25/03/2026
पुणे दि.२५ मार्च २०२६.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तथा ॲंड एम् बी वाघमारे
यांचे आज रात्री ११ वा.दुःखद निधन झाले.अंत्यविधी उद्या दि.२६मार्च सायंकाळी ४ वाजता.औंध गाव स्मशान भूमी.
under construction soon will be completed
25/03/2026
पुणे दि.२५ मार्च २०२६.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते भाऊसाहेब तथा ॲंड एम् बी वाघमारे
यांचे आज रात्री ११ वा.दुःखद निधन झाले.अंत्यविधी उद्या दि.२६मार्च सायंकाळी ४ वाजता.औंध गाव स्मशान भूमी.
निवडणुक आयोगाने मतदार यादीत केलेल्या चुका दुरूस्त करण्याची जबाबदारी घेतलीच पाहिजे.
२०४९ पर्यंत बीजेपी प्रत्येक निवडणुक जिंकत गेली की,२०४९ मध्ये बीजेपी संविधान बदलून टाकील.बीजेपीचा तो अजेंडा असेल.
डायरेक्टली व इंनडायरेक्टली जे बीजेपीला मदत करतील ते संविधान विरोधी समजावे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत स्थानिक पातळीवरच्या विरोधी पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सत्ता धारी पक्षाबरोबर तडजोड करणे चुकीचे आहे .
01/03/2025
आजचा दिवस बर्थडे सिलेब्रेशन बरोबर आंदोलनात गेला.
27/01/2025
#काल दि #२६ जानेवारी २०२५ रोजी, #कऱ्हाड ,जि सातारा येथे “ #संविधान जागृती संम्मेलन आयोजित केले होते.
#पार्थ पोळके हे #आंबेडकरी चळवळीतील विचारवंत कार्यकर्ते नेते लेखक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. त्यांनी पुढाकार घेऊन हे संविधान संम्मेलन ढआयोजित केले होते०.
या सम्मेलनाला सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादी कॅांग्रेस पक्ष शरद पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस #ॲड. जयदेव गायकवाड डॅा शिरिष जाधव,अतुल पिसाळ व संतोष बलनसोडे अपस्थित होते
सकाळी ११ वा . क्रांतीबा फुले व डॅा आंबेडकर पुतळ्याला वंदन करून मिरवणुकीने जाऊन वेणूताई चव्हाण यांच्या पुतळ्यालाही हार घातवा.वेणुताई स्मारक सभागृहामध्ये संविधान जागृती संम्मेलन पार पडले.
ॲड जयदेव गायकवाड यांनी संविधानावर बोलताना डॅा बाबासाहेब यांनी केलेली ज्ञान साधना यावर अत्यंत रोमांचक कथन केले .बाबासाहेबांचे संविधान निर्मितीतील योगदान पाहाता वत्यांनी घेतलेले अनेक निर्णय पाहाता ते कसे महान देडशभक्त होते सांगितले .संविधानाच्या माडध्यमातून सामाजिक क्रांती कशी चालू चालू डआहे याचे विवेचन केले.
सभेला नागरिकांची मोठी ऊपस्थिती होती.
(केलेल्याभाषणाची फेसबुक लाईव्ह व्हीडीओ पहावा०)
जयंती निमित्त
माता सावित्रीज्योती फुले यांच्या कर्तृत्वास
विनम्र
अभिवादन !
मणिपूर येथे झालेली महिलांची विटंबना ,पंतप्रधानांना त्या बद्दल निषेध कळावा म्हणून दाखवलेले काळे झेंडे ..त्यांनी पाहिले का? पोलीसानीदिसू दिले नाही अन् मेडियाने तरी दाखवायचे होते....
मातंग समाजाने शिक्षणाचा,एकीचा, व चळवळीचा मार्ग धरावा आणि
जग बदलाचे आव्हान स्विकारावे
अंतिमत: बाबा आढावासह सर्व पुरोगामी संघटना आणि शिवसेना,काँग्रेस ,आणि साहेबांची राष्ट्रवादी..चे कार्यकर्ते
दि.१ ॲागस्टला स .९ वा
मोदींना टिळक पुतळा मंडई येथे
काळे झेंडे दाखवणार!