08/02/2023
अभ्यासिका - Vinod Reddy's Study Centre
Established in 2012,
VRSC is an initiative to provide ambitious minds a focused ambiance to bridge the miles between aspirations and achievements.
Vinod Reddy's Study Centre is located in the heart of the city in close proximity to most educational institutes and coaching centers. We unanimously work towards providing students a disciplined environment to convert their efforts into success. WORK WITH US IN SILENCE AND LET SUCCESS MAKE THE NOISE!
08/02/2023
29/01/2023
#फसवणुकीपासून_सावधान
नमस्कार मित्रांनो......
आपली अभ्यासिका शास्त्री रोड वरील सर्वात जुन्या अभ्यासिकांपैकी एक आहे....
मागील ११ वर्षापासून आपण विद्यार्थांच्या सेवेत आहोत..
नवी पेठ भागात आपल्या अभ्यासिकेची स्वतःची वेगळी ओळख आहे.....
लॉक डाऊन मध्ये आम्ही,
विद्यार्थांना अभ्यासिकेत उद्भवणाऱ्या सर्व समस्या व अभ्यासिकेतील सर्व त्रुटींचा विचार करून ,
सर्वसुविधा युक्त अशी सुसज्ज बैठक व्यवस्था निर्माण केली . जेणेकरून विद्यार्थ्यांना अभ्यास करतेवेळी कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये.
कोविड नंतर नवी पेठेत
सर्वसुविधायुक्त बैठक व्यवस्था असणारी अभ्यासिका सर्वप्रथम आपणच सुरू केली...... आणि अल्पावधीतच ती अनेक विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरली...
फक्त विद्यार्थीच नाही तर इतर अनेक
अभ्यासिका-चालकांच्या ही पसंतीस उतरली,
इतकी की, याचेच अनुकरण करून त्यांनी त्यांच्या अभ्यासिकेतही अशा प्रकारे बैठक व्यवस्था मध्ये बदल केले आहेत ....काही ठिकाणी अजून ही काम चालू आहे...
जागेच्या कमतरतेमुळे व इतर काही कारणांमुळे
आम्ही अनेक विद्यार्थ्यांना आमच्या अभ्यासिकेत जागा उपलब्ध करून देऊ शकत नव्हतो......
याची मनात खंत होती ...पण
अशाप्रकारे इतर अभ्यासिका मधील बैठक व्यवस्थेतही आपल्यासारखेच बदल होत आहेत आणि त्यामुळे विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत आहे,आणि होत राहील
#याचा_आम्हाला_प्रचंड_आनंद_आहे_
#आणि_अभिमान_ही_आहे
परंतु ,
खालील जाहिरातीतील सदरअभ्यासिका
स्वतःच्या जाहिरातीमध्ये सुसज्ज स्टडी रूम म्हणून आपल्याच म्हणजेच
अभ्यासिका - Vinod Reddy's Study Centre च्या हॉल चा फोटो टाकून स्वतःची जाहिरात करत आहेत........
तेही नवी पेठ मध्ये आणि शास्त्री रोड वर......
ही विद्यार्थांची फसवणूक आहे.....
आपला व या जाहिरातील या अभ्यासिकेचा दुरान्वये काहीही संबंध नाही...किंवा ती अभ्यासिका आपली शाखा पण नाही...त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा चुकीच्या जाहिरातीला बळी पडू नये व फसवणुकीपासून सावध राहावे..
ही विनंती..
8180915010
.....
धन्यवाद!!!!
20/12/2021
महाराष्ट्र लोकसेवा आयोग
#चालू_घडामोडी
महाराष्ट्र लोकसेवा आयोग|चालू घडामोडी | Aarambh Current Express |Video-2 Sopan Gambhire Sir नमस्कार विद्यार्थी मित्रानो ,Aarambh Current Express च्या माध्यमातून आम्ही पुढील वर्षी म्हणजेच २०२२ च्या सर्व स्पर्धा परीक्षा....
13/10/2021
Congratulation !!!
CS Vaibhav Suryawanshi 💐💐💐💐
Wishing you the best for every step in your journey. ...
17/09/2021
#मराठी_व_इंग्रजी_व्याकरण
#मोफत_कार्यशाळा
#सोमवार
#4:00PM
15/08/2021
Independence Day Message |Mere Man Ki Baat |15 August Independence Day Message |Mere Man Ki Baat |15 August
06/08/2021
अभ्यासिकेतील प्रवेश सुरू आहेत...
#आकृती_संकुल
21/07/2021
* #अभ्यासिकेतील_प्रवेश_सुरू_आहेत..
👉स्वतंत्र कंपार्टमेंट
👉स्वतंत्र लाईट
👉स्वतंत्र चार्जिंग पॉईंट
👉अभ्यासयुक्त वातावरण
👉आरामदायी बैठक व्यवस्था
👉NO Admission Fee
👉No Deposit
👉No Locker Fee
👉Limited Seats
संपर्क : 8180915011 /10
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
3rd Floor, IndulalComplex, Near Kaka Halwai, Lal Bahadur Shastri Road, Navi Peth
Pune
411030
Opening Hours
| Monday | 6:30am - 12am |
| Tuesday | 6:30am - 12am |
| Wednesday | 6:30am - 12am |
| Thursday | 6:30am - 12am |
| Friday | 6:30am - 12am |
| Saturday | 6:30am - 12am |
| Sunday | 6:30am - 12am |
