आणि हिंदू नववर्षाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा #मराठी #नूतनवर्ष
15/02/2026
महाशिवरात्री निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा...
वडगावशेरीचे माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांनी पोस्ट केलेला स्व. अजितदादा यांच्या आवाजातील AI व्हिडीओ...
महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजितदादा पवार!
28/01/2026
आठवणीतले अजितदादा...
28/01/2026
भावपूर्ण श्रद्धांजली....🙏🥺
17/01/2026
अभिनंदन! विशालदादा
तुमच्या कडून प्रभागाच्या उज्वल भविष्याच्या अपेक्षा आहेत.. एक युवा प्रतिनिधी म्हणून तुम्ही या अपेक्षा नक्की पूर्ण कराल... हा आम्हाला विश्वास आहे....
13/01/2026
तुमचं मत कमेंट मध्ये कळवा...
10/01/2026
तुमचा ठीक आहे हो भाऊ...🥺
आम्ही कोणाकोणाला उत्तर द्यायची...
10/01/2026
मोठी माणसं नेहमी सांगता...
कोणाला मदत केली तर उजव्या हातच डाव्याला हाताला कळू देऊ नका...
इकडे तर सगळ प्रदर्शनच मांडलं आहे...
03/01/2026
कमेंट करून नक्की सांगा...
25/12/2025
नुसते भाऊ...दादा...ताई... करण्यापेक्षा त्यांनी केलेली
विकास कामे सांगा...😅
आम्ही या पेज मार्फत येरवड्याशी संबंधित जुन्या गोष्टीना उजाळा देण्याचे एक छोटासा प्रयत्न करत आहोत
तसेच चालू घडामोडी व आपल्या येरवड्यात जाणवणाऱ्या समस्या व नवीन सुख सुविधा लोकांन पर्यंत पोहोचवणार आहोत...
जरा आपल्याकडे येरवड्याच्या सबंधित माहिती, आठवण असल्या आम्हाला पाठवू शकता...
आम्ही ती पेज वरून लोकांन पर्यंत पोहचवू