मा.उञेश्वर गोरे युवामंच माळेगाव

मा.उञेश्वर गोरे युवामंच माळेगाव

Share

�मल्हार नवक्रांती सेना�संस्थापक अध्यक्ष

31/05/2022

राजमाता,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 297 व्या जयंतीनिमित्त त्यांच्या कार्यकर्तृत्वास मानाचा मुजरा 🙏💛

16/03/2022

हिंदुस्थानचा युगपुरुष,मराठेशाहीचे अटकेपार झेंडे फडकवणारे महान योद्धे,श्रीमंत सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन !

06/01/2022

महाराजाधिराज श्रीमंत यशवंतराव होळकर राज्यभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
ज्याला बंड करुन स्वतःच्या क्षमतेची जगाला जाणीव करुन द्यायची आहे त्याने एकदा तरी महाराजा यशवंतराव होळकर समजुन घ्यायला हवे !!

03/01/2022

शिक्षणापासून वंचित असलेल्या स्त्रियांसाठी समाजात शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या #क्रांतीज्योति सावित्रीबाई फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन 💐

06/09/2021

बळीराजाचा सच्चा साथी आणि कष्टाचा प्रमुख वाटेकरी असलेल्या बैलाप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा सण म्हणजे बैलपोळा! माझ्या सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या हार्दिक शुभेच्छा...

15/08/2021

🇮🇳 *!! सारे जहासे अच्छा !!*🇮🇳
*हिंदुस्तान हमारा *
*"स्वातंत्र्यदिनाच्या"*
*हार्दिक शुभेच्छा*
*जय हिंद*
*!! जय भारत !!*

30/07/2021

एसटीमध्ये आमदार खासदारांसाठी राखीव जागा असते पण ते मात्र कधीच एसटीत बसत नाहीत.गणपतराव आबा मात्र त्याला शेवटपर्यंत अपवाद राहिले.११ वेळा जनतेतून निवडून येणे ही काही साधी गोष्ट नव्हती.सर्वसामान्य व गोरगरीब जनतेचा नेता आज हरपला.
गणपतराव (आबा) देशमुख यांना भावपूर्ण श्रद्धांजली.💐🙏

06/06/2021

"अहद तंजावर ते तहद पेशावर अवघा मुलूख आपला"हि उद्गोषणा करुन हिंदूस्थानातील रयतेच्या मनात प्रखर राष्ट्रवाद निर्माण करणाऱ्या,व शेकडो वर्षे बेलगाम सत्ता उपभोगणाऱ्या जुलमी सत्ताधिशांच्या पोलादी साखळदंडाचा विनाश घडवत भूमीपुत्रांच्या मनामनात स्वांतंत्र्याची उर्मी निर्माण करुन, "सार्वभौम" स्वराज्य स्थापन करणाऱ्या महान युगपुरुषास त्रिवार मुजरा!

#६जून
#शिवराज्याभिषेक
#लोकोत्सव

04/06/2021

लवकरच अध्यक्ष पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आर्थिक तथा उद्योजकता विकास महामंडळ

31/05/2021

राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन......💐🙏

28/05/2021

जय अहिल्या,जय मल्हार !
मल्हार नवक्रांती सेना आयोजित भव्य live अहिल्या व्याख्यान महोत्सव - २०२१,
मल्हार नवक्रांती सेना फेसबुक पेज वर...
रोज संध्याकाळी 8:30 वाजता आयोजित करण्यात अला आहे...

26/05/2021

अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे
🌷 वंदनीय गौतम बुद्ध यांच्या जयंती
निमित्त हार्दिक शुभेच्छ!🌷

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

Location

Telephone

Address


Pune
411046