शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर

शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर

Share

सर्व प्रकारच्या शासकीय व खाजगी सेवा ए?

Photos from शिवंन्या डिजिटल ई - सेवा केंद्र नसरापूर's post 01/04/2018
19/03/2018

रजीस्टर Rent Agreement
Home Services Available
(पुणे शहर व ग्रामीण भाग)
Contact 9922373785
9552501427

13/03/2018

नसरापूर येथे आपल्या सेवेत

फक्त 5 ते 7 दिवसात Pan Card
(New/Correction)
(e-Pan Card 5/7 Working days)
अत्यावश्यक कागदपत्रे
1) आधारकार्ड 2) 2 Photo
संपर्क:-9922373785

"शासकीय व खाजगी सेवा आता एका छताखाली"

तसेच सर्व प्रकारचे ONLINE FORM भरले जातील.

शिवंन्या डिजिटल ई सेवा केंद्र
( _Authorised CSC Center of Government of India_ )
सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर
मेन रोड नसरापूर, ता.भोर
पुणे - 412213
संपर्क :- 9922373785 / 9552501427
email :- [email protected]

( ४०० पेक्षा जास्त online सेवा देणारे एकमेव अधिकृत केंद्र )

02/03/2018

#छत्रपती_शिवाजी_महाराज_शेतकरी_सन्मान_योजना
( _कर्ज माफीसाठी अर्ज न केलेल्यांना पुन्हा मिळणार संधी_ )

कर्ज माफीसाठी आँनलाईन अर्ज भरण्याची प्रकिया सुरू

#मुदत :- 1 मार्च ते 31 मार्च पर्यंत

_माझ्या सर्व शेतकरी बांधवांना नम्र आव्हान_
_त्वरित आपण योजनेचा लाभ घ्यावा_

#संपर्क:-
#शिवंन्या_डिजिटल_ई_सेवा_केंद्र
#नसरापूर
Cell 9922373785
9552501427
*मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त _शेतकऱ्यांना_ या योजनेचा लाभ घेता येईल* 🙏

28/02/2018

RTE ACT मुदत वाढ
आपल्या पाल्याला
मोफत इंग्लिश किंवा मराठी माध्यमाच्या चांगल्या शाळेत प्रवेश पाहिजे
(Nursery, Jr Kg, Sr Kg & Std 1st)

*मुदत :- 7 मार्च 2018

तर आजच आपल्या पाल्याची
*आँनलाईन नोंदणी* करा.

📚🎓 - Right To Education,
शिक्षणाचा अधिकार नुसार 25% मोफत प्रवेश

#अत्यावश्यक_कागदपत्रे
*1)विद्यार्थ्याचे आधारकार्ड (असेल तर)
*2)SC/ST साठी उत्पनाच्या दाखल्याची गरज नाही.
*3) एक लाखाच्या आतील उत्पनाचा दाखला *(ओपन, ओबीसी साठी)
*4)🏡 पालकांचा रहिवाशी पुरावा
आधार कार्ड / पासपोर्ट / निवडणूक ओळखपत्र / टँक्स पावती/ लाईटबील /
*5) पाल्याचा जन्माचा दाखला
*6) पालकाचा जातीचा दाखला (फक्त SC/ST)
*7)अपंग असल्यास त्याचे प्रमाणपत्र

*संपर्क:-
#शिवंन्या_डिजिटल_ई_सेवा_केंद्र
नसरापूर
Cell 9922373785
9552501427

मित्रांनो, ही पोस्ट जास्तीत जास्त फॉरवर्ड करा, जेणें करुन जास्तीत जास्त गरजुंना मोफत शिक्षणाचा हक्क बजावता येईल 🙏

26/02/2018

25% प्रवेशाकरीता ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया २८-०२-२०१८ पर्यंत सुरु राहील

Want your business to be the top-listed Government Service in Pune?

Click here to claim your Sponsored Listing.

छत्रपती शिवाजी महाराज
शेतकरी सन्मान योजना सन २०१७ कर्जमाफी

मुदत १ मार्च ते ३१ मार्च

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना सन २०१७

Location

Telephone

Website

Address


मेन रोड नसरापूर , सिद्धिविनायक हॉस्पिटल समोर तालुका भोर जिल्हा पुणे
Pune
412206

Opening Hours

Monday 8:30am - 9pm
Tuesday 8:30am - 9pm
Wednesday 8:30am - 9pm
Thursday 8:30am - 9pm
Friday 8:30am - 9pm
Saturday 8:30am - 9pm
Sunday 8:30am - 9pm