उत्तर
पुर्व
दक्षिण
पश्चिम
लक्ष्मी सुपर मार्केट व भूपेंद्र स्मृती (शंकर काळभोर) यांचेमधील जगद्गुरु चौकापासून रस्त्याने पूर्वेस साई माऊली व बाबूराव पानसरे या इमारतीमधील करवीर सोसायटी रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने उत्तरेस स्नेहा पॉलिमर समोरील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने पूर्वेस तळवडे यमुनानगर रस्त्यावरील वरद इंजिनिअरींग व महालक्ष्मी हार्डवेअर यांचेमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्यान
े उत्तरेस सतिश भालेकर व वैभव सुपर मार्केट यामधील गणेश चौकापर्यंत तेथून पूर्वेस सोपान भालेकर यांचे घरासमोरील रस्त्याने चिखली तळवडे हद्दीवरील नाल्यापर्यंत तेथून दक्षिणेस रस्त्याने व पूर्वेस रस्त्याने विठ्ठल नामदेव मोरे व शंकर हरिभाऊ मोरे यांचे इमारतीमधील रस्त्यापर्यंत
मोरे वस्तीमधील विठ्ठल नामदेव मोरे व शंकर हरिभाऊ मोरे यांचे इमारतीमधील रस्त्याने दक्षिणेस बालाजी निवास व श्रीराम बाळा थोरात यांचेमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच दत्त हौसिंग सोसायटीमधील रस्त्याने दक्षिणेस किसन बाबूराव मोरे यांचे घरासमोरुन साने चौक ते कृष्णाई मेडीकल स्टोअरकडे जाणा-या रस्त्यापर्यंत.
किसन बाबूराव मोरे यांचे इमारती समोरील रस्त्यापासून पश्चिमेस विठाई निवासा समोरील चौकापर्यंत तेथून दक्षिणेस अजिंक्य सागर व नितीन मुथा यांचेमधील रस्त्यापर्यंत तेथून त्याच रस्त्याने पश्चिमेस पद्मा एंटरप्रायजेस समोरील रस्त्यापर्यंत तेथून दक्षिणेस सेंट अना शाळेजवळील आकुर्डी निगडी शिवेपर्यंत तेथून तळवडे निगडी हद्दीवरील रस्त्याने स्पाईन रोड (त्रिवेणीनगर चौक ओलांडून) त्याच हद्दीने व रस्त्याने पश्चिमेस कमला हॉस्पिटल व स्वामी समर्थ मेडीकल यांचेमधील रस्त्यापर्यंत.
निगडी तळवडे शिवेवरील कमला हॉस्पिटल व स्वामी समर्थ मेडीकल यांचेमधील रस्त्याने उत्तरेस लक्ष्मी सुपर मार्केट व भूपेंद्र स्मृती शंकर काळभोर यांचेमधील जगद्गुरु चौकापर्यंत