18/06/2025
Rajendra Shivaji Ghule Patil
घुले पाटील
18/06/2025
01/08/2024
थोर समाजसेवक, लोकशाहीर आण्णा भाऊ साठे
यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.!!!!!!!!!
05/05/2024
आज आमच्या लग्नाचा वाढदिवस. या निमित्त सर्वात आधी माझी सहचारिणी अर्चना हिचे मनापासून आभार मानावेसे वाटतात. सामाजिक जीवनात सक्रीय असल्यामुळे कौटुंबिक जबाबदाऱ्यांकडे मला फारसे लक्ष देता आले नाही. पण हे सर्व एकहाती व्यवस्थितपणे निभावून नेते. लग्नानंतरचे सहजीवन हे एकमेकांना सोबत करण्याचे, एकमेकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे असते. माझ्या पाठिशी कायमच खंबीरपणे उभी राहिली. तिची साथ मला कायमच ऊर्जा देत आली आहे आणि देत राहणार आहे.
पुन्हा एकदा अर्चना तुला आपल्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा!!!
25/03/2024
आपणा सर्वांना धुलीवंदनाच्या हार्दिक शुभेच्छा!!!!!!!!!
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Website
Address
Sainikwadi, Vadgaovsheri
Pune
411014
