Dilip Kamble

Call Directions

Dilip Kamble Dilip Kamble,
Former Minister of State - Social Justice & Special Assistance Department, Maharashtra

   #मुंबई
29/09/2026

#मुंबई

मराठी बातम्या | मराठी हेडलाईन्स | महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | ब...

२२ सप्टेंबर २०२६, मुंबई मुंबई येथे मंत्रालयात पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.
22/09/2026

२२ सप्टेंबर २०२६, मुंबई

मुंबई येथे मंत्रालयात पर्यावरण मंत्री मा. पंकजाताई मुंडे यांची सदिच्छा भेट घेतली.

17/09/2026
॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥ 🙏✨गणेशोत्सवाच्या पवित्र निमित्ताने काल माधुरीताई मिसाळ-राज्यमंत्री (महाराष्ट्र ...
16/09/2026

॥ गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ॥ 🙏✨

गणेशोत्सवाच्या पवित्र निमित्ताने काल माधुरीताई मिसाळ-राज्यमंत्री (महाराष्ट्र राज्य), विविध प्रभागांमधील नगरसेवक, नगरसेविका आणि माझे मित्र यांनी माझ्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. बाप्पाच्या दर्शनाने आणि आपुलकीच्या संवादाने हा सोहळा अधिकच आनंददायी ठरला. बाप्पाच्या कृपेने असाच स्नेह आणि सहवास लाभत राहो! 🌺

Madhuri Misal

गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
14/09/2026

गणपती बाप्पाच्या आगमनाने तुमच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदो. गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!

श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.श्रावण महिन्याच्या निमित्तानी आज  शेवटचा गुरुवार असल्याने मी श्री स्वामी समर्थ...
10/09/2026

श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ.
श्रावण महिन्याच्या निमित्तानी आज शेवटचा गुरुवार असल्याने मी श्री स्वामी समर्थांचा दर्शन घेऊन महाराजांचे शुभ आशीर्वाद घेतले. याप्रसंगी अक्कलकोट देवस्थानचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक महेश इंगळे यांनी स्वागत केलं.

९-९-२०२६, सोलापुरसकल मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ महामोर्चात सहभागी झालो.
09/09/2026

९-९-२०२६, सोलापुर
सकल मातंग समाज अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरण समर्थनार्थ महामोर्चात सहभागी झालो.

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, पुणेमहाराष्ट्र प्री-प्रायमरी स्कूल असोसिएशनतर्फे आयोजित डायरेक्टर, प्रिन्सिपल, शिक्षक व शिक...
06/09/2026

आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा, पुणे
महाराष्ट्र प्री-प्रायमरी स्कूल असोसिएशनतर्फे आयोजित डायरेक्टर, प्रिन्सिपल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा २०२६ ला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिलो आणि सर्व शिक्षक व विद्यार्थी बंधू-भगिनींना शुभेच्छा दिल्या.
#आदर्शशिक्षकपुरस्कार #सोहळा #
Devendra Fadnavis
Ravindra Chavan

सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…
05/09/2026

सर्वांना दहीहंडीच्या हार्दिक शुभेच्छा…

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! #...
05/09/2026

भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन व शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#शिक्षक_दिन #गुरुवंदना

Address

Golibar Maidan Chowk
Pune
411042

Telephone

+912026359076

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dilip Kamble posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share