09/03/2025
'महिला शक्ती ही निर्मितीची शक्ती आहे', .
'एक शिक्षित स्त्री संपूर्ण देश बदलू शकते',
'निश्चय असलेली स्त्री कधीही हार मानत नाही.
"महिला फक्त घरच नाही तर संपूर्ण जग चालवू शकतात',
"प्रत्येक दिवस महिला दिन आहे, .
"स्त्रियांचा आदर, हीच समाजाची खरी ओळख.".
'स्त्री पुढे जाते तेव्हा कुटुंब, समाज आणि राष्ट्र पुढे जाते.'
"प्रत्येक स्त्री स्वतःमध्ये खास असते, तुम्हाला फक्त तिला ओळखण्याची गरज आहे."
"आजच नाही, रोज महिलांचा आदर करा."
'तुम्ही एक गुणवाण स्त्री आहात, मल्टीटास्किंग हीच तुमची ओळख'
स्त्री ही पुरुषाची शक्ती आहे, स्त्री ही घराची शोभा आहे, तिला यथोचित सन्मान मिळतो, घरात सुखाची फुले उमलतात, सून कधी ना कधी आई बनते, सर्वांचे सुख-दु:ख सहन करून सर्व कर्तव्ये पार पाडते, तरच तिला स्त्री म्हणतात.
भावांचं हसू, कुटुंबाचा अभिमान, हीच स्त्रीयांची ओळख.
स्वत:च्या हाताने जीवनाची कला साकारून महिलांनी सभ्यता आणि संस्कृतीचे रूप वाढवले आहे, स्त्रीचे अस्तित्व हाच सुंदर जीवनाचा आधार आहे... महिला दिनाच्या शुभेच्छा.
folow our page Police Mitra Sanghtana Maharashtra State
योगेश ना.आचार्य शिल्पी पंडित
प्रसिद्धी प्रमुख,
पोलीस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य
05/12/2024
मा. ना. देवेन्द्रजी फडणवीस यांची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी निवड झाल्या बद्दल पोलिस मित्र संघटनेच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे तर्फे हार्दिक अभिनंदन !💐
योगेश ना.आचार्य
प्रसिद्धी प्रमुख
पोलिस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य
13/08/2024
आदरणीय श्री राजेंद्रजी कपोते
संस्थापक अध्यक्ष
पोलिस मित्र संघटना महाराष्ट्र राज्य
एक राजा माणूस , कुटुंबवत्सल माणूस आज आपला वाढदिवस! गेलेल्या वाईट दिवसांना विसरण्याचा! नव्या वर्षाला सामोरे जाण्याचा! काही गोष्टींना उजाळा देण्याचा! नवे ध्येये, नवी स्वप्ने पाहण्याचा! नव्या संकल्पना साकारण्याचा! आजच्या या शुभदिनी मी शुभेच्छांशिवाय काय देणार? मनापासून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! या वर्षी तुमच्या हसण्यात, आनंदात, उत्साहात, प्रेमात, सुखात, शांततेत, सुख-समाधानात, किर्तीत, अधिकारात, कलेत, नावलौकिकात, वाचनात, ज्ञानात, आशिर्वादात, आरोग्यात, खेळात, लिखाणात, पुरस्कारांत, सत्संगात, अध्यात्मात, हौसेत, स्वानंदात, फिरण्यात, मौजेत, आरामात, आवडीत, स्वच्छंदात, कल्पकतेत, छायाचित्रणात, आश्चर्यात, स्मरणात, आयुष्यमानात, आज्ञेत, आपुलकीत, उत्पन्नात, छंदात, दानात, पाहुणचारात वाढ होऊ देत! त्याचा थोडा लाभ आम्हालाही मिळू दे! आजचा हा वाढदिवस मस्त व आनंदात साजरा होऊ देत! या वर्षी तुमच्या मनातल्या सर्व ईच्छा व आकांक्षा पूर्ण होऊ देत !
परत एकदा तुम्हाला आजच्या या वाढदिवसाच्या आभाळा एवढ्या शुभेच्छा!
🍂🍁💐🌷🌹🥀🌺🍔🍟🍕🍧🍨🍦🥧🧁🍰🎂
योगेश ना. आचार्य
प्रसिद्धी प्रमुख
पोलिस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य
18/06/2024
💐अभिनंदन💐अभिनंदन🌷
आदरणीय श्री.राजेंद्रजी बालाजीराव डहाळे साहेब यांची
पुणे विभागीय * पोलीस उप महानिरीक्षक *
( डी. आय. जी ) पदी पदोन्नती झाली आहे त्याबद्दल आपल्या पोलीस मित्र संघटनेतर्फे श्री डहाळे साहेबांचे मनपासून
🌹🌹अभिनंदन 🌹🌹🌹
🌷पुढील कायाॅस शुभेच्छा 🌷
🍁शुभेच्छुक🍁
योगेश नागलिंग आचार्य
प्रसिद्धी प्रमुख
पोलीस मित्र संघटना
महाराष्ट्र राज्य