15/05/2026
दि .१४ मे २०२६ रोजी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) व , मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार सरनाईक यांच्या शुभहस्ते पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.तसेच कार्यशाळेतील व मुख्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
#छत्रपती_संभाजी_महाराज
#धर्मवीर
#संभाजीमहाराजजयंती
#पुणे
#स्वराज्य
#मराठा_साम्राज्य
िवराय
ंभाजीराजे
#महाराष्ट्र
#छावा
11/05/2026
🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा
आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर!
✔️ काळेवाडी
✔️ रहाटणी
✔️ विजयनगर
✔️ तापकीरनगर
✔️ श्रीनगर
✔️ धनगरबाबा वस्ती
✔️ ज्योतिबानगर
👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी!
💰 फक्त ₹१० ते ₹२० मध्ये प्रवास
⏱️ गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी बस
⏱️ इतर वेळी दर ३० मिनिटांनी बस
🕡 पहिली बस : सकाळी ६:३०
🌙 शेवटची बस : रात्री ९:००
सुरक्षित, सोयीस्कर आणि विश्वासार्ह प्रवासासाठी PMPML!
🚌 PMPML | Pune Metro Feeder Service
🚇 From Pimpri Metro Station to Kalewadi Phata
Now travel smarter, faster & affordable!
✔️ Direct connectivity to key areas:
Kalewadi | Rahatani | Vijaynagar | Tapkir Nagar
Shrinagar | Dhangar Baba Vasti | Jyotibanagar
💰 Travel at just ₹10–₹20
⏱️ Bus every 15 mins (peak hours)
⏱️ Bus every 30 mins (non-peak hours)
🕡 First Bus: 6:30 AM
🌙 Last Bus: 9:00 PM
Reliable, Comfortable & Seamless Travel with PMPML!
#पीएमपीएमएल #पुणेमेट्रो #फीडरसेवा #पुणेप्रवास #स्मार्टपुणे #सार्वजनिकवाहतूक #पर्यावरणपूरकप्रवास #किफायतशीरप्रवास #दररोजचाप्रवास #बससेवा #मेट्रोकनेक्टिव्हिटी #पिंपरीचिंचवड
30/04/2026
पुणे महानगर परिवहन महामंडळ (PMPML) तर्फे नागरिकांसाठी
मार्ग क्रमांक १०४ ‘अ’ या नव्या बससेवेला शुभारंभ करण्यात आला आहे.
🚏 ही बस खालील मार्गावरून धावणार:
सनसिटी ➡️ आनंदनगर ➡️ शिवपुष्प पार्क ➡️ भा. द. खेर चौक ➡️ हिंगणे ➡️ विठ्ठलवाडी ➡️ राजाराम पूल ➡️ कर्वेनगर ➡️ शिवाजीनगर
🚩 मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला.
👉 नागरिकांना अधिक सोयीस्कर, सुरक्षित व पर्यावरणपूरक प्रवासाचा लाभ मिळणार!
✨ प्रवास तुमचा, सेवा आमची
🚌 New Bus Service Launched: Shivajinagar to Suncity!
Pune Mahanagar Parivahan Mahamandal (PMPML) has launched a new bus service on
Route No. 104 ‘A’ for the convenience of citizens.
🚏 Route:
Suncity ➡️ Anandnagar ➡️ Shivpushpa Park ➡️ B.D. Kher Chowk ➡️ Hingne ➡️ Vitthalwadi ➡️ Rajaram Bridge ➡️ Karvenagar ➡️ Shivajinagar
🚩 The service was inaugurated with a green flag ceremony in the presence of dignitaries.
👉 Ensuring safe, comfortable, and eco-friendly travel for all!
✨ Your Journey, Our Service
#पीएमपीएमएल #पुणेबसमार्ग #नवीनबससेवा #सुरक्षितप्रवास
#सुखदप्रवास #पर्यावरणपूरकप्रवास #पुणेकर #स्मार्टपुणे
28/04/2026
🚌 PMPML | पुणे मेट्रो फीडर सेवा
🚇 पिंपरी मेट्रो स्थानक ते काळेवाडी फाटा
आता प्रवास अधिक सोपा, जलद आणि किफायतशीर!
✔️ काळेवाडी
✔️ रहाटणी
✔️ विजयनगर
✔️ तापकीरनगर
✔️ श्रीनगर
✔️ धनगरबाबा वस्ती
✔️ ज्योतिबानगर
👉 थेट मेट्रो कनेक्टिव्हिटी!
💰 फक्त ₹१० ते ₹२० मध्ये प्रवास
⏱️ गर्दीच्या वेळी दर १५ मिनिटांनी बस
⏱️ इतर वेळी दर ३० मिनिटांनी बस
🕡 पहिली बस : सकाळी ६:३०
🌙 शेवटची बस : रात्री ९:००
सुरक्षित, सोयीस्कर आणि विश्वासार्ह प्रवासासाठी PMPML!
🚌 PMPML | Pune Metro Feeder Service
🚇 From Pimpri Metro Station to Kalewadi Phata
Now travel smarter, faster & affordable!
✔️ Direct connectivity to key areas:
Kalewadi | Rahatani | Vijaynagar | Tapkir Nagar
Shrinagar | Dhangar Baba Vasti | Jyotibanagar
💰 Travel at just ₹10–₹20
⏱️ Bus every 15 mins (peak hours)
⏱️ Bus every 30 mins (non-peak hours)
🕡 First Bus: 6:30 AM
🌙 Last Bus: 9:00 PM
Reliable, Comfortable & Seamless Travel with PMPML!
#पीएमपीएमएल #पुणेमेट्रो #फीडरसेवा #पुणेप्रवास #स्मार्टपुणे #सार्वजनिकवाहतूक #पर्यावरणपूरकप्रवास #किफायतशीरप्रवास #दररोजचाप्रवास #बससेवा #मेट्रोकनेक्टिव्हिटी #पिंपरीचिंचवड
16/04/2026
पीएमपीएमएल तर्फे खास लोकांच्या मागणीनुसार एक सुंदर पर्यटन संधी — पानशेत पर्यटन बससेवा!
ही सेवा आपल्याला एका दिवसात निसर्गाच्या सान्निध्यात विविध रमणीय ठिकाणी घेऊन जाते.
🚌 वातानुकूलित बससोबत प्रशिक्षित गाईडची साथ, प्रवास होतो अत्यंत सोयीचा आणि माहितीपूर्ण.
🌊 या ट्रीपमध्ये समाविष्ट आहेत:
एडव्हेंचर मावळ,
वरसगाव धबधबा,
पानशेत बोटिंग,
सुप्रसिद्ध पक्षी संग्रहालय,
खडकवासला धरण
हे सगळं तुम्हाला मिळतं फक्त ₹ ५०० मध्ये!
📞 अधिक माहितीसाठी संपर्क: नितीनगुरव _९८५०५०१८६२
🎟️ आणि हो, आजच आपले तिकीट बुक करा..!
#
Influencer
14/04/2026
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालय स्वारगेट येथे साजरी करण्यात आली.
याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती ॲलिस पोरे यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून “स्मृतिदिनानिमित्त अभिवादन केले “
या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते
11/04/2026
🔸 क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांना पीएमपीएमएल परिवारातर्फे विनम्र अभिवादन! 🔸
आज पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयात आधुनिक भारताच्या सामाजिक क्रांतीचे जनक, महात्मा जोतिराव फुले यांची १९९ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याप्रसंगी परिवहन महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. श्री. महेश आव्हाड (भा.प्र.से.) यांच्या शुभहस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच सहव्यवस्थापकीय संचालक मा. श्रीमती ॲलिस पोरे यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
या कार्यक्रमावेळी पीएमपीएमएलचे सर्व विभागप्रमुख, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. महात्मा फुलेंचे समतेचे आणि शिक्षणाचे विचार आपल्या सर्वांसाठी सदैव प्रेरणादायी राहतील.
#अभिवादन #महात्माफुलेजयंती
10/04/2026
📱 “आपली PMPML अॅप – Android आणि iOS वर उपलब्ध!”
बस ट्रॅकिंग, तिकीट बुकिंग, पासेस आणि बरेच काही… 🚍
💳 सुट्ट्या पैशांची चिंता नाही
✨ स्मार्ट पुणेकर, आता डिजिटल!