21/08/2017
||सत्य परेशान हो सकता है.
पर पराजित नही||
अनेक दिवसांच्या खडतर प्रयत्नांना अखेर यश...
उशिरा का होईना सत्याला न्याय मिळाला..
सुप्रीमकोर्टाचे मनापासून आभार...
परमपुज्य साध्वी जी नंतर
कर्नल प्रसाद पुरोहीत जी जामीन वर
मुक्तता.
जय श्रीराम.
18/05/2017
🚩 हर हर महादेव🚩
कुलभूषण जाधव यांच्या फाशीला स्तगिती..!!
आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानचे सर्व आरोप फेटाळले।
हिंदूस्तानाचा विजय।🇮🇳
- समस्त हिंदू आघाडी
27/04/2017
| | जय श्री राम | |
समस्त हिन्दू अघाडी, सिंहगड मार्ग, पुणे भागातील सर्व कार्यकर्त्यांची महत्वाची बैठक शनिवार दिनांक: 29 April 2017 रोजी सायंकाळी 8 वाजता अयोजीत करण्यात आलेली आहे. तरी आपण सिंहगड मार्ग परिसरात रहात असाल व देव देश धर्म कार्य करण्याची ईच्छा असेल तर बैठकीला नक्की या.
दिनांक: 29 April 2017 शनिवार.
वेळ: सायंकाळी 8 वाजता.
स्थळ: एकता नगरी, सनसीटी( संतोष हाॅल समोरील रस्ता) सिंहगड मार्ग, पुणे.
संपर्क
गणेश पाटिल-8087518100
अक्षय घोरपडे-7709126020
पुष्कर देशपांडे-9657953126
ॐ संघटीत हिन्दू , सुरक्षीत हिन्दू ॐ
11/04/2017
* अंजनीच्या सुता तुला रामाच वरदानं *
* एक मुखान बोला *
* बोला जय जय हनुमान *
* जय श्रीराम जय श्रीराम *
*|| हनुमान जयंतीच्या सर्व भाविक भक्तांना हार्दिक ...
03/02/2017
।। जय श्रीराम।।
समस्त हिंदू आघाडीचा जोरदार दणका.. अखेर मिलिंदभाऊ एकबोटे यांच्या अथक-परिश्रमाला घवघवीत यश.
......अन्यथा अधिकाऱ्यांना
वनवासात पाठवू अशी ताकीद देत समस्त हिंदू आघाडीच्या याचिकेची उच्च-न्यायालयाने दखल घेतली.
न्यायालयाच्या आदेशानंतरही बेकायदा बांधकामे हटविण्यास टाळाटाळ करणाऱ्या वनाअधिकाऱ्यांना समस्त हिंदू आघाडीच्या याचिकेनंतर न्यायमूर्तींनी चांगले फैलावर घेतले.
मिलिंदभाऊ एकबोटे (समस्त हिंदू आघाडी) यांनी दिलेल्या याचिकेनंतर उच्च न्यायालयाने वनधिकाऱ्यांना सज्जड दम देऊन बेकायदा बांधकामे हटविण्याचा आदेश दिला.
2008 पासून मिलिंभाऊ एकबोटे अतोनात संघर्ष करीत होते, सतत चा पाठपुरावा आणि निस्वार्थी भावने मूळे उच्च न्यायालयाला देखील दखल घेण्यास भाग पडले.
येणाऱ्या भविष्यात म्हणजेच शिवप्रताप-दिना पर्यंत तेथील अतिक्रमणे काढून टाकली नाहीत तर समस्त हिंदू आघाडी पुन्हा या विषयात लक्ष घालून कायद्याप्रमाणे आंदोलन करेल हे नक्की।
।।धर्म रक्षितो रक्षते।।
31/01/2017
।।पुण्य श्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय।।