भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

Share

Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश, Political organisation, Pune.

01/06/2026

बळीराजाला मोठा दिलासा: 'राजमाता अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजना' जाहीर!

​येत्या १० दिवसांत राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार!
३० सप्टेंबर २०२५ पर्यंतचे २ लाखांपर्यंतचे थकीत पीक कर्ज माफ, तर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहनपर लाभ मिळणार. सरकारचा बळीराजाला भक्कम पाठिंबा!

​ #कर्जमाफी #बळीराजा #अहिल्यादेवीहोळकरयोजना #शेतकरीपात्र

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

01/06/2026
01/06/2026

पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आवाहनानुसार १ जून ते ३० जून या कालावधीत देशभरात ‘खेत बचाओ अभियान’ राबविण्यात येणार आहे.

या अभियानांतर्गत कृषी वैज्ञानिक, केंद्र व राज्य सरकारचे अधिकारी, लोकप्रतिनिधी आणि प्रगतशील शेतकरी गावोगावी जाऊन शेतकऱ्यांना संतुलित खतांचा वापर, बनावट कीटकनाशकांची ओळख आणि वैज्ञानिक शेतीविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की, या अभियानात सहभागी व्हा,वैज्ञानिक सल्ल्यानुसार खतांचा वापर करा आणि नैसर्गिक शेतीच्या दिशेने वाटचाल करा.



Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

Narendra Modi
Nitin Nabin
Shivraj Singh Chouhan
Rajkumar Chahar
Devendra Fadnavis
Ravindra Chavan

31/05/2026
31/05/2026
31/05/2026

शेती क्षेत्रात AI चा वापर करणारं महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे..!




Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
Bjp Kisan Morcha Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

30/05/2026

आम्ही असे भविष्य घडवत आहोत जिथे प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात तज्ज्ञ मार्गदर्शन उपलब्ध आहे.एआयच्या माध्यमातून राज्यभरातील शेतकऱ्यांना सक्षमीकरण करण्यात हा एक मोठा मैलाचा दगड आहे.
- मुख्यमंत्री श्री.देवेंद्रजी फडणवीस




BJP Maharashtra
Bjp Kisan Morcha Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

#महाविस्तार

30/05/2026

आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी "मन की बात" कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांशी संवाद साधणार.

📍 दिनांक: 31 मे 2026
वेळ: सकाळी 11 वा.

ी_बात
Narendra Modi

Bharatiya Janata Party (BJP)
BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

29/05/2026

मला सर्वात जास्त अभिमान याचा वाटतो की, जेव्हा आम्ही Mahavistar हे App, इंडिया AI Summit मध्ये सादर केले, तेव्हा भारत सरकारने याला शेतकऱ्यांसाठीचे सर्वोत्तम समाधान म्हटले. आता भारत सरकार आमच्या Mahavistar Appच्या आधारावर ‘India Vistar’ हे नवे App आणत आहे.
- मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस






BJP Maharashtra
भाजपा किसान मोर्चा, महाराष्ट्र प्रदेश

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Website

Address


Pune