Rajgurunagar/राजगुरुनगर

Rajgurunagar/राजगुरुनगर

Share

Rajgurunagar a town in Maharashtra, India. Rajgurunagar is located at the end of northern block of the Pune district in Maharashtra state of India.

Its old name was Khed, which was changed to Rajgurunagar around 28 years ago in honour of the great revolutionary Hutatma Rajguru. Rajgurunagar is located on the bank of the Bhima River and 40 km (25 miles) away from Pune. The Pune-Nashik Highway(NH-50) connects Rajgurunagar with Pune and Nashik. The Youth generation in Rajgurunagar enjoys almost 100% literacy. Getting there

Rajgurunagar is locat

भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार 26/02/2026

https://www.lokmat.com/pune/pune-news-the-auditorium-of-bhimashankar-temple-will-be-listed-in-the-guinness-world-records-a-a1008/

भीमाशंकर मंदिराच्या सभामंडपाची नोंद गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार - पारंपरिक दगडांत केवळ चार महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

Photos from Rajgurunagar/राजगुरुनगर's post 29/01/2026

_प्रिय दादा,_

_उठा ! कॅनव्हाॅय लावलाय, स्टाफ रेडी आहे, दौरासुद्धा ठरलाय. आठ वाजून गेलेत एवढा उशीर कुणी झोपतं का..?_
_अजितदादा तर मुळीच नाही. दररोज भल्या पाहाटे उठून सकाळी ६ लाच घराबाहेर पडणारा आमचा "कामाचा माणूस" आज एवढा उशीर का झोपून राहीलाय..?_
_दादा, काही दुखतंय का..?_
_बरं वाटत नाहीए का..?_
_आजारी पडलात का..?_

_दादासुद्धा माणूस आहे आणि रोजच्या धावपळीतून त्यांनाही आरामाची गरज आहे हे आम्ही विसरूनच गेलो होतो. तुमचा फोन चोवीस तास चालु राहीलाच पाहीजे असा आमचा अट्टाहास होता कारण दोन-चार तासांसाठी दादा नाॅट-रिचेबल झाले की महाराष्र्टात उलथापालथ व्हायची. आता जवळपास २४ तास होत आले तुम्ही नाॅट-रीचेबल आहात आणि महाराष्र्ट कायमचा उलथापालथा झालाय._

_दादा, उठा !!_
_तुम्ही कालपासून बारामतीत आहात कळतय._ _नियमाप्रमाणे आज सकाळी उठून तुम्ही जनता दरबार घ्यायला पाहीजे. सहयोगच्या दारात निवेदने तुमची वाट बघतायत. बारामतीकर उठायच्या आधी विकासकामांचा आढावा घ्यायला एक फेरफटका आपल्याला मारायचाय. टपरीवरचा चहा पेत 'आपल्या माणसांना' आधार द्यायचाय._

_दादा, उठा !!_
_जिल्हा परीषद, पंचायत समितीच्या निवडणुका जवळ आल्यात. प्रचाराचा झंजावात घेऊन महाराष्र्टभर फिरायचय. लाडक्या बहिणींना भेटायचय. विकासाच बोलायचय. पत्रकारांची फिरकी घ्यायचीय, लोकांना हसवायचय._

_दादा, उठा !!_
_सगळे पवार कुटुंब एकत्र झाले आहे. बारामतीत जनसागर लोटलाय. तुम्हाला भेटायला आलाय. आपण दरवर्षी भेटतो तसे, "दिवाळी पाडव्याला". स्टेजवर सगळे दिसतायत फक्त आमचा दादा दिसेना._

_दादा, उठा !!_
_अजून बरीच लढाई बाकी आहे. एवढ्यावर थांबून कसे चालेल? तुमच्या स्वप्नातला महाराष्र्ट घडवणं अजून बाकी आहे. तुमच्याशिवाय इथले रस्ते अपुर्ण आहेत. भिंती वळंब्यात राहणार नाहीत. मैदाने अस्वच्छ होतील. बागा फुलणार नाहीत._

_दादा, उठा !!_
_बघवत नाही तुम्हाला असं निपचीत पडलेलं. उठा, मुसळेंना बोलवा, स्टाफला ओरडा. कालपासून तुमचे बारामतीकर दारात उभे आहेत. त्यांची काय अडचण आहे विचरा. रात्रभर त्यांची काय गैरसौय झालीय का बघा. आज दहा वाजता आपला शेवटचा दौरा आहे म्हणे. उठा लवकर,_ _काट्याच्या वाडीला जायचय. मोठा कार्यक्रम आहे. आपला अजित 'अनंता'त विलीन व्हायला निघालाय..!!_

_दादा, उठा !_
_दादा, उठा !!_

Photos from Rajgurunagar/राजगुरुनगर's post 28/01/2026
25/12/2025
Photos from Sakal's post 09/10/2025
Pune Khed ZP School : इंग्रजीचं नाही तर जगभरातल्या भाषा इथले विद्यार्थी धडाधड बोलतात | Pune 09/07/2025

https://youtube.com/watch?v=VWSIirkhJng&si=BcHhLZZveaY_8yFj

Pune Khed ZP School : इंग्रजीचं नाही तर जगभरातल्या भाषा इथले विद्यार्थी धडाधड बोलतात | Pune 🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/ आदर्श शिक्षक असलेल्या दत्तात्रय वारे यांनी पुण्यातील शिरुर येते एक आदर्श शाळ.....

27/03/2025

आंब्याची पाने तोडल्यानंतरही किमान दोनतीन दिवसतरी प्राणवायू सोडत राहतात. म्हणूनच ते सर्व सण आणि कार्या मध्ये वापरली जातात. विशेषत: जेव्हा आसपास बरेच लोक असतात तेव्हा हवा ताजी ठेवण्यासाठी. आपली संस्कृती आंब्याच्या पानाचे तोरण आपल्या दारात बांधतात. का ते या चित्रफित मध्ये पहा. प्रयोगशाळेत आंब्याचे पान कापून सूक्ष्मदर्शकाखाली ठेवले आहे. पानांमधून बाहेर पडणारे बुडबुडे प्राणवायूचे असतात. आपल्या ऋषीमुनींना हे हजारो वर्षांपूर्वी पासून माहीत होते आणि म्हणूनच त्यांनी आपल्या संस्कृतीचा एक भाग बनवला.

आपल्या बऱ्याच सांस्कृतिक पद्धतींचा वैज्ञानिक अर्थ आहे ज्याची आपल्याला माहिती नाही. ती माहिती आपणास करून दिली.
आवडली तर पुढे पाठवा.

19/03/2025

१००% सत्य मांडताना कवि.... खरंच एवढं कुणी मार्मिक बोलतं का??? पण जे ना देखे रवि वो देखे कवि.👏👏👌👌 सलाम या कविला नी त्याच्या कवितेला. असा काही शालजोडीतला टोला हाणला आहे या गड्यानं .... १०० तोफांची सलामी.🚩🇮🇳🅰️😎🙏💐🙏

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Address


Pune
410505