Pune Traffic Police
Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Pune Traffic Police, Government Organization, DCP Office, Bunglow no. 6, Airport Road, Near Post Office, Yerwada, Pune.
आज अभियंता दिन!
आधुनिक भारताचे रुप साकारण्यासाठी स्वातंत्र्यापश्चात अविरत कष्ट घेणाऱ्या भारतरत्न सर एम. विश्वैश्वरय्या यांना त्यांच्या जयंतीदिनी अभिवादन करण्याचा आजचा हा क्षण खास !
सर विश्वेश्वरय्या यांचे अभियांत्रिकी शिक्षण पुणे शहरातील नामांकित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय ( COEP ) येथे झाल्याने पुण्यनगरीशी त्यांचे आपुलकीचे ऋणानुबंध आहेत.
IIT , कानपूर येथून अभियांत्रिकी शिक्षण घेतल्यानंतर भारतीय पोलीस सेवेत रुजू होऊन सध्या पुणे शहर पोलीस दलाचा प्रमुख म्हणून कर्तव्य बजावताना सर विश्वैश्वरय्या यांचे पुण्याशी असणारे ऋणानुबंध मला निश्चितच प्रेरणा देतात.
भारतरत्न सर विश्वेश्वरय्या यांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन आणि नवभारताचे शिल्प साकारणाऱ्या सर्व अभियंत्यांना हार्दिक शुभेच्छा ..!
अमिताभ गुप्ता,
पोलीस आयुक्त, पुणे शहर
10/07/2020
https://twitter.com/CPPuneCity/status/1281435571458433026?s=19
CP Pune City on Twitter “भौतिक अंतर.. Physical distance.. Thank you vaibhav pivlatkar. https://t.co/sMud5WK00o”
कृपया अजून थोडा धिर धरा आणि घरीच रहा...
आम्ही आहोत, काळजी करू नका...
Dr. Sanjay Shinde Addl.Commissioner of Police, Traffic Branch, Pune City.
About various initiatives taken by police during lockdown.
Beware of cyber frauds
Don't download unknown App...
Digital Sanitization
Click here to claim your Sponsored Listing.
Location
Category
Contact the business
Telephone
Website
Address
DCP Office, Bunglow No. 6, Airport Road, Near Post Office, Yerwada
Pune
411006
